Indriya, Aditya Birla Jewellery makes history with India’s Largest Hand-Painted Madhubani Hoarding, paying homage to Bihar’s rich Cultural heritage

Following the launch of its Bihar Bridal Collection, Madhuragini, Indriya worked with local artisans to create…

‘Hoor’ Takes Coke Studio Bharat to Kashmir in Season 4

National, July 02, 2026: Continuing its journey of spotlighting India’s rich folk and regional musical traditions…

Kia India Registers Best-Ever June Sales of 24,552 Units with 19% Growth; Closes H1 on a Record 1,63,749 Units

New Delhi, INDIA, July 01, 2026: Kia India, one of the country’s leading mass-premium automakers, today…

Tata Motors Passenger Vehicles Q1 FY27 Sales

Mumbai, July 1, 2026: Tata Motors Passenger Vehicles Ltd. registered sales of 182,574 cars & SUVs…

Kia India Strengthens the All-New Seltos with New GTX(O) and X-Line(O), Introducing Segment-Leading Technology and Premium Features

NEW DELHI, India, 01 July 2026: Kia India, one of the country’s leading mass-premium automakers, today strengthened…

‘हूर’ कोक स्‍टूडियो भारत को सीज़न 4 में कश्‍मीर लेकर पहुंचा

नेशनल, 1 जुलाई 2026: कोक स्टूडियो भारत सीज़न 4 का अपना चौथा गाना लेकर आया है। इस बार यह सफर कश्मीर…

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा सोबत स्वदेस फाउंडेशनचा सामंजस्य करार

मुंबई, 1 जुलै: स्वदेस फाउंडेशनने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) सेंटर फॉर हेल्थ अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी (CHAKRA) सोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. या भागीदारीचा उद्देश महाराष्ट्रातील ग्रामीण भागात समुदाय आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी संयुक्त संशोधन, क्षमता विकास, डिजिटल आरोग्य आणि पुराव्यावर आधारित सार्वजनिक आरोग्य उपक्रमांना चालना देणे हा आहे. स्वदेस फाउंडेशनचा ग्रामीण विकासातील व्यापक अनुभव आणि चक्रा-मुहसचे आरोग्य संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि डिजिटल आरोग्य क्षेत्रातील कौशल्य यांचा संगम घडवत, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारी समुदाय-केंद्रित आणि विस्तारक्षम आरोग्यसेवा मॉडेल विकसित करण्यासाठी ही भागीदारी कार्य करणार आहे. या सहकार्याअंतर्गत खालील बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे: या सामंजस्य करारावर वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे (MEDD) सचिव श्री. धीरज कुमार (IAS), विभागाच्या संयुक्त सचिव तथा हाफकिन संस्थेच्या संचालक सौ. सुवर्णा खरात, उपसचिव श्री. संदीप ढाकणे, तसेच स्वदेस फाउंडेशनच्या सह-संस्थापक झरीना स्क्रूवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, आरोग्य कार्यक्रम संचालक रंजीश कट्टडी आणि डॉ. सुरेंद्र यादव यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या भागीदारीबाबत बोलताना स्वदेस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाचे सदस्य मंगेश वांगे म्हणाले,“स्वदेस फाउंडेशनमध्ये आम्ही असा विश्वास ठेवतो की ग्रामीण आरोग्यसेवेत शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी समुदायाचा विश्वास आणि तांत्रिक कौशल्य यांची सांगड घालणाऱ्या मजबूत भागीदारीची आवश्यकता असते. चक्रा–मुहससोबतचे हे सहकार्य आम्हाला अग्रभागी कार्यरत आरोग्य स्वयंसेवकांची क्षमता वाढविणे, डिजिटल नवोपक्रमांचा प्रभावी वापर करणे आणि आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक पुरावे निर्माण करण्यास मदत करेल. या माध्यमातून ग्रामीण भारतात पुनरुत्पादित करता येतील अशी समुदाय–केंद्रित आणि विस्तारक्षम आरोग्यसेवा मॉडेल विकसित करण्याची आमची अपेक्षा आहे.” यावेळी ब्रिगेडियर डॉ. सुभोध मुलगुंद (निवृत्त), मुख्य प्रशासकीय अधिकारी, चक्रा-मुहस म्हणाले,“ही भागीदारी शैक्षणिक उत्कृष्टता आणि समुदायाभिमुख कृती यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. स्वदेस फाउंडेशनसोबतच्या सहकार्यामुळे संशोधन, डिजिटल आरोग्य नवोपक्रम आणि क्षमता विकास यांचे प्रत्यक्ष ग्रामीण आरोग्य सुधारण्यात रूपांतर करण्याची संधी मिळेल. तसेच भविष्यातील सार्वजनिक आरोग्य धोरणांना दिशा देणारे महत्त्वपूर्ण पुरावे निर्माण करण्यासही या सहकार्याची मदत होईल.”

Crib App Acquires CirclePe to Bring Zero-Deposit Renting and Upfront Operator Financing to India’s Co-Living Market

Gurugram, July 1, 2026 — Crib App (“Crib”), the AI-powered property management platform for co-living spaces, hostels,…

Kotak Mahindra Bank to acquire Deutsche Bank’s retail banking, private banking and wealth management business in India

A strong strategic fit with Kotak’s affluent and SME focus; consistent with Deutsche Bank’s Global Hausbank…

National Insurance Awareness Day Highlights Need for Greater Financial Protection in India

As India continues to witness rising healthcare costs, climate-related risks, and economic uncertainties, industry experts are…

error: Content is protected !!
Call Now Button