महाविकास आघाडीत बिघाडी जागावाटपाचा वाद चिघळला

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा वाद विकोपाला गेला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील तर…

अंबरनाथ विधान सभेत कोण होईल अंबरनाथचा नाथ ? कोण होईल अनाथ ? कोणाचा होईल घात ??

डॉ.बालाजी किणीकर विजयी चौकार मारणार कीत्रिफळाचित होणार ? (दिलीप मालवणकर यांचा स्पेशल निष्पक्षपाती रिपोर्ट ) अंबरनाथ…

सुनेत्रावहिनींच्या वाढदिवसानिमित्त अजितदादांची खास पोस्ट

सुनेत्रा, आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आयुष्यातील प्रत्येक वळणावर आपण सावली बनून माझ्या पाठीशी खंबीर उभ्या राहिलात.…

वचननामा अंमलबजावणीसाठी विषयवार समित्या नियुक्त करणार :  सुधीर मुनगंटीवार

॰ भाजपा वचननामा अमलात आणणारा पक्ष तर कॉन्ग्रेस मतदारांची फसवणुक करणारा पक्ष ॰ भाजपा महायुतीच्या सरकारच्या…

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपेक्षाविद्यापाठाच्या अधिका-यांकडून सरावावर बंदी

मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) – व्हीलचेअर क्रिकेट, व्हीलचेअर बास्केटबॉल व व्हीलचेअर टेनिस यासारख्या खेळांमध्ये राष्ट्रीय व…

“मु. पो. बोंबीलवाडी” मध्ये प्रशांत दामले साकारणार हिटलर

‘कोण होणार हिटलर?’, या उभ्या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. ‘मु. पो. बोंबीलवाडी’ या…

जहांगिर आर्ट गॅलरीत चित्रकार राजेंद्र चौहान यांच्या कलाकृतींचे “सिरीनिटी इन नेचर” हे चित्रप्रदर्शन

चित्रकार: राजेंद्र चौहानस्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबईकालावधी: २१ ते २७ ऑक्टोबर २०२४वेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ७ निसर्गरम्य कलाविष्कार                  सुप्रसिद्ध चित्रकार राजेंद्र चौहान ह्यांचे एकल कला प्रदर्शन जहांगीर कलादालन नं.४, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे २१ ते २७ ऑक्टोबर २०२४ ह्या कालावधीत भरणार आहे. ते तेथे सर्वांना सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य   बघता येईल. ह्या प्रदर्शनात त्यांनी निसर्गातील विविध सुखद शांततामय अनुभूतीचा आपल्या चित्रमाध्यमातून सर्वांना एक कल्पातीत व सुरम्य असा अनुभव दिला आहे. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन २१ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजता जहांगीर कलादालन, मुंबई येथे होईल त्यावेळी मुख्य पाहुणे म्हणून डॉ. सुधांशू मणी – निवृत्त सरव्यवस्थापक – भारतीय रेल्वे व वंदे भारत एक्सप्रेसचे पुरस्कर्ते, श्रीमती टीना कौर परिश्चा भारतीय चित्रपट निर्माती, पुरस्कार विजेती लेखिका व श्री मुरली रामन – दृश्य चित्रकार आणि पुरस्कारप्राप्त लेखक व चित्रपट निर्माता ह्यांची उपस्थिती राहील. तसेच तेथे अनेक कलाप्रेमी, संग्राहक व कला प्रोत्साहक आणि सामान्य कलारसिक ह्यांचीही उपस्थिती राहील.                                            प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी जलरंगातून साकारलेली निसर्गातील शांततामय अनुभूतीचा कलात्मक आविष्कार दर्शविणारी विविध  चित्रे ठेवली आहेत. सकाळच्या शांत वातावरणापासून ते सायंकाळच्या उत्तेजक पण काहीशा उदास वातावरणातील सदैव आढळणाऱ्या अनेक छटा आपल्या खास शैलीत त्यांनी आपल्या चित्रमाध्यमातून रसिकांपुढे ठेवल्या आहेत.                        निसर्गातील निरामय शांतता व तिची विविध ऋतूतील अनुभूती   आणि सुखद अनुभव आपल्या कुंचल्यातून वैशिष्ट्यपूर्ण रीतीने व सौंदर्यपूर्ण रचनात्मक  कलाकृतीतून साकारताना चित्रकाराने आपले माध्यमांवरील प्रभुत्व व स्पष्ट  संकल्पना तसेच कलेच्या विविध रूपातील वैषयिक स्पष्टता आणि प्रगल्भता ह्यांचे नितान्तसुन्दर व रम्यदर्शन सर्वांना येथे घडवले आहे.  प्रकाशाचा दृश्य परिणाम, भासमानता, विशेष प्रशंसनीय परिणाम व अनेक ऋतूत आढळणारी निसर्गातील वैविध्यपूर्ण रूपे आणि तेथील नादमय शांततेचा रम्य आविष्कार ह्यांची अनुभूती प्रत्येकाला त्यांची चित्रे बघताना होते. फार बोलकी व अर्थपूर्ण अशी ही चित्रे,  निसर्गवैभवातील पर्वत,  नद्या, सरोवर, मनोहर अशी रमणीयता फार आकर्षक तऱ्हेने व प्रकटपणे मांडतात. 

राष्ट्रवादीकडून ‘कॅंडिडेट कनेक्ट’ अभियान सुरू; उमेदवारांचा राजकीय प्रवास आणि विकासाचे प्रयत्न व्हिडिओ च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांना मतदारांशी जोडण्यासाठी ‘कॅंडिडेट कनेक्ट’ मोहीम सुरू केली…

मतदार यादीत नाव नोंदणीची 19 ऑक्टोबरपर्यंत संधी

मुबंई, दि. 16 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील…

नार्वेकर ‘बॅक इन अॅक्शन

मराठी फिल्म इंडस्ट्री सोबतच बॉलीवूडमध्ये ‘देढ फुट्या’ या भूमिकेने लोकप्रिय झालेले अभिनेते संजय नार्वेकर आता ‘रानटी’ चित्रपटातून आपल्याला अॅक्शन मोडमध्ये दिसणार…

error: Content is protected !!
Call Now Button