Blog
वी-गार्ड: तीसरी तिमाही में राजस्व 10.6% बढ़ा, अंडरलाइंग मुनाफे में 22.3% की मजबूती
कंज्यूमर इलेक्ट्रिकल्स और इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र की अग्रणी कंपनी, वी-गार्ड इंडस्ट्रीज लिमिटेड ने 31 दिसंबर 2025 को समाप्त तिमाही के लिए अपने अनऑडिटेड वित्तीय परिणामों की घोषणा की है। वित्त वर्ष 2025-26 की तीसरी तिमाही की मुख्य बातें: कारोबारी परिदृश्य: कंपनी के प्रदर्शन पर टिप्पणी करते हुए वी-गार्ड इंडस्ट्रीज लिमिटेड के मैनेजिंग डायरेक्टर श्री मिथुन के. चिट्टिलाप्पिली ने कहा, “तीसरी तिमाही में व्यवसाय ने दोहरे अंकों (डबल डिजिट) में ग्रोथ दर्ज की है। इसमें मुख्य भूमिका इलेक्ट्रिकल सेगमेंट की रही, जहाँ वॉल्यूम में अच्छी बढ़त देखी गई। साथ ही, कच्चे माल की कीमतों में आई बढ़ोतरी का असर भी दिखा। श्रम मंत्रालय द्वारा जारी ‘नई श्रम संहिता’ की अधिसूचना को देखते हुए, कंपनी ने कर्मचारियों के लाभ से जुड़ी अपनी देनदारियों का पुनर्मूल्यांकन किया है। इसके फलस्वरूप, इस तिमाही के लिए 22.11 करोड़ रुपये की अतिरिक्त राशि को ‘असाधारण मद’ के रूप में दर्ज किया गया है। कुल मिलाकर हमारे मार्जिन स्थिर बने हुए हैं और हमें उम्मीद है कि आगामी गर्मियों के मौसम में हम और भी मजबूत परिणाम देंगे।” * अंडरलाइंग कर पश्चात लाभ (पीएटी) की गणना नई श्रम संहिता के एक बार के प्रभाव को छोड़कर की गई है
शेतीतील अपशिष्टापासून नवोन्मेष्कारी पॅकेजिंग उत्पादने विकसित करण्यासाठी अमेझॉनचा आयआयटी रूरकीशी सहयोग
या संशोधन सहयोगातून, शेतीतून निर्माण होणाऱ्या अपशिष्टापासून दणकट, टिकाऊ कागदी मेलर्स (वस्तू पाठवण्याची पाकिटे-खोकी) विकसित केली जात आहेत; यामुळे ‘व्हर्जिन वूड पल्प’वरील अवलंबित्व कमी होणार आहे तसेच कापणीनंतर उरलेले पिकाचे खुंट जाळून टाकल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यातही हातभार लागणार आहे. मुंबई, फेब्रुवारी ४, २०२६: शेतीतील अपशिष्टापासून नवोन्मेष्कारी पॅकेजिंग साहित्य विकसित करण्याच्या उद्देशाने अमेझॉन इंडियाने आज भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) रूरकीशी सहयोग कराराची घोषणा केली. लाकडाचा वापर न करता कागद तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे आणि त्यायोगे शेतीतील कचऱ्याचे ज्वलन टाळण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पामागे आहे, त्याचप्रमाणे ‘व्हर्जिन वूड पल्प’चा वापरही यामुळे कमी होऊ शकेल. हे कमी वजनाचे तरीही दणकट पॅकेजिंग साहित्य म्हणजे लाकडाच्या लगद्यापासून तयार होणाऱ्या पारंपरिक साहित्यासाठी तसेच प्लास्टिक पिशव्यांसाठी रिसायकल करण्याजोगा आणि घरीच कॉम्पोस्टिंग करण्याजोगा पर्याय आहे. गव्हाचा पेंढा आणि उसाची चिपाडे यांसारख्या शेतीतून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे रूपांतर उच्च दर्जाच्या लगद्यामध्ये करून त्यापासून कागदी खोकी-पाकिटे तयार करण्यावर या संशोधनाचा भर असेल. या उत्पादनांची कामगिरी पारंपरिक कागदी पॅकेजिंग साहित्याच्या तोडीची असेल. त्यामुळे भारतातील पिकांचे खुंटे जाळण्याचे प्रमाण