Bangalore, 14th February 2025: Reinforcing its commitment to fostering innovation in road safety and celebrating ‘Road Safety Month’ (January 18…
Author: Prashant Ovhal
Sprite cools down the summer with a refreshing ‘Thand Rakh’ Vibe
India , 14 February 2025 : Sprite Come Iconic Lemon And Lime By beverage New With enthusiasm Special ‘ cold ‘ Keep it. Campaign Launch Kelly Is new. In advertisements Sharvari And Varun Tej Debut Doing If there are Always Quiet And Modest Having Vedang Raina And God Officer By Return Done Yes , they did. In the summer Again Once Their Quiet To nature Brought Is . In life Any Challenge Anyway Sprite’s Crisp , fizzy Magic Of drink Taste Taking Comfort To do And Status Quietly To handle Memory By Gives . This Campaign Every day Happening High Stressful To the…
स्प्राइटने रिफ्रेशिंग ‘थंड रख’ वाइबसह उन्हाळ्यामध्ये आणला थंडावा
भारत, 14 फेब्रुवारी २०२५: स्प्राइट या आयकॉनिक लेमन अँड लाइम बेव्हरेजने नवीन उत्साहासह खास ‘थंड रख’ मोहिम लाँच केली आहे. नवीन जाहिरातींमध्ये शर्वरी व वरूण तेज पदार्पण करत आहेत, तर नेहमी शांत व संयमी असणारा वेदांग रैना आणि देव अधिकारी यांनी पुनरागमन केले आहे, त्यांनी उन्हाळ्यामध्ये पुन्हा एकदा त्यांच्या शांत स्वभावाला आणले आहे. जीवनात कोणतेही आव्हान असो स्प्राइटची क्रिस्प, फिझी जादू पेयाचा आस्वाद घेत आराम करण्याची आणि स्थिती शांतपणे हाताळण्याची आठवण करून देते. ही मोहिम दररोज घडणाऱ्या उच्च तणावाच्या स्थितींना अद्वितीय वळण देते, जेथे आजचे तरूण हुशारीसह, तसेच स्प्राइटच्या रिफ्रेशिंग बॉटलसह आव्हानांवर कशाप्रकारे मात करतात, या बाबीला सादर करते. यामध्ये धावपळीच्या युगामध्ये शांत व उत्साहवर्धक राहण्याचे महत्त्व दाखवण्यात आले आहे. कोका–कोला इंडिया व साऊथ–वेस्ट एशियाच्या स्पार्कलिंग फ्लेवर्सच्या सीनियर कॅटेगरी डायरेक्टर सुमेली चॅटर्जी म्हणाल्या, “दशकांपासून स्प्राइट पसंतीचा युथ ब्रँड आहे, जो प्रखर व वास्तविक संवादासाठी ओळखला जातो. यंदा उन्हाळ्यामध्ये, आयकॉनिक ‘थंड रख’ मोहिम दाखवून देते की स्प्राइट नेहमी किशोरवयीनांसाठी रिफ्रेशिंग सोबती आहे. सर्वांगीण दृष्टिकोनासह लाँच करण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये नवीन जाहिरातींचा समावेश आहे, ज्यामध्ये भारतातील सर्वात लोकप्रिय किेशोरवयीन आयकॉन्स आहेत. आम्ही हे थंडाव्याचे तत्त्व प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि तरूण ग्राहकांना रिफ्रेशमेंट देण्यासाठी उत्सुक आहोत.” या सहयोगाबाबत शर्वरी म्हणाली, “स्प्राइटने नेहमी तरूणांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘थंड रख’ मोहिम यामध्ये अपवाद नाही. ही मोहिम सर्वोत्तम व धमाल आहे आणि आपल्या सर्वांना स्थिती शांतपणे हाताळण्याची आठवण करून देते. या मोहिमेमध्ये विनोद व शांतमय वाइब्सचे परिपूर्ण संयोजन आहे, जे जीवनात आव्हानांचा सामना करताना आवश्यक असलेल्या संयमाची आठवण करून देते.” वरूण तेज म्हणाला, “स्प्राइटच्या ‘थंड रख’ मोहिमेचे तत्त्व आहे – संयम राखा, धमाल करा आणि कोणत्याही गोष्टींचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका. ही मोहिम दैनंदिन क्षणांमध्ये विनोदाची भर करते, जे मला खूप आवडते. तसेच काहीही झाले तरी तुम्ही या पेयाचा आस्वाद घेत संयम राखण्याची खात्री देते.” सहयोगाबाबत मत व्यक्त