डिस्ट्रिक्‍ट बाय झोमॅटोकडून सर्वोत्तम पाककला अनुभव सादर, कोटक सॉलिटेअर क्रेडिट कार्ड ग्राहकांना विशेष प्रथम उपलब्‍धता

News Service

कोटक सॉलिटेअर क्रेडिट कार्डच्‍या माध्‍यमातून डिस्ट्रिक्‍ट बाय झोमॅटोचे दुर्मिळ, विशेष डायनिंग अनुभव विशेषरित्‍या प्री-सेल अॅक्‍सेस मिळणार
कसौलीच्‍या शांतमय टेकड्यांमध्‍ये शेफ प्रतीक साधू आणि डॅरेन तिओह यांनी कुशलतेने तयार केलेल्‍या हिमालयन मलेशियन पाककलेसह या उपक्रमाची सुरूवात झाली

राष्‍ट्रीय, ४ नोव्‍हेंबर २०२५: डिस्ट्रिक्‍ट बाय झोमॅटो या गोइंग-आऊट प्‍लॅटफॉर्मने कोटक महिंद्रा बँकेसोबत सहयोगाने लक्‍झरी डायनिंगमध्‍ये नवीन अध्‍याय सादर केला आहे, जो भारतातील निष्‍ठावान ग्राहकांसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे आणि विशेषत: कोटक सॉलिटेअर क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहे. देशातील सर्वात सुप्रसिद्ध पाककला विशेषज्ञांनी तयार केलेले आणि प्रतिष्ठित डायनिंग गंतव्‍यांवर आयोजित केलेले हे दुर्मिळ, सुधारित आणि अत्‍यंत वैयक्तिक अनुभव विशेषाधिकार अतिथींच्‍या आहार व संस्‍कृतीचा आनंद घेण्‍याच्‍या पद्धतीला अधिक उत्‍साहित करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत.

