- यामध्ये आहे 50MP रियर कॅमेरा आणि 8 MP फ्रंट कॅमेरा, ज्यामुळे युजर सहजतेने आकर्षक फोटो आणि सेल्फी काढू शकतात
- तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध – ग्लॉसी व्हाईट, ग्लॉसी पर्पल, आणि ग्लॉसी ब्लॅक
- UNISOC T606 चिपसेटने प्रस्तुत, सर्व अप्लिकेशनमध्ये बळकट कार्यक्षमता
- युवा 4 मध्ये 16.55 cm (6.56″) HD+ पंच होल डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz असून त्यामुळे आकर्षक आणि वास्तव बघण्याचा अनुभव मिळतो
- अँड्रॉइड अपग्रेड आणि सिक्युरिटी अपडेट्सची निश्चीती करा
- घरीच 1 वर्षाची वॉरंटी आणि मोफत सर्व्हिस मिळवून विक्री नंतरचा निराळा सपोर्ट प्राप्त करा
नोव्हेंबर 2024: भारतामधील अग्रेसर स्मार्टफोन निर्माता लावा इंटरनॅशनल लिमीटेड, ने तिच्या युवा सीरिज मधील युवा 4 या अत्याधुनिक मॉडेल प्रस्तुतीची घोषणा केली. प्रथमच स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या गरजा पूर्ण कऱण्यासाठी तयार केलेल्या युवा 4 मध्ये उत्तम कार्यक्षमता, सुंदर डिझाइन, आणि विलंब न करणारा अनुभव असून त्याची सुरुवातीची किंमत 6,999 रूपये आहे. नवीन युवा 4 नोव्हेंबर 2024 पासून लावाच्या रिटेल आऊटलेटमध्ये 4+64GB आणि 4+128GB या दोन प्रकारात उपलब्ध होईल. रिटेलची प्रथम योजना म्हणजे ग्राहकांना रिटेल आऊटलेटमध्ये निराळा अनुभव देणे आणि नवीन घेणाऱ्यांसाठी विक्री नंतरचा प्रवास म्हणजेच अनुभव सकारात्मक बनवणे हा आहे. लावाच्या या विभागात असलेली ही अत्याधुनिक जोड UNISOC T606 चिपसेटने प्रस्तुत असेल आणि तीन आकर्षक रंग प्रकारांमध्ये उपलब्ध असेल – ग्लॉसी व्हाईट, ग्लॉसी पर्पल, आणि ग्लॉसी ब्लॅक.
लावा इंटरनॅशनल लिमीटेडचे उत्पादन प्रमुख श्री. सुमित सिंग याप्रसंगी बोलतांना म्हणाले, “युवा सिरीज ही आमच्या ग्राहकांना एंट्री-लेवल स्मार्टफोन अनुभव देण्यासाठी डिझाइन झाली असून स्मार्टफोन रेंजनंतर शोधली जाणारी आणि सर्वात गतिमान म्हणून तयार झालेली आहे. युवा 4 ही अत्याधुनिक जोड युजरला अमर्यादित लाभ देण्याची आमची वचनबद्धता पूर्ण करते, ज्यामध्ये अत्याधुनिक डिझाइन संकल्पना आणि उत्तम मूल्य आहेत. आमच्या उत्पादन योजनांप्रमाणेच, युवा 4 सुद्धा आमच्या नवीनच खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अतुलनीय आनंद आणि कार्यक्षमता देईल याची आम्हाला आशा आहे, ज्यामुळे बजेटमधल्या स्मार्टफोनमधून त्यांना जे अपेक्षित होते ते मिळेल.”
युवा 4 मध्ये 16.55 cm (6.56″) HD+ पंच होल डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे आणि तो युजरला आकर्षक आणि वास्तव बघण्याचा अनुभव देतो. UNISOC T606 चिपसेटने प्रस्तुत असलेला हा डिव्हाईस सर्व अप्लिकेशनमध्ये बळकट कार्यक्षमतेची खात्री देतो. 5000mAh बॅटरीमुळे जास्तकाळ वापर करता येतो ज्यामध्ये वारंवार चार्ज करण्याचे अडथळे येत नाही. या स्मार्टफोनमध्ये 4GB+4GB* RAM पर्याय आहे आणि 64GB आणि 128GB असे दोन स्टोरेजसाठी प्रकार आहेत, ज्यामुळे स्पेस कधीच संपत नाही. अत्याधुनिक अँड्रॉइड 14 वर चालत असल्याने, युवा 4 सुंदर परंतु स्पष्ट देखावा देतो.
50MP रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा असल्यामुळे, युवा 4 चा वापर करून युजर आकर्षक फोटो आणि सेल्फी काढू शकतात. डिव्हाइसचे प्रीमियम ग्लॉसी बॅक डिझाइन, साइड फिंगरप्रिंट सेन्सर डिव्हाइसला सुंदर आणि सुधारित सुरक्षितता देते. ग्लॉसी व्हाईट, ग्लॉसी पर्पल आणि ग्लॉसी ब्लॅक या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे – हा स्मार्टफोन सर्वांना आकर्षक करण्यासाठी तयार कऱण्यात आला आहे.
युवा 4 ला 1 वर्षाची वॉरंटी आहे आणि घरीच फ्री सर्व्हिस आहे, ज्यामुळे ग्राहकांना मनाची शांती मिळते आणि खरेदी नंतर सर्वोत्तम सपोर्ट मिळतो.
घरीच सर्व्हिस उपलब्ध होण्यासाठी, येथे क्लिक करा: https://www.lavamobiles.com/lava_service_at_home/
Specifications | Yuva 4 |
Screen Size (“) | 16.55cm (6.56”) |
Display | HD + Punch Hole |
Refresh Rate | 90Hz |
Battery | 5000mAh |
Camera (MP) Back | 50 MP |
Camera (MP) Front | 8MP |
Chipset | UNISOC T606 |
AnTuTu | 230K+ |
RAM(GB) | 4GB+4GB* |
ROM(GB) | 64/128GB |
Fingerprint | Side |
Charger | 10W |
Speaker | Single |
Android | 14 |
Back Design | Premium Glossy Back Design |
Color Variants | Glossy White, Glossy Purple, Glossy Black |