Blog
Vietjet reports VND51.769 trillion in revenue by Q3/2024, expands fleet with new aircraft
(Mumbai, November 05, 2024) – Vietjet Aviation Joint Stock Company (HOSE: VJC) reported robust business performance for the…
Hockey India League launches HIL website and unveils league schedule
~Delhi SG Pipers to face Gonasika in HIL opener on 28 December~ New Delhi, 5 November…
Bengaluru FC slashes ticket prices for 2024-25 Indian Super League
Tickets Now Available For As Low As 99 Rupees; Blues Next Face NorthEast United on Friday…
‘महिंद्रा’तर्फे ‘एक्सईव्ही ९-ई’ आणि ‘बी ई ६-ई’ या नावांनी प्रथमच सादर होणार इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्ही
मुंबई, ४ नोव्हेंबर २०२४ : चेन्नई येथे २६ नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या ‘अनलिमिट इंडिया वर्ल्ड प्रीमियर’मध्ये महिंद्रातर्फे इलेक्ट्रिक ओरिजिन ‘इन्ग्लो आर्किटेक्चर’वर एक्सईव्ही आणि बी हे दोन अग्रगण्य इलेक्ट्रिक ब्रँड्स सादर करण्यात…
‘मूषक आख्यान’ मध्ये दिसणार गौतमी पाटील
वेगवेगळ्या कलाकृतींमधून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारे सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे आता ‘मूषक आख्यान’ या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांची…
Renowned Musician Avadhoot Gupte Acquires Rs. 7.7 Crore Apartment in Bandra: Square Yards
Renowned singer, music director, and filmmaker Avadhoot Gupte, along with his wife Girija Gupte, has acquired…
Get ready for the biggest EDM anthem yet: Sunburn Goa 2024’s official anthem, ‘Khoye Yahaan’ by KSHMR & OTIOT feat. KEL is out!
National, November 5, 2024: Sunburn, Asia’s premier electronic dance music (EDM) festival, proudly announces the release of…
जहांगिर आर्ट गॅलरीत विरेंद्र कुमार यांच्या ‘इन्फिनिट स्पेस’ हे अमूर्त शैलीतील चित्र प्रदर्शन
चित्रकार विरेंद्र कुमारस्थळ: जहांगीर कलादालन, काळा घोडा मुंबईकालावधी: ५ ते ११ नोव्हेंबर २०२४वेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यत सुप्रसिद्ध चित्रकार विरेंद्र कुमार हयांच्या अमूर्त शैलीतील चित्रांचे ‘इन्फिनिट स्पेस’ या शिर्षकांतर्गत एकल प्रदर्शन जहांगीर कलादालन, काळा घोडा मुंबई ४००००१ येथे ५ ते ११ नोव्हेंबर २०२४ हया कालावधीत भरणार आहे ते तेथे सर्वाना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यत विनामूल्य बघता येईल. प्रस्तुत प्रदर्शनात ॲक्रिलीक रंगसंगती वापरुन कॅनव्हासवर काढलेली त्यांची चित्रे अमूर्त शैलीतील असून त्यात प्रामुख्याने निसर्ग वैभव, वातावरणातील बदल आणि विविध ऋतूत होणारे त्यातील परिवर्तन हयावर आधारित आहेत. तसेच मानवी जीवनातील भावविश्व आणि त्यातील होणारे कालानुरुप चढउतार व भावनिक संघर्ष वगैरेंचा समावेश आहे. उस्फूर्तता व स्पष्टता तसेच त्यातील आशय प्रकट करणारी अमूर्तता हयांचा कलात्मक संगम साधून त्यांनी आपल्या खास तंत्रशुध्द शैलीत बनविलेली चित्रे मनाला भुरळ पाडतात. अल्ट्रामरीन ब्लूज, जेड ग्रीन, रुबी रेड, टोपाझ यलो, वरडिन ग्रीन वगैरे रंगछाटाच्या कलात्मक वापरातून त्यांनी साधलेला अलौकिक दृश्यपरिणाम खरोखर सर्वाना थक्क करतो. त्यात नाद माधुर्य, कलात्मकता आणि अपेक्षित दृश्यपरिणाम विविध रंगलेपनातून नेमकेपणाने दाखविण्याची त्यांची तळमळ व उत्कटता हयांचे सर्वाना हया प्रदर्शनात दर्शन होते. तसेच निसर्गचित्रांमधील वैविध्य व त्यातील मानवी मनास भुरळ घालणा-या अनेक सौंदर्यपूर्ण संकल्पना हयांचे सर्वाना येथे प्रामुख्याने दर्शन घडते. त्यांच्या पासिंग थॉटस, दि रिबर्थ, स्पेपस फॉर ब्लिस, अंननोन कनेक्शन, एक्सप्लोरेशन इन ब्लू, अपस् अॅन्ड डाऊन, दि जर्नी वगैरे चित्रातून प्रत्येक सहृदय रसिकाला हया वैशिष्टयपूर्ण कलात्मक संकल्पनांची अनुभूति होते.
इंडिया आघाडीचा बीकेसीत एल्गार ! मा. मल्लिकार्जून खरगे, मा. राहूल गांधी, मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मा. शरदचंद्र पवार उपस्थित रहाणार !
‘कॉंग्रेसची गॅरंटी’ जाहीर होणार! मुंबई – इंडिया आघाडीची ‘स्वाभिमान सभा’ उद्या बुधवार दि. ६ नोव्हेंबर रोजी…
हिरो मोटोकॉर्पची सणासुदीच्या काळा दरम्यान आतापर्यंतच्या सर्वोच्च फेस्टिव्ह विक्रीसह प्रगतीच्या दिशेने वाटचाल
३२-दिवसांच्या कालावधीदरम्यान १६ लाख युनिट्सच्या रिटेल विक्रीसह १३ टक्के वाढीची नोंद हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्स व…