पुणे, २५ फेब्रुवारी २०२५: कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन्स लिमिटेड या भारतातील इलेक्ट्रिक वेईकल्समधील अग्रणी…
Category: Marathi
स्वप्नं बघणे आणि उद्दिष्टे ठेवणे प्रत्येकाला शक्य व्हावे म्हणून एचडीएफसी लाइफ आणत आहे ‘क्लिक टू अचीव्ह पार अॅडव्हाण्टेज’
मुंबई, फेब्रुवारी २४, २०२५: एचडीएफसी लाइफ या भारतातील आघाडीच्या आयुर्विमा कंपनीने एचडीएफसी लाइफ क्लिक टू अचीव्ह पार अॅडव्हांटेज (HDFC Life Click 2 Achieve Par Advantage) हे आपले नवीनतम उत्पादन सर्वांसमोर आणले आहे. व्यक्तीच्या आयुष्यातील विविध टप्प्यांशी निगडित उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून हे पार्टिसिपेटिंग उत्पादन तयार करण्यात आले आहेत. व्यक्ती त्यांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा/उद्दिष्टांसाठी सातत्याने बचत करत असतात आणि त्यांचे प्राधान्य सुरुवातीच्या टप्प्यापासून रोखता (लघुकालीन गरजांसाठी), लवचिकता आणि भविष्यकाळासाठी आर्थिक सुरक्षितता यांना असते, असे निरीक्षण आहे. एचडीएफसी लाइफ क्लिक टू अचीव्ह पार अॅडव्हांटेज पुढील सुविधांनी युक्त आहे: ग्राहक त्यांच्या भविष्यकाळातील गरजांनुसार हे पर्याय कोणत्याही संगतीमध्ये (कॉम्बिनेशन) निवडू शकतात. कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आवश्यक विमा संरक्षणासह ही योजना पुढील बाबीही देऊ करते: अतिरिक्त आयुर्विमा संरक्षण– याद्वारे विमा काढणाऱ्या व्यक्तीला जोडीदारासाठी संरक्षण घेण्याची मुभा मिळते. करविषयक लाभ – प्रचलित कर कायद्यांच्या आधारे व्यक्तींना हे लाभ लागू होतात. आर्थिक जबाबदाऱ्या असलेल्या प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीला आयुर्विमा संरक्षण आवश्यक आहे. एचडीएफसी लाइफ ही कंपनी आयुर्विमा (life insurance) क्षेत्रात नवोन्मेष्कारी कस्टमाइझ करण्याजोगी उत्पादने देऊ करत आहे. भारतीय ग्राहकाच्या सातत्याने उत्क्रांत होत असलेल्या गरजांची पूर्तता ही उत्पादने करतात. ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार अनेक सेवापर्याय पुरवणारा ठोस डिजिटल प्लॅटफॉर्म कंपनी देऊ करते. दावे चुकते करण्याचे सातत्यपूर्ण व वाढते प्रमाण एचडीएफसी लाइफची ग्राहकांप्रती असलेली बांधिलकी दाखवून देते. आर्थिक वर्ष २४ मध्ये हे प्रमाण ९९.५० टक्के होते. एचडीएफसी लाइफच्या प्रोडक्ट्स अँड सेगमेंट्स विभागाचे प्रमुख अनीश खन्ना या उत्पादनाबद्दल म्हणाले, “आयुर्विमा उत्पादने ही प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने विकसित केलेली असावीत, असे एचडीएफसी लाइफला वाटते. या गरजा व्यक्तीचे वय, आयुष्यातील टप्पा, वर्तमान उत्पन्न व भविष्यकाळातील योजना यांवर अवलंबून असतात. आपल्या जवळच्या व्यक्तींचा भविष्यकाळ आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करणे तसेच घराची खरेदी, मुलांना प्रतिष्ठेच्या शिक्षणसंस्थांमध्ये उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेऊन देणे यांसारखी उद्दिष्टे साध्य करणे ही प्रत्येक व्यक्तीची स्वप्नं असतात. या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी एखाद्या साधनामार्फत दीर्घकालीन नियोजनाची आवश्यकता असते. हे साधन लवचिकता, रोखता व आर्थिक सुरक्षितता देणारे असावे लागते. अधिक चांगला भविष्यकाळ निर्माण करण्यासाठी तसेच आर्थिक सुरक्षा उपायांच्या मदतीने अनिश्चिततांपासून आयुष्याचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील व्यक्तींना एक साधन पुरवण्याच्या उद्देशाने एचडीएफसी लाइफ क्लिक टू अचीव्ह पार अॅडव्हाण्टेज हे उत्पादन विकसित करण्यात आले आहे.”
