एचडीएफसी लाइफच्या ‘लाइफ फ्रीडम इंडेक्स’नुसार (एलएफआय) सर्व ग्राहकवर्गांचा आर्थिक दृष्टिकोन पूर्वपदावर, कोविडनंतरच्या काळात निर्देशांक ९ अंकांनी वर

मुंबई, डिसेंबर ५, २०२४: भारतातील आघाडीच्या आयुर्विमा कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या एचडीएफसी लाइफने लाइफ फ्रीडम इंडेक्सची (एलएफआय)…

दक्षिण आफ्रिकाचे पर्यटन मंत्री पॅट्रिशिया डे लिले यांच्याकडून भारतातील सर्वोच्च एअरलाइन्ससोबत कोड शेअरिंग भागीदारी

मुंबई, ५ डिसेंबर २०२४: दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन मंत्री पॅट्रिशिया डे लिले आणि दक्षिण आफ्रिकन टुरिझन सीईओ…

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत. ऐतिहासिक आझाद मैदानात पार पडला शपथविधी. उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित…

IMDb द्वारे 2024 च्या सर्वांत प्रसिद्ध भारतीय कलाकारांची घोषणा

तृप्ती डिमरी ही‌ 2024 सालची सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकार आहे व दुस-या क्रमांकावर दीपिका पदुकोन आहे…

अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण ची महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या मंचावर दणक्यात एन्ट्री.

“महाराष्ट्राची हास्यजत्रा” कॉमेडीची हॅटट्रीक सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर. सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यामध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. “महाराष्ट्राची हास्यजत्रा” हा कार्यक्रम नवे पर्व, नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होते आहेच. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवं सीजन म्हटलं कि काहीतरी नवनवीन गोष्टी आपल्याला या सीजन मध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहेत. त्यातील एक सरप्राईस पहिल्याच भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पैलवान प्राजक्ता चव्हाण आपल्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये प्रहसन सादर करताना दिसणार आहे. तिच्यात मुळातच असलेला रांगडेपणा प्रेक्षकांना “तुज माज सपान ” मालिकेतून भावला होता.  तोच अभिनय आता महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हास्यविरांसोबत रंगलेले तिचे धमाल असे प्रहसन प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. तिचा कोल्हापुरी ठसका आणि कोल्हापुरी भासेहच ठसका आता हास्यजत्रेचा मंचावर पाहायला मिळेल.                        या प्रहसनामध्ये प्राजक्ता सोबत तिच्यासारखाच रांगडा गडी रोहित माने देखील असणार आहे. वनिता खरात, चेतना भट, नम्रता संभेराव देखील या प्रहसनात प्राजक्ता सोबत आपल्याला पाहायला मिळतील. आता प्रशासनात काय होणार हि धमाल आपल्याला तेव्हाच समजेल पण एवढं नक्की आहे कि हे धमाल प्रहसन असणार आहे कारण या प्रहसना दरम्यान प्राजक्ता ने चक्क रोहित ला आपल्या खांद्यावर उचलून घेतला आहे. आपल्या रांगडेपणाचा आणि ताकदीची झलक प्राजक्ता ने या प्रहसणादरम्यान प्रेक्षकांना दाखविली आहे. तर पाहायला विसरू नका “महाराष्ट्राची हास्यजत्रा” कॉमेडीची हॅटट्रीक सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.

स्‍कोडा ऑटो इंडियाकडून कायलॅक श्रेणीच्‍या किमतींची घोषणा; आजपासून बुकिंग्‍जना सुरूवात

