Yamaha brings its signature blend of style, sports, and excitement to the ultimate pop culture extravaganza…
Category: Automobiles
यामाहा ने दिल्ली कॉमिक कॉन में 15 हजार से अधिक प्रशंसकों और राइडिंग उत्साही लोगों की मेजबानी की
दिल्ली कॉमिक कॉन में यामाहा का धमाका: स्टाइल, स्पीड और रोमांच का शानदार मेल! इंडिया यामाहा…
Stellantis Chairman John Elkann meets Maserati’s people
To follow Auburn Hills, the first Italian stop on the tour has been at the historic…
Are you ready to step into the future?
Something extraordinary is on the horizon – an SUV unlike any you’ve seen before. This is…
New the third Generation Honda of Amaze In India Global Debut
Mumbai / Navi Delhi , December 4 , 2024: Honda Cars India Ltd. (HCIL), a leading…
Precision, Agility, Adrenaline: BMW M Town revs-up hearts in India.
#BMWIndia #MTown #SheerDrivingPleasure Gurugram. BMW Group India held its most awaited racetrack driving experience – M Town.…
स्कोडा ऑटो इंडियाकडून कायलॅक श्रेणीच्या किमतींची घोषणा; आजपासून बुकिंग्जना सुरूवात
लिमिटेड ऑफर: पहिल्या ३३,३३३ ग्राहकांना कॉम्प्लीमेण्टरी ३-वर्ष स्टॅण्डर्ड मेन्टेनन्स पॅकेज (एसएमपी) मिळणार उत्तम प्रतिसाद: कायलॅक हँड-रेझर्स व क्लायलॅक क्लब सदस्यांकडून १६०,००० हून अधिक एक्स्प्रेशन्स मुंबई, 3 डिसेंबर, 2024 –स्कोडा ऑटो इंडियाची सब-४ मीटर एसयूव्ही विभागातील पहिली वेईकल कायलॅक आता व्हेरिएण्ट्स व किमतींच्या संपूर्ण श्रेणीसह लाँच करण्यात आली आहे. कायलॅक आता क्लासिक, सिग्नेचर, सिग्नेचर+ आणि प्रेस्टिज या चार व्हेरिएण्ट पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. एसयूव्हीची सुरूवातीची किंमत कायलॅक क्लासिक ट्रिमसाठी ७.८९ लाख रूपये आहे. टॉप-ऑफ-द-लाइन कायलॅक प्रेस्टिज एटीची विक्री १४,४०,००० रूपयांमध्ये करण्यात येईल. तसेच, पहिल्या ३३,३३३ ग्राहकांना कॉम्प्लीमेण्टरी ३-वर्ष स्टॅण्डर्ड मेन्टेनन्स पॅकेज (एसएमपी) मिळेल. कायलॅकसाठी बुकिंग आज सायंकाळी ४ वाजल्यापासून सुरू होत असून डिलिव्हरीजना २७ जानेवारी २०२५ रोजी सुरूवात होईल. कायलॅकला आधीच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, जेथे कायलॅक हँड-रेझर्स, कायलॅक क्लब सदस्यांकडून १६०,००० हून अधिक एक्स्प्रेशन्स आणि डिलर चौकशी मिळाल्या आहेत. स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्हणाले, ”नवीन कायलॅक भारतातील स्कोडा ब्रँडसाठी न्यू एराच्या आगमनाला सादर करते. स्कोडा कायलॅक आमच्यासह विभागासाठी देखील गेम-चेंजर ठरेल आणि ग्राहक अनुभवाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासोबत भारतीय रस्त्यांवर युरोपियन तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करेल. आम्ही पहिल्या ३३,३३३ ग्राहकांसाठी बेस्ट-इन-सेगमेंट मालकीहक्क अनुभवाची घोषणा केली आहे. कायलॅकने संपूर्ण २०२४ दरम्यान मोठा उत्साह आणि चर्चा निर्माण केली आहे, जी नोव्हेंबरमधील वर्ल्ड प्रीमियरसह अधिक वाढली. या एसयूव्हीमध्ये जागतिक डिझाइन पैलू, अद्वितीय ड्रायव्हिंग गतीशीलता,तडजोड न करणारी सुरक्षितता, अनेक वैशिष्ट्ये, एैसपैस व कार्यक्षम इंटीरिअर आहे, ज्याला पूरक श्रेणीमधील किंमत आहे. आम्हाला विश्वास आहे की कायलॅक नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याच्या, नवीन ग्राहकांना स्कोडा कुटुंबामध्ये आणण्याच्या आणि भारतातील आमची ब्रँड उपस्थिती प्रबळ करण्याच्या ध्येयाला अधिक दृढ करेल.” भरपूर पर्याय कायलॅक लाँचप्रसंगी दोन ट्रान्समिशन्स, चार व्हेरिएण्ट्स आणि सात रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये हाय-परफॉर्मन्स, कार्यक्षम व विश्वसनीय १.