प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे – कोका-कोलाकडून ‘हाफटाइम’ लाँच
फेब्रुवारी २०२५ – कोका-कोला गेम-चेंजिंग नवीन मोहिम ‘हाफटाइम’ सुरू करत आहे, जी चाहत्यांना थांबून पुन्हा जीवनातील…
सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट इंडिया, बेंगळुरूकडून कर्नाटकमधील पहिल्या विमेन-ओन्ली इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पसचे उद्घाटन
बेंगळुरू, भारत, फेब्रुवारी १९, २०२५ – सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट इंडिया, बेंगळुरू (एसआरआय-बी)ने कर्नाटकमधील पहिले ऑल-विमेन्स इंजीनिअरिंग…
भारतातील ९४ टक्के बी२बी मार्केटर्सच्या मते, एआय उच्च आरओआयला गती देत आहे: लिंक्डइन
• भारतातील जवळपास निम्मे बी२बी मार्केटर्स म्हणतात की, त्यांना दर महिन्याला सी-सूटसाठी विपणन खर्चाचे कारण सांगावे…
भारतातील प्राइम फोकसने जनरेटिव्ह एआयमध्ये जागतिक नेतृत्व मिळवले, कन्टेन्ट निर्मितीच्या भविष्याचे सक्षमीकरण
प्राइम फोकस लिमिटेडची उपकंपनी डीएनईजीच्या ब्रह्माकडून मेटाफिजिकच्या संपादनाची घोषणा • डीएनईजी ग्रुपचा भाग असलेली ब्रह्मा व्हिडिओ,…
लिम्काने तृप्ती डिमरी असलेल्या ‘लाइम ‘एन’ लेमनी’ कॅम्पेनसह तोच उत्साहपूर्ण स्वाद पुन्हा आणला
नवी दिल्ली, १८ फेब्रुवारी २०२५: कोका-कोला इंडियाचा स्वदेशी ब्रँड लिम्का हे पेय आहे, जे सर्वत्र आयकॉनिक…
कोक स्टुडिओ भारत सीझन ३ कडून आयकॉनिक लाइन-अपचे अनावरण
नवी दिल्ली, फेब्रुवारी, 17: कोक स्टुडिओ भारत नवीन सीझन ३ सह पुनरागमन करण्यास सज्ज आहे, जेथे…
सॅमसंगकडून स्मार्ट कूलिंगला नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या एआय वैशिष्ट्यांनी युक्त बीस्पोक एआय रेफ्रिजरेटर सिरीज लाँच
गुरूग्राम, भारत – १४ फेब्रुवारी २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज ३३० लिटर व…
स्प्राइटने रिफ्रेशिंग ‘थंड रख’ वाइबसह उन्हाळ्यामध्ये आणला थंडावा
भारत, 14 फेब्रुवारी २०२५: स्प्राइट या आयकॉनिक लेमन अँड लाइम बेव्हरेजने नवीन उत्साहासह खास ‘थंड रख’ मोहिम लाँच केली आहे. नवीन जाहिरातींमध्ये शर्वरी व वरूण तेज पदार्पण करत आहेत, तर नेहमी शांत व संयमी असणारा वेदांग रैना आणि देव अधिकारी यांनी पुनरागमन केले आहे, त्यांनी उन्हाळ्यामध्ये पुन्हा एकदा त्यांच्या शांत स्वभावाला आणले आहे. जीवनात कोणतेही आव्हान असो स्प्राइटची क्रिस्प, फिझी जादू पेयाचा आस्वाद घेत आराम करण्याची आणि स्थिती शांतपणे हाताळण्याची आठवण करून देते. ही मोहिम दररोज घडणाऱ्या उच्च तणावाच्या स्थितींना अद्वितीय वळण देते, जेथे आजचे तरूण हुशारीसह, तसेच स्प्राइटच्या रिफ्रेशिंग बॉटलसह आव्हानांवर कशाप्रकारे मात करतात, या बाबीला सादर करते. यामध्ये धावपळीच्या युगामध्ये शांत व उत्साहवर्धक राहण्याचे महत्त्व दाखवण्यात आले आहे. कोका–कोला इंडिया व साऊथ–वेस्ट एशियाच्या स्पार्कलिंग फ्लेवर्सच्या सीनियर कॅटेगरी डायरेक्टर सुमेली चॅटर्जी म्हणाल्या, “दशकांपासून स्प्राइट पसंतीचा युथ ब्रँड आहे, जो प्रखर व वास्तविक संवादासाठी