भारत का सबसे बड़ा हैंड पेंटेड मधुबनी होर्डिंग

News Service

अपने बिहार ब्राइडल कलेक्शन ‘मधुरागिनी’ के लॉन्च के बाद, इंद्रिया ने स्थानीय कारीगरों के साथ मिलकर ज्वेलरी इंस्टॉलेशन के साथ 1000 वर्ग फीट की हाथ से पेंट की गई मधुबनी पेंटिंग तैयार की

पटना, 2nd July 2026: भारत की सबसे प्राचीन और आध्यात्मिक रूप से समृद्ध कला परंपराओं में से एक को सम्मान देते हुए, आदित्य बिरला ज्वैलरी के ब्रांड इंद्रिया ने बिहार के पटना स्थित बोरिंग रोड एंट्रेंस पर भारत का सबसे बड़ा हैंड पेंटेड मधुबनी होर्डिंग का प्रदर्शन किया है। 1000 वर्ग फीट के हाथ से पेंट किए गए इस कैनवास की यह रिकॉर्ड उपलब्धि भारतीय परंपरा में इंद्रिया की गहरी जड़ों को दर्शाती है और साथ ही इसकी समकालीन डिजाइन दृष्टि को भी सामने लाती है। इस पेंटिंग में भगवान राम और माता सीता के पवित्र विवाह को दर्शाया गया है, वही कथाएं जिन्हें ब्रांड के हाल ही में लॉन्च किए गए कलेक्शन ‘मधुरागिनी’ में भी अभिव्यक्त किया गया है।

आदित्य बिरला ज्वैलरी के ब्रांड इंद्रिया और क्षेत्र के 12 पारंपरिक मधुबनी कलाकारों के सहयोग से 15 दिनों में तैयार की गई इस कलाकृति को जटिल रेखांकन, पौराणिक रूपांकनों और इस कला शैली से जुड़े सांस्कृतिक रूप से महत्वपूर्ण प्रतीकों के साथ वास्तविक समय में चित्रित किया गया। इस होर्डिंग में इंद्रिया के असली आकार के आभूषणों की कलाकृति को भी शामिल किया गया है। यह पूरी कलाकृति इस कैनवास को एक पवित्र और खूबसूरत फ्रेम का रूप देती है, जो दुल्हन के श्रृंगार और शादी-ब्याह की पारंपरिक सुंदरता से प्रेरित है।

‘मधुरागिनी’, इंद्रिया का नवीनतम क्षेत्रीय ब्राइडल ज्वैलरी कलेक्शन है, जो मधुबनी कला की दृश्य शब्दावली और प्रतीकात्मक समृद्धि को समर्पित है। यह कलेक्शन इस कला शैली की जटिल नक्काशी, बहुस्तरीय कथानक और पवित्र रूपांकनों को आधुनिक भारतीय दुल्हन के लिए डिज़ाइन किए गए आभूषणों में रूपांतरित करता है।

इस रिकॉर्ड उपलब्धि पर इंद्रिया के मार्केटिंग और विजुअल मर्चेंडाइजिंग हेड, शांतिस्वरूप पांडा ने कहा, “भारत में ब्राइडल ज्वेलरी हमेशा से हमारी सांस्कृतिक विरासत से गहराई से जुड़ी रही है। ‘मधुरागिनी’ के लॉन्च के साथ, हम एक ऐसा पल बनाना चाहते थे जो क्षेत्रीय गौरव की भावना को जगाए। यह कलेक्शन बिहार की समृद्ध विरासत से बेहद खूबसूरती से प्रेरित है, जो मिथिला साम्राज्य और भगवान राम व देवी सीता के विवाह के समय जितनी पुरानी है। बिहार में ही भारत के सबसे बड़े मधुबनी होर्डिंग्स में से एक को बनाना एक सोच-समझकर लिया गया फैसला था, ताकि इस परंपरा की जन्मभूमि का सम्मान किया जा सके और साथ ही स्थानीय कारीगरों के हुनर को एक बड़े स्तर पर पहचान दिलाई जा सके। आज के समय में, साधारण लॉन्च की तुलना में गहरे सांस्कृतिक अनुभव ग्राहकों के साथ कहीं ज्यादा मजबूत रिश्ता बनाते हैं। हमारी यह पहल इंद्रिया ब्रांड के इसी सफर को दर्शाती है, जहां विरासत से जुड़ी कहानियों को केंद्र में रखना हमारा मुख्य विचार है।”

पारंपरिक कलात्मकता, बड़े पैमाने के शिल्प कौशल और ब्राइडल कथानक को एक साथ लाते हुए, इंद्रिया भारत की विविध क्षेत्रीय कला शैलियों को बढ़ावा देना जारी रखे हुए है और ऐसे सांस्कृतिक अनुभव तैयार कर रहा है जो समकालीन और प्रभावशाली तरीके से विरासत का उत्सव मनाते हैं।
[2:35 PM, 7/2/2026] NINS Rupali Shinde: एबीबी इनोव्हेशन सेंटर मध्ये 37 देशांतील 1,000 हून अधिक नवोन्मेषक एकत्र आले; औद्योगिक एआय विकासाला मिळणार गती

• एबीबी अॅक्सिलरेटर अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत उद्योगातील अनुभव आणि ज्ञानाचा वापर करून प्रत्यक्ष समस्यांवर उपाय विकसित करते.
• एबीबी आणि त्याच्या भागीदारांमधील 1,000 हून अधिक तज्ज्ञ, 25 पेक्षा जास्त उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, 80 स्टार्टअप्स आणि 350 हून अधिक विद्यापीठांनी एकत्र येत नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी आणि सकारात्मक बदल घडवण्यासाठी सहकार्य केले.