० टीएसआय इंजिनची शक्ती आहे, जे ८५ केडब्ल्यू शक्ती आणि १७८ एनएम टॉर्कची निर्मिती करते. तसेच सिक्स-स्पीड मॅन्युअल किंवा सिक्स-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक पर्याय देखील आहे. ग्राहक चार व्हेरिएण्ट्समधून निवड करू शकतात – क्लासिक, सिग्नेचर, सिग्नेचर+ आणि टॉप-ऑफ-द-लाइन प्रेस्टिज. कार सात रंगांमध्ये येते – टोर्नेडो रेड, ब्रिलियण्ट सिल्व्हर, कँडी व्हाइट, कार्बन स्टील लावा ब्ल्यू, डीप ब्लॅक आणि कायलॅक एक्सक्लुसिव्ह ऑलिव्ह गोल्ड. क्लासिक मूल्य कायलॅक व स्कोडा फॅमिलीमध्ये प्रवेश करणाऱ्या क्लासिक व्हेरिएण्टसह देखील ग्राहकांना सहा एअरबॅग्ज आणि प्रमाणित म्हणून २५ हून अधिक अॅक्टिव्ह व पॅसिव्ह सुरक्षितता वैशिष्ट्ये मिळतात. अॅण्टी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, सहा एअरबॅग्ज, स्टीअरिंग व्हीलसाठी टिल्ट व रीच अॅडजस्टमेंट, पाचही सीट्ससाठी हेड रेस्ट्रेण्ट्स व थ्री-पॉइण्ट सीट बेल्ट्स, इलेक्ट्रिक मिरर्स, रिअर पार्क डिस्टन्स कंट्रोल, ड्रायव्हर्स डेड पेडल, ऑटोमॅटिक स्पीड सेन्सिटिव्ह सेंट्रल लॉकिंग आणि फुल एलईडी लायटिंग यांसारखी सुरक्षितता वैशिष्ट्ये इतर वैशिष्ट्यांमध्ये प्रमाणित आहेत. सिग्नेचरची सविस्तर माहिती क्लासिक सुरक्षितता व सोयीसुविधेसह सुसज्ज असताना कायलॅकच्या सिग्नचेर व्हेरिएण्ट्मध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग, क्रूझ कंट्रोल, आर१६ अलॉईज, वायर्ड अँड्रॉईड ऑटो व अॅप्पल कारप्ले, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, यूएसबी-सी सॉकेट्स, १७.७ सेमी (७-इंच) स्कोडा टच इन्फोटेन्मेंट सिस्टम, मल्टीफंक्शनल स्टीअरिंग व्हील, अॅडजस्टेबल रिअर एसी व्हेण्ट्स अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. सिग्नेचर+ मूल्यामध्ये अधिक भर करते सिग्नेचर+ टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएण्टमधून तुमच्या अपेक्षित
Toyota Kirloskar Motor Concludes 32nd iCARE Activity Strengthening Commitment to Community Development
Bangalore, 3rd December 2024: Reaffirming its dedication to community service and sustainable development, Toyota Kirloskar Motor…
Toyota Kirloskar Motor Joins Hands to Celebrate Hornbill Music Festival 2024 for the Third Consecutive Year
Nagaland, 2nd December 2024: Toyota Kirloskar Motor (TKM) today announced its continued association with the prestigious Hornbill…
Suzuki Motorcycle India wraps up Suzuki Matsuri in Mumbai with more than 4,600 Participants Honouring the Spirit of Motorcycling
Mumbai, 03 December 2024: Suzuki Motorcycle India Pvt. Ltd. (SMIPL), the two-wheeler subsidiary of Suzuki Motor Corporation, Japan, concluded…