मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) – व्हीलचेअर क्रिकेट, व्हीलचेअर बास्केटबॉल व व्हीलचेअर टेनिस यासारख्या खेळांमध्ये राष्ट्रीय व…
Author: Prashant Ovhal
This Diwali Steal 3 Festive Look Inspirations From Bollywood Fashionista Giorgia Andriani And Let Your Wardrobe Sparkle Brightly As The Festival Of Light
Giorgia Andriani is known for her elegant and stylish fashion sense, which frequently combines classic and…
“मु. पो. बोंबीलवाडी” मध्ये प्रशांत दामले साकारणार हिटलर
‘कोण होणार हिटलर?’, या उभ्या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. ‘मु. पो. बोंबीलवाडी’ या…
जहांगिर आर्ट गॅलरीत चित्रकार राजेंद्र चौहान यांच्या कलाकृतींचे “सिरीनिटी इन नेचर” हे चित्रप्रदर्शन
चित्रकार: राजेंद्र चौहानस्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबईकालावधी: २१ ते २७ ऑक्टोबर २०२४वेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ७ निसर्गरम्य कलाविष्कार सुप्रसिद्ध चित्रकार राजेंद्र चौहान ह्यांचे एकल कला प्रदर्शन जहांगीर कलादालन नं.४, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे २१ ते २७ ऑक्टोबर २०२४ ह्या कालावधीत भरणार आहे. ते तेथे सर्वांना सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनात त्यांनी निसर्गातील विविध सुखद शांततामय अनुभूतीचा आपल्या चित्रमाध्यमातून सर्वांना एक कल्पातीत व सुरम्य असा अनुभव दिला आहे. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन २१ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजता जहांगीर कलादालन, मुंबई येथे होईल त्यावेळी मुख्य पाहुणे म्हणून डॉ. सुधांशू मणी – निवृत्त सरव्यवस्थापक – भारतीय रेल्वे व वंदे भारत एक्सप्रेसचे पुरस्कर्ते, श्रीमती टीना कौर परिश्चा भारतीय चित्रपट निर्माती, पुरस्कार विजेती लेखिका व श्री मुरली रामन – दृश्य चित्रकार आणि पुरस्कारप्राप्त लेखक व चित्रपट निर्माता ह्यांची उपस्थिती राहील. तसेच तेथे अनेक कलाप्रेमी, संग्राहक व कला प्रोत्साहक आणि सामान्य कलारसिक ह्यांचीही उपस्थिती राहील. प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी जलरंगातून साकारलेली निसर्गातील शांततामय अनुभूतीचा कलात्मक आविष्कार दर्शविणारी विविध चित्रे ठेवली आहेत. सकाळच्या शांत वातावरणापासून ते सायंकाळच्या उत्तेजक पण काहीशा उदास वातावरणातील सदैव आढळणाऱ्या अनेक छटा आपल्या खास शैलीत त्यांनी आपल्या चित्रमाध्यमातून रसिकांपुढे ठेवल्या आहेत. निसर्गातील निरामय शांतता व तिची विविध ऋतूतील अनुभूती आणि सुखद अनुभव आपल्या कुंचल्यातून वैशिष्ट्यपूर्ण रीतीने व सौंदर्यपूर्ण रचनात्मक कलाकृतीतून साकारताना चित्रकाराने आपले माध्यमांवरील प्रभुत्व व स्पष्ट संकल्पना तसेच कलेच्या विविध रूपातील वैषयिक स्पष्टता आणि प्रगल्भता ह्यांचे नितान्तसुन्दर व रम्यदर्शन सर्वांना येथे घडवले आहे. प्रकाशाचा दृश्य परिणाम, भासमानता, विशेष प्रशंसनीय परिणाम व अनेक ऋतूत आढळणारी निसर्गातील वैविध्यपूर्ण रूपे आणि तेथील नादमय शांततेचा रम्य आविष्कार ह्यांची अनुभूती प्रत्येकाला त्यांची चित्रे बघताना होते. फार बोलकी व अर्थपूर्ण अशी ही चित्रे, निसर्गवैभवातील पर्वत, नद्या, सरोवर, मनोहर अशी रमणीयता फार आकर्षक तऱ्हेने व प्रकटपणे मांडतात.
