तुमचे शरीर मधुमेह होण्याबाबत संकेत देत असेल आणि तुम्हाला त्याबाबत जाणीव सुद्धा नसेल तर? असेच काहीतरी प्रीडायबिटीजच्या बाबतीत घडते. शहरी व ग्रामीण भागांमधील जवळपास १५.३ टक्के व्यक्ती या आरोग्यसंबंधित आजाराने पीडित आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या मते, भारतात जवळपास १०१ दशलक्ष व्यक्तींना मधुमेह असण्याचा अंदाज आहे, जेथे २०१९ मधील ७० दशलक्ष व्यक्तींच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे.[i] रक्तातील साखरेची पातळी काहीसी वाढलेली असते, पण मधुमेह होण्याइतकी नसते तेव्हा त्या स्थितीला प्री-डायबिटीज म्हणतात. हा आजार सहसा शांतपणे आणि कोणतीही लक्षणे दिसून न येता वाढत जातो, ज्यामुळे अनेक व्यक्तींना त्याबाबत जाणीव देखील होत नाही. योग्य माहिती आणि जीवनशैलीमध्ये काहीशा बदलांसह या आजाराचे व्यवस्थापन करणे शक्य आहे. प्रीडायबिटीजबाबत माहिती: जागरूक राहण्याचा इशारा वर्षानुवर्षे प्रीडायबिटीजकडे दुर्लक्ष होऊ शकते. थकवा, वजनातील बदल किंवा वारंवार तहान लागणे यांसारख्या सूक्ष्म लक्षणांकडे बहुतेक वेळा दैनंदिन जीवनातील तणावाचा भाग म्हणून दुर्लक्ष केले जाते. पण योग्य वेळी लक्ष न दिल्यास प्रीडायबिटीजमुळे टाइप २ मधुमेह होऊ शकतो आणि हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार व इतर गुंतागूंतींचा धोका वाढू शकतो[ii]. प्रीडायबिटीज बहुतेकदा लक्षात येत नाही, कारण त्यात क्वचितच स्पष्ट लक्षणे दिसतात. पण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वेळेवर, व्यावहारिक बदल जसे संतुलित पोषण, सक्रिय राहणे आणि तुमच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून विचारपूर्वक जीवनशैली निवडणे यासह व्यक्ती टाइप २ मधुमेह होण्याचा धोका कमी करू शकतात. यासंदर्भात मोठे बदल करण्याची गरज नाही, तर सातत्यता, शाश्वत आरोग्यदायी सवयी अंगिकारल्या पाहिजेत, ज्यामुळे दीर्घकाळपर्यंत तुमचे आरोग्य उत्तम राहिल,” असे अॅबॉटच्या न्यूट्रिशन बिझनेसच्या मेडिकल अँड सायण्टिफिक अफेअर्सच्या संचालिका डॉ. प्रीती ठाकोर म्हणाल्या. सूक्ष्म लक्षणे, ज्याकडे दुर्लक्ष करू नये बहुतेकदा बालपण किंवा पौगंडावस्थेत दिसून येणऱ्या टाइप १ मधुमेहाच्या तुलनेत प्रीडायबिटीज आणि टाइप २ मधुमेह हळूहळू विकसित होतो. प्रीडायबिटीज असलेल्या प्रौढ व्यक्तींमध्ये बहुतेकदा मधुमेहाची कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे दिसून येत नाहीत, पण त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त असते. काही लक्षणे पुढीलप्रमाणे असू शकतात[iii]: लवकर निदान आणि जीवनशैलीत बदल केल्यास टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. प्रीडायबिटीजच्या विकासात आणि प्रतिबंधात आहाराची भूमिका आहारसंबंधित सवयी प्रीडायबिटीज वाढतो की नियंत्रणात येतो यामध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावतात. रिफाइंड साखर, संतृप्त फॅट्स आणि अधिक प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ असलेल्या आहाराच्या सेवनामुळे शरीर इन्सुलिनला कमी प्रतिसाद देऊ शकते, ज्यामुळे कालांतराने रक्तातील साखरेची पातळी वाढते. पण, चांगली बातमी आहे? लक्ष्यित आहारातील बदलांसह जीवनशैलीतील बदल टाइप २ मधुमेह होण्याला प्रतिबंध किंवा विलंब करू शकतात. संतुलित, संपूर्ण अन्न-आधारित आहार ग्लुकोज व्यवस्थापनास साह्य करतो, चयापचय वाढवतो आणि तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करतो. प्रीडायबिटीजसह निदान झाले असल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शन पुढे देण्यात आले आहे:
Category: Health
Curefoods’ EatFit Launches Whey Protein + Probiotics Blend for Complete Muscle & Gut Health
Packed with 24g protein to support strength and recovery, and 1 Billion CFU probiotics to improve…
Pfizer Launches 20-valent Pneumococcal Conjugate Vaccine (PCV20) for Adults in India, Offering Broad Protection Against Pneumococcal Disease
Pfizer Launches 20-valent Pneumococcal Conjugate Vaccine (PCV20) for Adults in India, Offering Broad Protection Against Pneumococcal…
भारतीय प्रौढांना न्यूमोकॉक्कल आजारांपासून व्यापक संरक्षण पुरविण्यासाठी फायझरने आणली २०-व्हॅलेंट न्यूमोकॉक्कल कॉन्ज्युगेट लस (PCV20)
मुंबई, ११ ऑगस्ट २०२५: फायझरने आज भारतातील प्रौढांसाठीच्या २०-व्हॅलेंट न्यूमोकॉक्कल कॉन्ज्युगेट व्हॅक्सीन (PCV20) या नेक्स्ट-जनरेशन अत्याधुनिक…
Why CML Isn’t a Solved Disease—And What Patients in India Need to Know
Over the past two decades, Chronic Myeloid Leukemia (CML) has undergone a transformation—from being a life-threatening…
सीएमएल (CML) आजार ही संपूर्णपणे सुटलेली समस्या का नाही – आणि भारतीय रुग्णांना काय माहीत असले पाहिजे
गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून क्रॉनिक मायलॉइट ल्युकेमिया (CML) या आजारामध्ये एक प्राणघातक स्थिती ते तोंडावाटे…
Agilent Supports India’s Global Biopharma Ambitions with State-of-the-Art Experience Center in Hyderabad
Hyderabad, India — July 29, 2025 — Agilent Technologies, a global leader in life sciences, diagnostics,…
Stay Strong This Monsoon – Why Adults Need a Yearly Shot Too !
This summer, the month of May brought a surprise downpour—India saw its heaviest rainfall since 1901.…
यंदाच्या पावसाळ्यात स्वस्थ रहा – प्रौढांनाही वार्षिक लसीची गरज कशासाठी!
यावर्षीच्या उन्हाळ्यात, भर मे महिन्यात अनपेक्षितपणे पाऊस पडला – भारताने 1901 पासूनचा सर्वात मुसळधार पाऊस पाहिला.…
Abbott Launches Digene Insta On The Go – Instant Relief from Acidity, Anytime, Anywhere
Mumbai, INDIA 08 July 2025 – Abbott is redefining on-the-go wellness with the launch of Digene…