मिशलिन-तारांकित दिग्‍गजांसह शेफच्‍या टेबल्‍सपासून जागतिक मिक्‍सोलॉजी आयकॉन्‍सनी तयार केलेल्‍या उत्‍साहवर्धक सायंकाळपर्यंत कोटक सॉलिटेअर क्रेडिट कार्ड उत्तम पाककला क्षणांचा विशेष आनंद देते, जे असाधारण आहेत. उद्घाटनीय अनुभव ‘नार x डेवाकन’, तसेच ”द भोग टेबल बाय शेफ ऑरोनी अँड बेंगळुरू ऊटा कंपनी’ला प्‍लॅटफॉर्मवर उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. हे सर्वोत्तम इव्‍हेण्‍ट्स लवकर उपलब्‍ध होण्‍याव्‍यतिरिक्‍त कोटक सॉलिटेअर क्रेडिट कार्ड ग्राहक पुढील विशेषाधिकारांचा आनंद घेऊ शकतात:
• डिस्ट्रिक्‍टच्‍या माध्‍यमातून डायनिंगवर २० टक्‍के बचत (प्रतिबिल जवळपास ५,००० रूपये, महिन्‍यातून दोनदा)
• भारतातील सर्वात मागणीदायी रेस्‍टॉरण्‍ट्समध्‍ये प्रायोरिटी टेबल उपलब्‍धता
• १ रूपयामध्‍ये उत्‍साहित डायनिंग विशेषाधिकारांसाठी झोमॅटो गोल्‍ड मेम्‍बरशिप
हा उपक्रम लाँच करत कोटक महिंद्रा बँकेच्‍या अफ्लूएण्‍ट अँड सॅलरिड प्रोपोजिशन्‍सच्‍या कार्यकारी उपाध्‍यक्ष व प्रमुख ज्‍योती समाजपती म्‍हणाल्‍या, ”कोटक सॉलिटेअरमध्‍ये आमचा विश्वास आहे की, खरी लक्‍झरी वैयक्तिक व प्रभावी वाटणाऱ्या अनुभवांमध्‍ये सामावलेली आहे. आमच्‍या ग्राहकांसाठी डायनिंग फक्‍त आहाराचा आस्‍वाद घेण्‍यापुरती मर्यादित नाही तर स्‍वाद, संस्‍कृती आणि ओळखीचे साजरीकरण आहे. डिस्ट्रिक्‍टसोबत हा सहयोग दुर्मिळ, पण संस्‍मरणीय क्षण निर्माण करण्‍याबाबत आहे.”
डिस्ट्रिक्‍ट बाय झोमॅटोचे प्रवक्‍ते म्‍हणाले, ”डिस्ट्रिक्‍टमध्‍ये आमचा विश्वास आहे की, डायनिंग स्‍वाद आणि वैश्विक अनुभवाचे साजरीकरण आहे, जे व्‍यक्‍तींना एकत्र आणते. कोटकसोबत सहयोगाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही ‘नार x मिशलिन’‍ सिरीज सारख्‍या अद्वितीय इव्‍हेण्‍ट्सची निर्मिती करत आहोत, तसेच भारतातील फाइन डायनिंग संस्‍कृतीला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यासाठी आणि आमच्‍या वापरकर्त्‍यांना हे असाधारण पाककला सहयोग अधिक उपलब्‍ध करून देण्‍यासाठी चळवळ उभारत आहोत.”
पूर्वी फक्‍त वैयक्तिक कनेक्‍शन्‍स किंवा उद्योग नेटवर्क्‍सच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध असलेले हे बारकाईने डिझाइन करण्‍यात आलेले अनुभव आता डिस्ट्रिक्‍ट अॅपच्‍या माध्‍यमातून देखील उपलब्‍ध आहेत, जे नवीन युगाची सुरूवात करतात, जेथे सोयीसुविधेच्‍या माध्‍यमातून अपवादात्‍मक डायनिंगचा अनुभव मिळतो. डायनर्सना स्‍थानिक पाककला, जागतिक कलाकृती आणि नाविन्‍यपूर्ण तंत्रावर आधारित खास मेनूचा आस्‍वाद मिळेल. प्रत्‍येक इव्‍हेण्‍टमध्‍ये संस्‍मरणीय डायनिंग क्षणांचा अनुभव मिळतो.
कोटक सॉलिटेअर आघाडीचे बँकिंग तत्त्व आहे, जे कोटकसोबत दृढ, बहुआयामी संबंध असलेल्‍या व्‍यक्‍ती आणि कुटुंबांसाठी राखीव आहे. हे इन्व्हिटेशन-ओन्‍ली आहे आणि खालील ऑफर्स* देते:
● कर्ज व कार्डसवर जवळपास ८ कोटी रूपये पूर्व-मान्‍यताकृत क्रेडिट लाइन्‍स**
● वेल्‍थ मॅनेजमेंट सर्विसेस (संपत्ती व्‍यवस्‍थापन सेवा)
● इन्‍व्‍हाइट-ओन्‍ली सॉलिटेअर क्रेडिट कार्डची उपलब्‍धता, जे श्रीमंत ग्राहकांच्‍या जीवनशैलीशी पूरक असण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे, तसेच अॅक्‍सेलरेटेड एअर माइन्‍स, झीरो फॉरेक्‍स मार्क-अप, अनलिमिटेड लाऊंज अॅक्‍सेस, प्रीमियम प्रॉपर्टीमध्‍ये निवास फायदे, विशेष इव्‍हेण्‍ट्सची उपलब्‍धता असे फायदे* देते.
● फॉरेक्‍स सोल्‍यूशन्‍स
● सामायिक विशेषाधिकारांसह कुटुंब-केंद्रित बँकिंग**
या उपक्रमामधून अनुभवात्‍मक बँकिंग देण्‍याप्रती कोटकची कटिबद्धता दिसून येते, जेथे आर्थिक सोल्‍यूशन्‍स जागतिक अत्‍याधुनिकता आणि सांस्‍कृतिक समृद्धतेच्‍या जीवनशैलीमध्‍ये सामावलेले आहेत.
तुमची सीट रिझर्व्‍ह करा
या दुर्मिळ अनुभवाकरिता सीट रिझर्व्‍ह करण्‍यासाठी डिस्ट्रिक्‍ट अॅप पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button