Partnership offers fans new ways to experience the iconic Super Hero’s release on the big screen…
Category: Business
सॅमसंगकडून एम९ लाँच: एआय-पॉवर्ड ४के क्यूडी-ओएलईडी स्मार्ट मॉनिटर, जो काम, स्ट्रिमिंग आणि गेमिंगला नव्या उंचीवर घेऊन जातो
गुरूग्राम, भारत – जुलै ७, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने नवीन स्मार्ट मॉनिटर सिरीजची घोषणा केली आहे, ज्यामध्ये सर्वोत्तम एम९ (एम९०एसएफ) सह एम८ (एम८०एसएफ) आणि एम७ (एम७०एफ) चे सुधारित व्हर्जन्स आहेत. श्रेणीमध्ये प्रगत एआय वैशिष्ट्ये असण्यासह नवीन ऑफरिंग्ज काम व मनोरंजनासाठी अधिक वैयक्तिकृत आणि कनेक्टेड स्क्रिन देतात. ”सॅमसंगच्या ४के क्यूडी-ओएलईडी सर्वोत्तमतेला सर्वोत्तम व्हिजन एआयसह एकत्रित करत एम९ डिस्प्लेला मॉनिटरपेक्षा अद्वितीय अनुभवामध्ये बदलतो. वास्तविक पिक्चर आणि साऊंड ऑप्टिमाइयझेशन, आकर्षक डिझाइन आणि आवडते स्ट्रिमिंग व कामाचे टूल्स सहजपणे उपलब्ध करून देण्याच्या क्षमतेसह एम९ सर्वोत्तम, स्मार्टर व वास्तविक अनुभव देतो,” असे सॅमसंग इंडियाच्या एंटरप्राइज बिझनेसचे उपाध्यक्ष पुनीत सेठी म्हणाले. प्रमुख एम९: डिस्प्ले नाविन्यतेमध्ये झेप एम९ पहिल्यांदाच स्मार्ट मॉनिटर लाइनअपमध्ये क्यूडी-ओएलईडी तंत्रज्ञानाला सादर करतो. आकर्षक व्हिज्युअल्ससह टीव्ही-ग्रेड स्मार्ट कार्यक्षमता असलेला ३२-इंच एम९ आकर्षक कॉन्ट्रास्ट, वैविध्यपूर्ण रंगसंगती आणि लक्षवेधक व्हिज्युअल्स देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. स्लीक, ऑल-मेटल चेसिससह या मॉनिटरमध्ये म्युझियम दर्जाच्या आकर्षकतेसह कार्यक्षमता आहे, जी डिझाइन स्टुडिओ किंवा कार्यालयासाठी अनुकूल आहे. सॅमसंगच्या स्मार्ट मॉनिटर एम९ मध्ये ओएलईडी सेफगार्ड+ आहे, जे दीर्घकाळापर्यंत स्क्रिनला कोणत्याही व्यत्ययाशिवाय कार्यरत ठेवण्यास मदत करते. तसेच प्रमुख कूलिंग सिस्टम मॉनिटर तापण्याचा धोका कमी करते. यामधील ग्लेअर-फ्री डिस्प्ले प्रतिबिंबांना कमी करते, ज्यामधून प्रखर प्रकाशामध्ये देखील सातत्यपूर्ण दृश्यमानता आणि आरामदायीपणाची खात्री मिळते. एम९ रिअल टाइममध्ये पिक्चर व साऊंड क्वॉलिटी वाढवण्यासाठी एआय पिक्चर ऑप्टिमायझर, ४के एआय अपस्केलिंग प्रो आणि अॅक्टिव्ह वॉईस अॅम्प्लिफायर (एव्हीए) अशा एआय-संचालित तंत्रज्ञानांचा फायदा घेतो, ज्यामुळे कन्टेन्ट व आसपासच्या वातावरणाशी आपोआपपणे जुळून जात सानुकूल कार्यक्षमता देतो. स्मार्ट एंटरटेन्मेंट हब एम९ लोकप्रिय स्ट्रीमिंग अॅप्स, सॅमसंग टीव्ही प्लस आणि सॅमसंग गेमिंग हब देतो, तसेच कंसोल किंवा पीसीची गरज न भासता क्लाऊड-आधारित गेमिंगचा आनंद देतो. १६५ हर्ट्झ रिफ्रेश रेट, ०.