ओळखला जातो. यंदा उन्हाळ्यामध्ये, आयकॉनिक ‘थंड रख’ मोहिम दाखवून देते की स्प्राइट नेहमी किशोरवयीनांसाठी रिफ्रेशिंग सोबती आहे. सर्वांगीण दृष्टिकोनासह लाँच करण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये नवीन जाहिरातींचा समावेश आहे, ज्यामध्ये भारतातील सर्वात लोकप्रिय किेशोरवयीन आयकॉन्स आहेत. आम्ही हे थंडाव्याचे तत्त्व प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि तरूण ग्राहकांना रिफ्रेशमेंट देण्यासाठी उत्सुक आहोत.” या सहयोगाबाबत शर्वरी म्हणाली, “स्प्राइटने नेहमी तरूणांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘थंड रख’ मोहिम यामध्ये अपवाद नाही. ही मोहिम सर्वोत्तम व धमाल आहे आणि आपल्या सर्वांना स्थिती शांतपणे हाताळण्याची आठवण करून देते. या मोहिमेमध्ये विनोद व शांतमय वाइब्सचे परिपूर्ण संयोजन आहे, जे जीवनात आव्हानांचा सामना करताना आवश्यक असलेल्या संयमाची आठवण करून देते.” वरूण तेज म्हणाला, “स्प्राइटच्या ‘थंड रख’ मोहिमेचे तत्त्व आहे – संयम राखा, धमाल करा आणि कोणत्याही गोष्टींचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका. ही मोहिम दैनंदिन क्षणांमध्ये विनोदाची भर करते, जे मला खूप आवडते. तसेच काहीही झाले तरी तुम्ही या पेयाचा आस्वाद घेत संयम राखण्याची खात्री देते.” सहयोगाबाबत मत व्यक्त वेदांग रैना म्हणाला, “स्प्राइटसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. मी ‘थंड रख’ मोहिमेशी व्यक्तिश: संलग्न आहे, कारण जीवनातील आव्हानात्मक स्थितींमध्ये संयम राखणे हे जीवनाचा आनंद घेण्यासाठी महत्त्वाचे आहे. ही मोहिम रिफ्रेशिंग क्षणाचा शोध घेणाऱ्या प्रेक्षकांच्या वाइबशी संलग्न होण्याची खात्री देते.” देव अधिकारी म्हणाला, “तुम्ही आव्हानात्मक स्थितीमध्ये अडकले असाल किंवा दररोजच्या गोंधळाचा सामना करत असाल तर‘थंड रख’ वाइब आपल्या सर्वांना गरजेची आहे. या मोहिमेसाठी स्प्राइटसोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत उत्साहवर्धक होता आणि आम्ही सादर केलेली धमाल सर्वांना पाहताना बघण्यास मी अत्यंत उत्सुक आहे.” टेलिव्हिजन आणि डिजिटल टचपॉइण्ट्सवर या सर्वांगीण मोहिमेचा प्रचार करण्यात येईल, ज्यामधून प्रेक्षकांना स्प्राइटचा झेस्टी पंच व उत्साही वाइबचा अनुभव मिळते. ही मोहिम खात्री देते की जीवनात काहीही होवो ‘थंड रख’, स्प्राइटचा आस्वाद घ्या आणि शांत राहा! ओगील्व्हीचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर सुकेश नायक म्हणाले, “या स्प्राइट ‘थंड रख’ मोहिमेसह आमची स्प्राइटचे कूल, सर्वोत्तम, प्रभावी पैलू कायम राखत रिफ्रेशिंग पद्धतीने स्प्राइट परसोनाला सादर करण्याची इच्छा होती. आम्ही ऑन-द-गो व आऊटडोअर समर क्षणांची निवड केली, जेथे वातावरण खूप उष्ण असते. या मोहिमेच्या माध्यमातून व्यक्तींना उष्ण वातावरण असताना देखील ‘थंड’ राहण्यासाठी स्प्राइटचा आस्वाद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.” यंदा उन्हाळ्यामध्ये अद्वितीय स्प्राइट शैलीमध्ये ‘स्प्राइट गटक, थंड रख’.