कमी करण्यातही मदत होणार आहे आणि एरवी जाळून टाकाव्या लागणाऱ्या कृषी कचऱ्याचे रूपांतर मौल्यवान पॅकेजिंग साहित्यात होणार आहे. आयात केल्या जाणाऱ्या ‘व्हर्जिन वूड पल्प’वरील अवलंबित्वही यामुळे कमी होईल आणि कृषी कचरा बाजारपेठेत विकून शेतकरीही अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळवू शकतील. आयआयटी रूरकीच्या पेपर अँड पॅकेजिंग टेक्नोलॉजी विभागासोबतचा हा सहयोग प्रकल्प प्रयोगशाळेतून सुरू होणार आहे, उत्पादनांचा विकास करून त्यांच्या चाचण्या घेण्याचे काम १५ महिन्यांहून अधिक काळापर्यंत चालणार आहे. उत्पादनांच्या दर्जाची चाचणी यशस्वी ठरल्यास पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत किंवा अखेरच्या टप्प्यात औद्योगिक चाचण्या, पडताळणी प्रक्रिया तसेच व्यावसायिक स्तरावर उत्पादन यांसाठी अमेझॉन सहाय्य करणार आहे. अमेझॉन इंडियातील ऑपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष अभिनव सिंग म्हणाले,“अमेझॉनमध्ये आम्ही भारतातील सर्वांत वेगवान, सुरक्षित व खात्रीशीर ऑपरेशन्स नेटवर्क उभे करत आहोत आणि हे नेटवर्क जास्तीत-जास्त शाश्वत करण्याप्रती आम्ही बांधील आहोत. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून, शेतीतील कचऱ्यापासून नवोन्मेष्कारी पॅकेजिंग साहित्य विकसित करण्याच्या उद्देशाने आम्ही आयआयटी रूरकीशी सहयोग करार करत आहोत. भारतात दरवर्षी सुमारे ५०० दशलक्ष टन कृषी कचरा निर्माण होतो, या कचऱ्याचा वापर पॅकेजिंगसाठी केल्यास आपण वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला सहाय्य करू शकू तसेच पारंपरिक पॅकेजिंग साहित्यावरील अवलंबित्वही कमी करू शकू.” आयआयटी रूरकीचे संचालक प्राध्यापक कमल किशोर पंत म्हणाले,”शाश्वतता ही आता निवडीची बाब राहिलेली नाही, तो राष्ट्रीय स्तरावर तातडीने प्राधान्य देण्याचा विषय झाला आहे. आयआयटी रूरकी आणि अमेझॉन यांच्यातील हा सहयोग करार म्हणजे भारताचे वर्तुळाकार अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे, स्वच्छ भारत, स्टार्टअप इंडिया तसेच राष्ट्रीय संसाधन कार्यक्षमता धोरण यांसारख्या सरकारी धोरणांशीही हा करार सुसंगत आहे. शेतीतील कचऱ्याचे रूपांतर विघटनशील पॅकेजिंग साहित्यात करून आपण पिकांचे खुंट जाळण्याच्या समस्येवरही उपाय देत आहेत आणि त्याच वेळी भारतातील ताज्या संसाधनांवरील ताणही कमी करत आहोत. उद्योजक, शेतकरी आणि एकंदर समाजाला लाभदायी ठरेल असा व्यापक उपाय आपण शोधत आहोत. शैक्षणिक संशोधन आणि औद्योगिक सहयोग यांच्या माध्यमातून अधिक शाश्वत व स्वयंपूर्ण भवितव्याच्या दिशेने चाललेल्या भारताच्या प्रवासाला अधिक वेग कसा देता येईल याचे प्रात्यक्षिक हा उपक्रम दाखवत आहे.” आयआयटी रुरकी, सहारनपूर कॅम्पस येथील पेपर अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी विभागातील INNOPAP लॅब (पेपर अँड पॅकेजिंगमधील नवोन्मेष) मधील प्रो. विभोर कुमार रस्तोगी आणि डॉ. अनुराग कुलश्रेष्ठ हे या संशोधन प्रकल्पाचे नेतृत्व करतील. पॅकेजिंग कमी करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमेझॉन भारतातील ५० टक्क्यांहून अधिक