वेदांग रैना म्हणाला, “स्प्राइटसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. मी ‘थंड रख’ मोहिमेशी व्यक्तिश: संलग्न आहे, कारण जीवनातील आव्हानात्मक स्थितींमध्ये संयम राखणे हे जीवनाचा आनंद घेण्यासाठी महत्त्वाचे आहे. ही मोहिम रिफ्रेशिंग क्षणाचा शोध घेणाऱ्या प्रेक्षकांच्या वाइबशी संलग्न होण्याची खात्री देते.” देव अधिकारी म्हणाला, “तुम्ही आव्हानात्मक स्थितीमध्ये अडकले असाल किंवा दररोजच्या गोंधळाचा सामना करत असाल तर‘थंड रख’ वाइब आपल्या सर्वांना गरजेची आहे. या मोहिमेसाठी स्प्राइटसोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत उत्साहवर्धक होता आणि आम्ही सादर केलेली धमाल सर्वांना पाहताना बघण्यास मी अत्यंत उत्सुक आहे.” टेलिव्हिजन आणि डिजिटल टचपॉइण्ट्सवर या सर्वांगीण मोहिमेचा प्रचार करण्यात येईल, ज्यामधून प्रेक्षकांना स्प्राइटचा झेस्टी पंच व उत्साही वाइबचा अनुभव मिळते. ही मोहिम खात्री देते की जीवनात काहीही होवो ‘थंड रख’, स्प्राइटचा आस्वाद घ्या आणि शांत राहा! ओगील्व्हीचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर सुकेश नायक म्हणाले, “या स्प्राइट ‘थंड रख’ मोहिमेसह आमची स्प्राइटचे कूल, सर्वोत्तम, प्रभावी पैलू कायम राखत रिफ्रेशिंग पद्धतीने स्प्राइट परसोनाला सादर करण्याची इच्छा होती. आम्ही ऑन-द-गो व आऊटडोअर समर क्षणांची निवड केली, जेथे वातावरण खूप उष्ण असते. या मोहिमेच्या माध्यमातून व्यक्तींना उष्ण वातावरण असताना देखील ‘थंड’ राहण्यासाठी स्प्राइटचा आस्वाद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.” यंदा उन्हाळ्यामध्ये अद्वितीय स्प्राइट शैलीमध्ये ‘स्प्राइट गटक, थंड रख’.
KTM 390 DUKE: THE CORNER ROCKET IS NOW AT Rs. 2.95 Lakh
Pune, February 14, 2025 – KTM, the world’s No.1 premium sports motorcycle brand, announced the new price on…
Pulsar NS125 the Most Powerful 125cc Bike Launches a New Variant with ABS
Pune, February 14th – Bajaj Auto Ltd., the world’s most valuable two-wheeler and three-wheeler company, today launched…
Genpact Joins Forces with WWF-India and WOTR to Drive Climate Action in India
• Restoring the Chambal-Yamuna River ecosystem – impacting 50,000 farmers and conserving 5000 sq km of…
Here’s another testament to the power & performance of Tata Curvv…
Unleashing dominance! The CURVV pulls a massive Boeing 737 aircraft weighing 48,000 kg, shattering records! Instagramhttps://www.instagram.com/p/DGBFT-QosDI/…
शेवटच्या क्षणी व्हॅलेंटाइन्स डेचे नियोजन करत आहात? व्हिसाच्या या टिप्सचा वापर करा
परिपूर्ण व्हॅलेंटाइन्स डे गेटवेचे नियोजन करण्यासाठी वेळ नाही आहे का? व्हिसा अधिक बचत करणाऱ्या टिप्स सांगत…
Last-Minute Valentine’s Day Plans? Use These Tips from Visa for an Affordable, Unforgettable Getaway!
Running out of time to plan the perfect Valentine’s Day getaway? Visa shares cost-saving tips so…
Government of Karnataka Honours Late Mr. Vikram S. Kirloskar with ‘Industrial Legacy’ Award for His Visionary Leadership and Pioneering Contributions to Industrial Growth at Invest Karnataka 2025 Global Investors Meet
TKM also received the ‘Sunrise Sector Pioneer Award’ for excellence in automotive innovation and sustainability. Bangalore,…