टाटा एस प्रो सह कंपनीच्या स्मॉल कमर्शियल वेईकल्स व पिक-अप्ससाठी वित्तपुरवठा सेवा अधिक प्रबळ केली मुंबई, 11 मार्च 2026: टाटा…
Category: Marathi
यामाहाकडून महाराष्ट्रात R15, FZ-S Fi Hybrid RayZR आणि Fascino वर गुढीपाडवा विशेष ऑफर्स सादर
गुढीपाडव्याच्या शुभ प्रसंगी इंडिया यामाहा मोटरला महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी आपल्या लोकप्रिय स्कूटर व मोटरसायकल लाइनअपवर अनेक विशेष…
गार्डला लक्सक्यूब वॉटर हीटरसाठी जर्मन डिझाइन अवॉर्ड २०२६ मध्ये जागतिक मान्यतेसह सन्मानित करण्यात आले
गुरूग्राम, मार्च २०२६: व्ही-गार्ड इंडस्ट्रीज लिमिटेड या भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडला त्यांच्या नाविन्यपूर्ण…
अॅमेझॉन पेकडून वाहन विमा पोर्टफोलिओचा विस्तार, २८० दशलक्ष वाहनमालकांसाठी आकर्षक डिल्स सादर
एचडीएफसी एर्गो, अॅको आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड यांच्यासोबत सहयोगांच्या माध्यमातून देशभरात आता कॅशलेस क्लेम्स सुविधा उपलब्ध बेंगळुरू,…
महाराष्ट्रत ‘AI फॉर एज्युकेशन’ संवादाचे संपर्क फाउंडेशनद्वारे आयोजन
१० लाखांहून अधिक मुलांना शिक्षणाचे अधिक चांगले परिणाम मिळवून देण्यासाठी राज्यात ४२ कोटी रुपयांची गुंतवणूक माननीय…
मॅरियट बॉनव्हॉय आणि स्विगी ची भागीदारी
या धोरणात्मक भागीदारीमुळे स्विगीच्या विविध ऑफरिंग्समधून मॅरियट बॉनव्हॉयचे फायदे आता दैनंदिन जीवनातही मिळणार Mumbai, 10th March…
ॲमेझॉन इंडिया ने केला आर्मी विमेन्स वेल्फेयर असोसिएशन बरोबर सहकार्य करार, सैन्यदलातल्या कुटूंबातील महिलां मध्ये व्यावसायिक संधी वाढीस लागण्यासाठी करणार मदत
बंगळुरु, ६ मार्च २०२६– आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ चे औचित्य साधून ॲमेझॉन इंडिया तर्फे आज आर्मी विमेन्स वेल्फेअर असोसिएशन (एडब्ल्यूडब्ल्यूए) बरोबर सहकार्य करार (एमओयू) करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली असून या कराराअंतर्गत सैन्यदलातील कुटुंबिय असलेल्या महिला सदस्यांमधील व्यावसायिकतेची संधी देण्यात येणार आहे. या सहकार्य कराराची घोषणा त्यांच्या एलिव्हेटही कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आली असून या अंतर्गत एडब्ल्यूडब्ल्यूए च्या नोंदणीकृत महिलांना मदत करण्यात येणार असून यामध्ये सैन्यदलातील व्यक्तींच्या पत्नी, माजी सैनिकांच्या पत्नी, वरी नारी आणि विधवांचा समावेश आहे. या अंतर्गत ॲमेझॉन.इन तर्फे २०२९ पर्यंत त्यांचा व्यवसाय वाढवण्याची संधी दिली जाणार आहे. या सहकार्य करारा अंतर्गत ॲमेझॉन च्या स्तरीय ऑन बोर्डिंग आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून ईकॉमर्स आणि मार्केटप्लेसच्या सर्वोत्कृष्ट गोष्टींचा परिचय करुन दिला जाणार आहे. एचडब्ल्यूडब्ल्यूए च्या व्यावसायिकांना आता ॲमेझॉन फुलफिलमेंट आणि वाहतूक नेटवर्क सह त्यांची उत्पादने ही ॲमेझॉन सहेली स्टोअरफ्रंटवर दिसणार आहेत. त्याच बरोबर सैन्यदलाच्या परिवारातील महिलांना आता शाश्वत व्यवसाय वृध्दी सह देशभरांतील कोट्यावधी ग्राहकांशी जोडण्याची संधी मिळणार आहे. ॲमेझॉन सहेली प्रोग्राम अंतर्गत जे व्यावसायिक जोडले जातात अशा व्यावसायिकांना संरचनात्मक ऑनबोर्डींग आणि सातत्यपूर्ण सहकार्य मिळते, ज्यामुळे ते ॲमेझॉन.