राष्ट्रवादीकडून ‘कॅंडिडेट कनेक्ट’ अभियान सुरू; उमेदवारांचा राजकीय प्रवास आणि विकासाचे प्रयत्न व्हिडिओ च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांना मतदारांशी जोडण्यासाठी ‘कॅंडिडेट कनेक्ट’ मोहीम सुरू केली…
मतदार यादीत नाव नोंदणीची 19 ऑक्टोबरपर्यंत संधी
मुबंई, दि. 16 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील…
इसुझू मोटर्स इंडियातर्फे इसुजु डी-मॅक्स अॅम्ब्ल्यूलन्स लॉन्च
मुंबई: इसुझू मोटर्स इंडियाला इसुजु डी- मॅक्स अॅम्ब्ल्यूलन्स लॉन्चविषयी घोषणा करताना अभिमान वाटतो, जी एआयएस-125 टाइप सी रुग्णवाहिकेच्या वैशिष्ट्यांनुसार पूर्णपणे तयार केली गेली आहे. ही अग्रगण्य रुग्णवाहिका अॅम्ब्ल्यूलन्स प्रकाराची अतुलनीय विश्वासार्हता, सुरक्षितता आणि आराम उपलब्ध करून करताना जलद प्रतिसाद सक्षम करण्यासाठी आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्षेत्रात एक नवीन मानक स्थापित करण्यासाठी तयार केली गेली आहे. आयएसयूझेडयूच्या सिद्ध तंत्रज्ञानासह आणि आरोग्य सेवा पुरवठादार गरजांची सखोल समज असलेल्या भारतासाठी तयार केलेल्या, नवीन आयएसयूझेडयू डी-मॅक्स रुग्णवाहिका 14 ‘बेस्ट–इन–क्लास‘ वैशिष्ट्यांसह देशातील ‘बेसिक लाइफ सपोर्ट‘ रुग्णवाहिकांमध्ये नवीन युगाची सुरुवात करीत आहे. इसुझू मोटर्स इंडिया’चे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर तोरू किशिमोटो म्हणाले, “भारतीय बाजारपेठेसाठी 14 ‘बेस्ट-इन-क्लास’ वैशिष्ट्यांसह डिझाइन केलेले आमचे अद्वितीय उत्पादन इसुझू डी-मॅक्स रुग्णवाहिका सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत. इसुझू हा नेहमीच विश्वास आणि विश्वासार्हतेचा समानार्थी शब्द राहिला आहे. नवीन इसूझु डी-मॅक्स रुग्णवाहिका एआयएस-125 प्रकार सी रुग्णवाहिकेअंतर्गत व्याख्याबद्ध असलेल्या वैशिष्ट्यांशी सुसंगत असताना उच्च दर्जाची बांधणी आणि अतुलनीय मजबुतीची हमी देऊन ही मूल्ये पुढे नेत आहे. या लॉन्चसह, इसुझू मोटर्स इंडिया ऑटोमोटिव्ह उद्योगातील गेम चेंजर म्हणून आपले स्थान मजबूत करत आहे, भारतीय बाजारपेठेच्या अद्वितीय मागण्यांनुसार नाविन्यपूर्ण आणि अनुरूप अशी दर्जेदार उत्पादने वितरीत करीत आहे. आम्हाला विश्वास आहे की आमची ‘इसुजु डी–मॅक्स रुग्णवाहिका‘ ‘बेसिक लाइफ सपोर्ट‘ रुग्णवाहिका श्रेणीमध्ये एक नवीन मापदंड स्थापित करेल.
‘जिओ क्लाउड पीसी’ घरच्या टीव्हीला बनवणार संगणक
नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर, २०२४: रिलायन्स जिओने इंडिया मोबाइल काँग्रेस २०२४ मध्ये एक अस तंत्रज्ञान सादर…
नार्वेकर ‘बॅक इन अॅक्शन
मराठी फिल्म इंडस्ट्री सोबतच बॉलीवूडमध्ये ‘देढ फुट्या’ या भूमिकेने लोकप्रिय झालेले अभिनेते संजय नार्वेकर आता ‘रानटी’ चित्रपटातून आपल्याला अॅक्शन मोडमध्ये दिसणार…
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 निकाल
मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं असून, केंद्रीय निवडणूक आयुक्त…