National, November 5, 2024: Sunburn, Asia’s premier electronic dance music (EDM) festival, proudly announces the release of…
Category: Business
जहांगिर आर्ट गॅलरीत विरेंद्र कुमार यांच्या ‘इन्फिनिट स्पेस’ हे अमूर्त शैलीतील चित्र प्रदर्शन
चित्रकार विरेंद्र कुमारस्थळ: जहांगीर कलादालन, काळा घोडा मुंबईकालावधी: ५ ते ११ नोव्हेंबर २०२४वेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यत सुप्रसिद्ध चित्रकार विरेंद्र कुमार हयांच्या अमूर्त शैलीतील चित्रांचे ‘इन्फिनिट स्पेस’ या शिर्षकांतर्गत एकल प्रदर्शन जहांगीर कलादालन, काळा घोडा मुंबई ४००००१ येथे ५ ते ११ नोव्हेंबर २०२४ हया कालावधीत भरणार आहे ते तेथे सर्वाना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यत विनामूल्य बघता येईल. प्रस्तुत प्रदर्शनात ॲक्रिलीक रंगसंगती वापरुन कॅनव्हासवर काढलेली त्यांची चित्रे अमूर्त शैलीतील असून त्यात प्रामुख्याने निसर्ग वैभव, वातावरणातील बदल आणि विविध ऋतूत होणारे त्यातील परिवर्तन हयावर आधारित आहेत. तसेच मानवी जीवनातील भावविश्व आणि त्यातील होणारे कालानुरुप चढउतार व भावनिक संघर्ष वगैरेंचा समावेश आहे. उस्फूर्तता व स्पष्टता तसेच त्यातील आशय प्रकट करणारी अमूर्तता हयांचा कलात्मक संगम साधून त्यांनी आपल्या खास तंत्रशुध्द शैलीत बनविलेली चित्रे मनाला भुरळ पाडतात. अल्ट्रामरीन ब्लूज, जेड ग्रीन, रुबी रेड, टोपाझ यलो, वरडिन ग्रीन वगैरे रंगछाटाच्या कलात्मक वापरातून त्यांनी साधलेला अलौकिक दृश्यपरिणाम खरोखर सर्वाना थक्क करतो. त्यात नाद माधुर्य, कलात्मकता आणि अपेक्षित दृश्यपरिणाम विविध रंगलेपनातून नेमकेपणाने दाखविण्याची त्यांची तळमळ व उत्कटता हयांचे सर्वाना हया प्रदर्शनात दर्शन होते. तसेच निसर्गचित्रांमधील वैविध्य व त्यातील मानवी मनास भुरळ घालणा-या अनेक सौंदर्यपूर्ण संकल्पना हयांचे सर्वाना येथे प्रामुख्याने दर्शन घडते. त्यांच्या पासिंग थॉटस, दि रिबर्थ, स्पेपस फॉर ब्लिस, अंननोन कनेक्शन, एक्सप्लोरेशन इन ब्लू, अपस् अॅन्ड डाऊन, दि जर्नी वगैरे चित्रातून प्रत्येक सहृदय रसिकाला हया वैशिष्टयपूर्ण कलात्मक संकल्पनांची अनुभूति होते.
हिरो मोटोकॉर्पची सणासुदीच्या काळा दरम्यान आतापर्यंतच्या सर्वोच्च फेस्टिव्ह विक्रीसह प्रगतीच्या दिशेने वाटचाल
३२-दिवसांच्या कालावधीदरम्यान १६ लाख युनिट्सच्या रिटेल विक्रीसह १३ टक्के वाढीची नोंद हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्स व…
Honda Cars India releases Teaser image for the All-New 3rd Generation Honda Amaze
Mumbai, November, 2024: Honda Cars India Ltd, leading manufacturer of premium cars in India, today released…
Samsung Announces Biggest Ever Festive Offers on Galaxy Z Fold6 and Z Flip6 in India
Consumers purchasing Samsung’s sixth generation foldables will additionally get Galaxy Z Assurance worth up to INR…
Tata Motors’ move towards green mobility , Clean Green Fuel and Logistics Pvt. Ltd. Commencement of deliveries of LNG-powered trucks
Signed Memorandum of Understanding (MoU) for supply of over 350 Tata Prima 5530.S LNG trucks November 2024: India’s…
टाटा मोटर्सची हरित गतीशीलतेच्या दिशेने वाटचाल, क्लीन ग्रीन फ्यूएल अँड लॉजिस्टिक्स प्रा. लि. ला एलएनजी-पॉवर्ड ट्रक्सच्या डिलिव्हरीचा शुभारंभ
३५० हून अधिक टाटा प्राइमा ५५३०.एस एलएनजी ट्रक्सचा पुरवठा करण्यासाठी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली नोव्हेंबर २०२४: टाटा…
Honda Cars India registers total sales of 10,080 units in October’24
Mumbai, November 4th , 2024: Honda Cars India Ltd. (HCIL), leading manufacturer of premium cars in India,…
Mr. Itaru Otani Appointed New Chairman of Yamaha Motor India Group
Chennai, 1st November 2024: India Yamaha Motor (IYM) Pvt Ltd. is pleased to announce the appointment of…
CITROËN LAUNCHES THE EXCLUSIVE AIRCROSS XPLORER EDITION WITH BOLD DESIGN AND PREMIUM FEATURES
Xplorer Limited Edition Pack with Exciting Upgrades & Exclusive Benefits, Available at INR 24000 Chennai, November,…