बंगळुरू येथील एबीबी इनोव्हेशन सेंटरमध्ये (एआयसी) पाच दिवस चाललेल्या एबीबी अॅक्सिलरेटरच्या सहाव्या आवृत्तीत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी एकत्र येऊन सहकार्य केल्यास नवीन उत्पादने आणि उपाय अधिक वेगाने विकसित करता येतात, तसेच उद्योगांच्या बदलत्या गरजांसाठी आवश्यक असलेले भविष्यासाठी सज्ज कुशल मनुष्यबळ तयार करण्यासही मदत होते, हे दाखवून देण्यात आले. आजच्या काळात अनेक उद्योगक्षेत्र उद्योग सुरक्षितता वाढवणे, उत्पादकता सुधारणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे या उद्देशाने आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर हा उपक्रम आयोजित करण्यात आला

एबीबी इनोव्हेशन सेंटर (एआयसी) चे पूर्णवेळ संचालक जी. एन. व्ही. सुब्बा राव यांनी सांगितले, “एबीबी अॅक्सिलरेटर हा एक जागतिक नवोन्मेष उपक्रम आहे. या उपक्रमात नवीन कल्पनांचे रूपांतर ग्राहकांसाठी उपयुक्त आणि प्रभावी उपायांमध्ये केले जाते. येथे विकसित होणारे नवोन्मेष केवळ प्रयोगांपुरते मर्यादित राहत नाहीत, तर त्यांचे मोठ्या प्रमाणावर वापरता येणाऱ्या उत्पादने आणि उपायांमध्ये रूपांतर होते. त्यामुळे उद्योगांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. अत्याधुनिक संशोधन व विकास (R&D), उद्योगातील अनुभव, अभियांत्रिकी कौशल्य तसेच डिजिटल आणि एआय तंत्रज्ञान यांच्या मदतीने आम्ही ग्राहकांना अधिक मूल्य मिळवून देत आहोत आणि भविष्यातील उद्योगांसाठी आवश्यक क्षमता विकसित करत आहोत.”

एबीबी इनोव्हेशन सेंटर (एआयसी) हे एबीबीच्या जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्रांपैकी एक आहे. येथे संशोधन व विकास (R&D), अभियांत्रिकी, डिजिटल तंत्रज्ञान आणि जागतिक ऑपरेशन्स या क्षेत्रांमध्ये जवळपास 4,000 तज्ज्ञ कार्यरत आहेत. विविध उद्योगातील सखोल अनुभव, एआ, क्लाउड आणि डिजिटल तंत्रज्ञान यांच्या मदतीने हे केंद्र पुढील पिढीतील औद्योगिक तंत्रज्ञान विकसित करत आहे, नवीन उत्पादनांच्या विकासाला गती देत आहे आणि उद्योगांना अधिक स्वयंचलित पद्धतीने काम करण्याच्या दिशेने मदत करत आहे.

एबीबी ऑटोमेशनचे ग्लोबल चीफ डिजिटल ऑफिसर राजेश रामचंद्रन यांनी सांगितले, “एबीबी मध्ये आम्ही अॅक्सिलरेटर कडे असा प्रभावी मंच म्हणून पाहतो, जिथे नाविन्यपूर्ण कल्पनांचे उद्योगांसाठी उपयुक्त उपायांमध्ये रूपांतर केले जाते. एबीबी मधील तज्ज्ञ, भागीदार, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील विचारवंत यांना एकत्र आणून आम्ही औद्योगिक एआयच्या मदतीने भविष्यात अधिक स्वयंचलित, कार्यक्षम आणि शाश्वत उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरता येतील असे उपाय अधिक वेगाने विकसित करत आहोत.”

मागील आवृत्त्यांच्या यशानंतर एबीबी अॅक्सिलरेटर हा एबीबीच्या प्रमुख नवोपक्रम उपक्रमांपैकी एक बनला आहे. गेल्या दोन वर्षांत या उपक्रमात 2,000 हून अधिक जणांनी सहभाग घेतला असून, एआय, ऑटोमेशन, क्लाउड आणि डिजिटल तंत्रज्ञानाशी संबंधित जवळपास 700 उपयुक्त संकल्पना आणि प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.

एबीबी अॅक्सिलरेटरच्या या यशाची जागतिक स्तरावरही दखल घेण्यात आली आहे. 2025 मध्ये या उपक्रमाला तीन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. यामध्ये इव्हेंट अवॉर्ड – हॅकाथॉन श्रेणीतील गोल्ड स्टीव्ही® अवॉर्ड, अचिव्हमेंट इन ग्लोबल कोलॅबोरेशन श्रेणीतील ब्राँझ स्टीव्ही® अवॉर्ड आणि सर्व्हिस आणि सोल्युशन श्रेणीतील इंटरनॅशनल इनोव्हेशन अवॉर्ड यांचा समावेश आहे. हे पुरस्कार या उपक्रमाच्या यशाची दखल म्हणून देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे विविध देशांतील तज्ज्ञ, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पना एकत्र आल्या असून, परस्पर सहकार्याच्या माध्यमातून उद्योगांसमोरील गुंतागुंतीच्या व्यावसायिक समस्यांवर प्रभावी उपाय विकसित करण्यात मदत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button