GURUGRAM, India – December 5, 2024: – Samsung, India’s largest consumer electronics brand, has revolutionized the…
Author: Prashant Ovhal
IMDb द्वारे 2024 च्या सर्वांत प्रसिद्ध भारतीय कलाकारांची घोषणा
तृप्ती डिमरी ही 2024 सालची सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकार आहे व दुस-या क्रमांकावर दीपिका पदुकोन आहे…
Suraj Estate Developers acquires a vacant land parcel at Senapati Bapat Marg Mahim West for Rs. 101 crores
Mumbai, 5th December 2024: Suraj Estate Developers, a leading real estate player focused on the South-Central…
अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण ची महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या मंचावर दणक्यात एन्ट्री.
“महाराष्ट्राची हास्यजत्रा” कॉमेडीची हॅटट्रीक सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर. सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यामध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. “महाराष्ट्राची हास्यजत्रा” हा कार्यक्रम नवे पर्व, नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होते आहेच. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवं सीजन म्हटलं कि काहीतरी नवनवीन गोष्टी आपल्याला या सीजन मध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहेत. त्यातील एक सरप्राईस पहिल्याच भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पैलवान प्राजक्ता चव्हाण आपल्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये प्रहसन सादर करताना दिसणार आहे. तिच्यात मुळातच असलेला रांगडेपणा प्रेक्षकांना “तुज माज सपान ” मालिकेतून भावला होता. तोच अभिनय आता महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हास्यविरांसोबत रंगलेले तिचे धमाल असे प्रहसन प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. तिचा कोल्हापुरी ठसका आणि कोल्हापुरी भासेहच ठसका आता हास्यजत्रेचा मंचावर पाहायला मिळेल. या प्रहसनामध्ये प्राजक्ता सोबत तिच्यासारखाच रांगडा गडी रोहित माने देखील असणार आहे. वनिता खरात, चेतना भट, नम्रता संभेराव देखील या प्रहसनात प्राजक्ता सोबत आपल्याला पाहायला मिळतील. आता प्रशासनात काय होणार हि धमाल आपल्याला तेव्हाच समजेल पण एवढं नक्की आहे कि हे धमाल प्रहसन असणार आहे कारण या प्रहसना दरम्यान प्राजक्ता ने चक्क रोहित ला आपल्या खांद्यावर उचलून घेतला आहे. आपल्या रांगडेपणाचा आणि ताकदीची झलक प्राजक्ता ने या प्रहसणादरम्यान प्रेक्षकांना दाखविली आहे. तर पाहायला विसरू नका “महाराष्ट्राची हास्यजत्रा” कॉमेडीची हॅटट्रीक सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.
29th edition of the European Union Film Festival to bring the best of European cinema to Hyderabad with 24 award-winning films in 29 language
The stellar lineup includes acclaimed titles such as La Chimera, Baan, Jim’s Story, Animal, An Irish…
Physical stores most favoured business model; preferred by 90% Indian Retailers across generations: Study
Mumbai, December 04, 2024: Selling via physical stores is the most preferred model of running a retail…
New Spirit Launches to Keep You Toasty This Winter
Winter is…here! It’s the perfect time to unwind and celebrate with friends and family. While 2024…
Geist Brewing Co. Becomes First Indian Brewery to Win at the European Beer Star Awards 2024
Bangalore, Dec 04, 2024: Geist Brewing Co. a pioneering name in the Indian craft beer sector,…