इन वर त्यांचा व्यवसाय निर्माण करु शकतील. ऑनलाईन विक्रीसाठी आवश्यक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण देण्यात येत असून यामध्ये मालाचे व्यवस्थापन आणि ग्राहकांना समृध्द अनुभव देणे इत्यादींचा समावेश आहे. त्याच बरोबर या कार्यक्रमाअंतर्गत उत्पादनाची फोटोग्राफी आणि कॅटलॉगिंगसाठी सहकार्य, ॲनेलिटीकल टुल्स आणि बिझनेस रिपोर्ट्स तयार करण्यापर्यंत सहकार्य केले जाते, ज्यामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकतील. एकत्रितपणे या क्षमतांमुळे महिला व्यावसायिकांना त्यांच्या उत्पादनातील नाविन्य आणि त्यांचा ब्रॅन्ड सक्षम करण्यावर लक्ष देणे सोपे जाते. एडब्ल्यूडबल्यूए च्या अध्यक्षा श्रीमती सुनिता द्विवेदी यांनी सांगितले “ ॲमेझॉन बरोबर काम करण्यासाठी आम्ही उत्साही आहोत आणि आमच्या सदस्यांना त्यांच्या व्यावसायिक प्रवासात शाश्वत आणि योग्य प्रमाणात व्यवसाय करण्यास यामुळे प्रोत्साहन मिळेल. आमच्या या सहकार्य करारामुळे सैनिकांच्या परिवारातील महिला सदस्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील. आंम्हाला आशा आहे की या भागीदारी मुळे त्यांचा व्यावसायिक प्रवास त्या अधिक आत्मविश्वासाने सुरु करुन संपूर्ण देशभरांतील ग्राहकांबरोबर त्या जोडल्या जातील.” दिप्ती वर्मा, व्हाईस प्रेसिडेंट, पीएक्सटी, ॲमेझॉन स्टोअर्स इंडिया, जपान ॲन्ड इमर्जिंग मार्केटस, यांच्या मते एडब्ल्यूडब्ल्यूए बरोबर सहकार्य करतांना आंम्हाला आनंद होत आहे, यामुळे व्यवसाय करु इच्छिणार्या सैनिकांच्या कुटुंबातील महिलांना संधी मिळू शकेल. ॲमेझॉन मध्ये आम्ही नेहमीच बाजारपेठांची उपलब्धता करुन देणे आणि शाश्वत ऑनलाईन व्यवसायाची बांधणी करुन देण्यासाठी वचनबध्द आहोत. या भागीदारीमुळे महिला व्यावसायिकांना ॲमेझॉन.इन चा वापर करु शकतील आणि त्यासह संरचनात्मक ऑनबोर्डींग सह ॲमेझॉन.इन वर त्यांचा व्यवसाय स्थापन करुन वाढण्यास मदत होईल.” एलिव्हेटहर २०२६ विषयी अधिक माहिती : एलिव्हेटहर २०२६ च्या माध्यमातून महिला व्यावसायिकांसह नेत्यांना त्यांच्या करियर वाढीविषयी चर्चा करण्यास प्रोत्साहीत केले जाते. ॲमेझॉन लीडर्स कडून १५० हून अधिक सहभागी होणार्या छोट्या ग्रुप्स ना एआय,फिनटेक आणि नवीन तंत्रज्ञाना विषयी प्रत्यक्ष ज्ञान देऊन वाढीच्या क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमामध्ये फायरसाईड चॅट चा समावेश असून ‘नेव्हिगेटिंग करियर रिझेलियन्स’ या विषयावर प्रसिध्द पटकथा लेखिका आणि कलाकार कल्की कोलेचिन आणि दिप्ती वर्मा यांच्यासह फिनटेक व्यावसायिक अली हाजिआनी (दॅड क्रेडिटकार्डगाय) यांच्या कार्यशाळांचा समावेश आहे.
भारतातील १० पैकी ९ कामकाजी महिला आत्मविश्वासाने कामाच्या ठिकाणी एआयचा वापर करत आहेत, पुरूषांच्या तुलनेत महिला आघाडीवर: लिंक्डइन
भारत, ६ मार्च २०२६: एआयमुळे कामाच्या स्वरूपामध्ये बदल होत असताना जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क लिंक्डइन…
भारतीय ग्राहकांचे वर्षाला १०.८ तास वाया; ४४% ब्रँड बदलण्यास तयार: सर्विसनाऊ अहवाल
भारत, मार्च ५, २०२६: ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा, विखुरलेले सेवा प्लॅटफॉर्म्स आणि सहानुभूतीचा अभाव हे भारतातील ग्राहक…
महाराष्ट्र स्ट्रोक समिट ने स्ट्रोक केयर को मजबूत करने और मरीज़ों के नतीजों को बेहतर बनाने के लिए रोडमैप तैयार किया
मुंबई, 6 मार्च,2026: महाराष्ट्र में बढ़ते स्ट्रोक के मामलों को देखते हुए राज्य में बेहतर और…