संपूर्ण दुचाकी श्रेणीवर विशेष विमा फायदे आणि RayZR 125 Fi hybrid स्कूटरवर कॅशबॅक ऑफर्स
महाराष्ट्र दिवाळी सण उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यासाठी सज्ज असताना इंडिया यामाहा मोटर क्षेत्रामधील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर्स घेऊन आली आहे. या शुभप्रसंगी यामाहा त्यांच्या लोकप्रिय मोटरसायकल्स व स्कूटर्सवर जीएसटी फायदे, विमा ऑफर्स आणि कॅशबॅकसह विशेष डिल्स देत आहे, ज्यामुळे नवीन यामाहासह साजरीकरणामध्ये अधिक उत्साहाची भर करण्याची ही परिपूर्ण वेळ आहे.

यामाहाच्या दिवाळी स्पेशल ऑफर्स:
- R15 V4: जवळपास Rs. 15,734 जीएसटी फायदा आणि Rs. 6,560 विमा फायदे.
- MT-15: जवळपास Rs. 14,964 जीएसटी फायदा आणि Rs. 6,560 विमा फायदे.
- FZ-S Fi Hybrid: जवळपास Rs. 12,031 जीएसटी फायदा आणि Rs. 6,501 विमा फायदे.
- Fascino 125 Hybrid: जवळपास Rs. 8,509 जीएसटी फायदा आणि Rs. 5, 401 विमा फायदे.
- RayZR 125 Fi: जवळपास Rs. 7,759 जीएसटी फायदा आणि Rs. 3,799 फायदे.
यामाहाच्या मोटरसायकल्स व स्कूटर्सच्या प्रीमियम श्रेणीसह दिवाळी सण साजरा करा, ज्या प्रत्येक राइडमध्ये उत्साह आणि कार्यक्षमतेची भर करण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. तुमच्या जवळच्या यामाहा डिलरशिपला भेट द्या आणि या फेस्टिव्ह ऑफर्सचा आनंद घ्या.
Yamaha’s diverse product portfolio includes premium motorcycles such as YZF-R3 (321cc), MT-03 (321cc), YZF-R15M (155cc), YZF-R15 V4 (155cc), YZF-R15S V3 (155cc), MT-15 V2 (155cc), and FZ series bikes like FZ-S Fi Hybrid (149cc), FZ-S Fi (149cc), and FZ-X yama(149cc). Additionally, Yamaha offers a range of scooters including Aerox 155 version S (155cc), Aerox 155 (155cc), Fascino S 125 Fi Hybrid (125cc), Fascino 125 Fi Hybrid (125cc), RayZR 125 Fi Hybrid (125cc), and RayZR Street Rally 125 Fi Hybrid (125cc).