हिरो मोटोकॉर्प या जगातील दुचाकी आणि स्कूटर्सच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने ऑल-न्यू एक्सट्रीम १६०आर ४व्ही आणि…
Category: Automobiles
HERO MOTOCORP ACCELERATES ITS PREMIUMISATION JOURNEYLAUNCHES ALL-NEW XTREME 160R 4V AND REFRESHED XTREME 250R
Hero MotoCorp, the world’s largest manufacturer of motorcycles and scooters, is accelerating its premium growth ambitions…
HERO MOTOCORP KICKS OFF FESTIVE 2026 BY CELEBRATING ART FORMS OF INDIA
The festive campaign brings master artisans and the art to the national stage, combining the spirit…
महाराष्ट्रात यामाहाकडून XSR155, FZरेंज, RayZRआणि Fascinoवर विशेष गणेश चतुर्थी ऑफर्स जाहीर
यामाहाच्या मोटरसायकल्स आणि हायब्रिड स्कूटर श्रेणीवर विशेष विमा लाभ योजना आणि आकर्षक लो डाउन पेमेंट योजना संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी सज्ज असताना, इंडिया यामाहा मोटरने राज्यातील ग्राहकांसाठी विशेष सणासुदीच्या ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यामाहाच्या हायब्रिड स्कूटर श्रेणीवर (Fascino 125 Fi आणि RayZR 125 Fi), तसेच XSR155 आणि FZ सिरीजसह मोटरसायकल्सवर आकर्षक विमा लाभ, सुलभ फायनान्स पर्याय आणि मालकीहक्काचे (ओनरशिपचे) विशेष फायदे देऊन नवीन यामाहा घरी आणू पाहणाऱ्या ग्राहकांसाठी हा सणासुदीचा काळ अधिक फायदेशीर बनवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. विमा लाभ योजना आकर्षक लो डाउन पेमेंट योजना या मर्यादित कालावधीच्या सणासुदीच्या ऑफर्स संपूर्ण महाराष्ट्रातील अधिकृत यामाहा डीलरशिप्सवर उपलब्ध आहेत, ज्यामुळे ग्राहकांना यामाहा मोटरसायकल्स खरेदी करण्याच्या उत्साहासह गणेशोत्सव साजरा करण्याची संधी मिळते.
यामाहा YZF-R2 चे भारतात जागतिक पदार्पण, भारतात Rs. 2,30,500 किमतीत लाँच
चेन्नई, २७ ऑगस्ट २०२६: इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रायव्हेट लिमिटेडने आज भारतात जागतिक स्तरावर पहिल्यांदाच सादर…
First ever Yamaha YZF-R2 Makes its Global Debut in India; Unveils the Next Chapter of the R-Series
Chennai, 27th August 2026: India Yamaha Motor (IYM) Pvt. Ltd. today announced the launch of the…
इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांसाठी लीजिंग सुविधा देण्यासाठी ‘ड्रिव्हन’ (Drivn) आणि टाटा मोटर्स यांच्यात सामंजस्य करार
हा सहयोग कमर्शियल ताफ्यांमध्ये ईव्हीचा वापर वाढवण्यासाठी सानुकूलित लीझिंग पर्याय उपलब्ध करेल मुंबई, २१ ऑगस्ट २०२६:…
Yamaha Refreshes 125cc Fi Hybrid Scooters with Striking New Colours, Refreshed Styling and Tech Upgrade
18th August 2026 – Chennai, Tamil Nadu: India Yamaha Motor Pvt. Ltd. today announced exciting updates…
Yamaha Brings Back Popular MotoGP Editions on Customer Demand, Expands FZ Colour Palette
Reinforcing its rich racing legacy and commitment to performance enthusiasts, India Yamaha Motor Pvt. Ltd. today…
India’s Spiritual Tourism on the Rise – Younger, Solo, and Booking on their phones; reports Cleartrip’s PeekABoo Trends Tracker
Spiritual travel drives India’s domestic travel boom, with Young women and solo travellers leading the surge…