०३ एमएस प्रतिसाद वेळ आणि एनव्हीआयडीआयए जी-एसवायएनसी सुसंगतेसह हा मॉनिटर सुलभ, उच्च-कार्यक्षम व्हिज्युअल्स देतो, जे गेमिंग आणि इतर आव्हानात्मक टास्क्ससाठी अनुकूल आहे. ४के क्यूडी-ओएलईडी डिस्प्लेसह मॉनिटर कन्टेन्ट क्रिएटर्सना अपेक्षित असल्याप्रमाणे व्हिज्युअल्स देतो, तसेच कोणत्याही उपयोजनासाठी सुस्पष्टता व आत्मविश्वास देतो. एम८ आणि एम७: काम व गेमिंगच्या आनंदासाठी स्मार्टर दैनंदिन डिस्प्ले स्मार्ट मॉनिटर एम८ व एम७ प्रगत व्हीए पॅनेल तंत्रज्ञानाची शक्ती असलेल्या ३२-इंच ४के यूएचडी स्क्रिन्ससह सॅमसंगच्या स्मार्ट मॉनिटर लाइनअपला विस्तारित करतात, ज्यामधून सुस्पष्टता आणि संपन्न कॉन्ट्रास्टची खात्री मिळते. दोन्ही मॉडेल्समध्ये कन्टेन्टचा शोध घेण्यासाठी आणि वैयक्तिकृत शिफारशींसाठी क्लिक टू सर्च व टायझेन ओएस होम सारखे एआय-पॉवर्ड टूल्स आहेत. तिन्ही मॉडेल्समध्ये स्मार्टथिंग्ज आहे, तसेच सॅमसंग डिवाईसेसदरम्यान मल्टी कंट्रोल आहे आणि मल्टीटास्किंगसाठी मल्टी व्ह्यू आहे. मायक्रोसॉफ्ट ३६५ अॅक्सेससह वापरकर्ते प्रत्यक्ष कॉनिटरमधून डॉक्युमेंट्स डिझाइन व एडिट करू शकतात, ज्यासाठी पीसीची गरज भासत नाही. यामुळे हे मॉडेल्स आधुनिक काळातील काम आणि मनोरंजनासाठी वैविध्यपूर्ण सोल्यूशन्स आहेत. किंमत आणि ऑफर्स मॉडेल किंमत (रूपयांमध्ये) कूपन/कार्टमध्ये भर करा (रूपयांमध्ये)…
Signature Global Share Price Likely to Reach Rs. 1,780, Says Axis Securities
Brokerage firm Axis Securities has recommended buying shares of Signature Global (India) Ltd, setting a target…
India, China & Japan rank amongst world’s top 10 tech markets in 2025: Colliers
Bengaluru, 10th July 2025: The Asia Pacific region is gaining momentum as a global tech talent hub, being…
Samsung Electronics to Unveil its Thinnest, Lightest and Most Durable Foldable Smartphones Today
GURUGRAM, India – July 9, 2025: South Korean tech giant Samsung Electronics is all set to…
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आज सादर करणार आहे त्याचे सर्वात पातळ, हलके आणि टिकाऊ फोल्डेबल स्मार्टफोन
भारत – ९ जुलै, २०२५:दक्षिण कोरियाची तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आज ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथे आपल्या नवीनतमफोल्डेबल…
Malaysia Airlines Enhances “Time for Memorable Journeys” Campaign with Refined Experiences and a Global Fare Showcase
India, 09 July 2025 – As part of its ongoing Time for Memorable Journeys campaign, Malaysia Airlines invites holidaymakers…
The Truth Behind the So-Called ‘Lifetime UAE Visa’ for AED 100K
Views of Mr. Jasmeet S Anand, UAE-based Real Estate & Cross-Border Investment Advisor Over the past…
कोका-कोला इंडिया पुरीमधील विक्रेत्यांना सक्षम करण्यासोबत लाखो व्यक्तींपर्यंत पोहोचत आहे
नवी दिल्ली, ८ जुलै २०२५: ओडिशा रथ यात्रा २०२५ साठी लाखो भाविकांचे स्वागत करत असताना कोका-कोला…
पुरी में रथ यात्रा के दौरान कोका-कोला इंडिया ने लाखों श्रद्धालुओं को दी ताज़गी, स्थानीय वेंडर्स को मिला रोज़गार का सहारा
नई दिल्ली, 8 जुलाई 2025: पुरी में रथ यात्रा 2025 के दौरान जब लाखों श्रद्धालु इस…