ग्राहकांच्या ऑर्डर्स त्यांच्या मूळ पॅकेजिंगमध्ये किंवा कमीत-कमी पॅकेजिंगमध्ये पाठवत आहे. कंपनी देशभरातील ३००हून अधिक शहरांमध्ये उत्पादनांच्या ऑर्डर्स पॅकेजिंग करून पाठवते. २०१९ सालापासून अमेझॉनने आपल्या सर्व फूलफिलमेंट केंद्रांतील पॅकेजिंगमधून एकदा वापरून टाकून देण्याचे प्लास्टिक पूर्णपणे बाद केले आहे. आपली कामे अधिक शाश्वतरित्या करण्यासाठी अमेझॉन इंडिया बांधील आहे. आपल्या सर्व कामकाजांतून होणारे कार्बन उत्सर्जन २०४० सालापर्यंत शून्यावर आणण्याची ‘क्लायमेट प्लेज’ अमेझॉनने घेतली आहे. आम्ही थोड्याच काळात वेगाने व परिणामकारक प्रगती साध्य केली आहे, कार्बनमुक्त ऊर्जा, नवोन्मेष्कारी पॅकेजिंग, वाहतूक जाळ्याचे विद्युतीकरण, वर्तुळाकार सुधारणा आणि एआय यांच्यात गुंतवणूक करून कंपनी ही प्रगती साध्य करत आहे. अमेझॉनच्या थेट कामकाजात जेवढे पाणी वापरले जाते त्याहून जास्त पाणी २०२७ सालापर्यंत समुदायाला परत करण्याचे उद्दिष्ट अमेझॉनने ठेवले आहे.
Why Smart Earners Are Borrowing Even When They Don’t Have To
Major shift from borrowing for emergencies; consumers seen taking personal loans for needs as diverse as…
DPDP Timeline Push Could Choke India’s Economic Engine, Warn Experts
Industry backs strong privacy safeguards but flags execution risks from compressed timelines New Delhi, 4th February 2026: A…
Living Longer, Planning Better: Antara, Star Union Dai-ichi Life Insurance Join Hands to Raise Awareness About Need for Senior Care in India
To improve awareness about and access to the availability of senior care services and products, Antara…
Manipal Academy of BFSI Partners with Central Bank of India to Empower 1,000 Future-Ready Credit Officers
Manipal Academy of BFSI (UNext Learning), India’s premier institution for financial services skilling, is proud to…
Sauce Labs Opens Delhi R&D Hub to Advance AI-Driven Test Automation
Sauce Labs Inc., the leading provider of continuous software quality solutions, today announced the opening of…
Kauvery Hospital, Alwarpet Performs One of the World's First TAVR-in-TAVR-in SAVR with Bioprosthetic Valve Fracture in 78-Year-Old
Kauvery Hospital, Alwarpet has successfully performed a highly complex and rare TAVR-in-TAVR-in-SAVR procedure with bioprosthetic valve…
Delhi Public School Visakhapatnam Hosts Professional Learning Session on Assessment for Learning
Delhi Public School, Visakhapatnam, recently conducted a professional development session for its teaching faculty, focusing on…
Aqylon Nexus Limited Enters into MoU with MBuzz Technologies, Middle East to Explore AI & Hyperscale Data Centre Opportunities in India
Aqylon Nexus Limited (BSE: 530943) (NSE: SABTNL) (formerly known as Sri Adhikari Brothers Television Network Limited), a publicly…