लिमिटेड ऑफर: पहिल्‍या ३३,३३३ ग्राहकांना कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी ३-वर्ष स्‍टॅण्‍डर्ड मेन्‍टेनन्‍स पॅकेज (एसएमपी) मिळणार उत्तम प्रतिसाद: कायलॅक हँड-रेझर्स व क्‍लायलॅक क्‍लब सदस्‍यांकडून १६०,००० हून अधिक एक्‍स्‍प्रेशन्‍स मुंबई, 3 डिसेंबर, 2024 –स्‍कोडा ऑटो इंडियाची सब-४ मीटर एसयूव्‍ही विभागातील पहिली वेईकल कायलॅक आता व्‍हेरिएण्‍ट्स व किमतींच्‍या संपूर्ण श्रेणीसह लाँच करण्‍यात आली आहे. कायलॅक आता क्‍लासिक, सिग्‍नेचर, सिग्‍नेचर+ आणि प्रेस्टिज या चार व्‍हेरिएण्‍ट पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध असेल. एसयूव्‍हीची सुरूवातीची किंमत कायलॅक क्‍लासिक ट्रिमसाठी ७.८९ लाख रूपये आहे. टॉप-ऑफ-द-लाइन कायलॅक प्रेस्टिज एटीची विक्री १४,४०,००० रूपयांमध्‍ये करण्‍यात येईल. तसेच, पहिल्‍या ३३,३३३ ग्राहकांना कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी ३-वर्ष स्‍टॅण्‍डर्ड मेन्‍टेनन्‍स पॅकेज (एसएमपी) मिळेल. कायलॅकसाठी बुकिंग आज सायंकाळी ४ वाजल्‍यापासून सुरू होत असून डिलिव्‍हरीजना २७ जानेवारी २०२५ रोजी सुरूवात होईल. कायलॅकला आधीच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, जेथे कायलॅक हँड-रेझर्स, कायलॅक क्‍लब सदस्‍यांकडून १६०,००० हून अधिक एक्‍स्‍प्रेशन्‍स आणि डिलर चौकशी मिळाल्‍या आहेत.  स्‍कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्‍हणाले, ”नवीन कायलॅक भारतातील स्‍कोडा ब्रँडसाठी न्‍यू एराच्‍या आगमनाला सादर करते. स्‍कोडा कायलॅक आमच्‍यासह विभागासाठी देखील गेम-चेंजर ठरेल आणि ग्राहक अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यासोबत भारतीय रस्‍त्‍यांवर युरोपियन तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करेल. आम्‍ही पहिल्‍या ३३,३३३ ग्राहकांसाठी बेस्‍ट-इन-सेगमेंट मालकीहक्‍क अनुभवाची घोषणा केली आहे. कायलॅकने संपूर्ण २०२४ दरम्‍यान मोठा उत्‍साह आणि चर्चा निर्माण केली आहे, जी नोव्‍हेंबरमधील वर्ल्‍ड प्रीमियरसह अधिक वाढली. या एसयूव्‍हीमध्‍ये जागतिक डिझाइन पैलू, अद्वितीय ड्रायव्हिंग गतीशीलता,तडजोड न करणारी सुरक्षितता, अनेक वैशिष्‍ट्ये, एैसपैस व कार्यक्षम इंटीरिअर आहे, ज्‍याला पूरक श्रेणीमधील किंमत आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की कायलॅक नवीन बाजारपेठांमध्‍ये प्रवेश करण्‍याच्‍या, नवीन ग्राहकांना स्‍कोडा कुटुंबामध्‍ये आणण्‍याच्‍या आणि भारतातील आमची ब्रँड उपस्थिती प्रबळ करण्‍याच्‍या ध्‍येयाला अधिक दृढ करेल.”   भरपूर पर्याय कायलॅक लाँचप्रसंगी दोन ट्रान्‍समिशन्‍स, चार व्‍हेरिएण्‍ट्स आणि सात रंगांच्‍या पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध आहे. या कारमध्‍ये हाय-परफॉर्मन्‍स, कार्यक्षम व विश्वसनीय १.० टीएसआय इंजिनची शक्‍ती आहे, जे ८५ केडब्‍ल्‍यू शक्‍ती आणि १७८ एनएम टॉर्कची निर्मिती करते. तसेच सिक्‍स-स्‍पीड मॅन्‍युअल किंवा सिक्‍स-स्‍पीड टॉर्क कन्‍व्‍हर्टर ऑटोमॅटिक पर्याय देखील आहे. ग्राहक चार व्‍हेरिएण्‍ट्समधून निवड करू शकतात – क्‍लासिक, सिग्‍नेचर, सिग्‍नेचर+ आणि टॉप-ऑफ-द-लाइन प्रेस्टिज. कार सात रंगांमध्‍ये येते – टोर्नेडो रेड, ब्रिलियण्‍ट सिल्‍व्‍हर, कँडी व्‍हाइट, कार्बन स्‍टील लावा ब्‍ल्‍यू, डीप ब्‍लॅक आणि कायलॅक एक्‍सक्‍लुसिव्‍ह ऑलिव्ह गोल्‍ड.  क्‍लासिक मूल्‍य कायलॅक व स्‍कोडा फॅमिलीमध्‍ये प्रवेश करणाऱ्या क्‍लासिक व्‍हेरिएण्‍टसह देखील ग्राहकांना सहा एअरबॅग्‍ज आणि प्रमाणित म्‍हणून २५ हून अधिक अॅक्टिव्‍ह व पॅसिव्‍ह सुरक्षितता वैशिष्‍ट्ये मिळतात. अॅण्‍टी-लॉक ब्रेकिंग सिस्‍टम, इलेक्‍ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्‍युशन, इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रोल, सहा एअरबॅग्‍ज, स्‍टीअरिंग व्‍हीलसाठी टिल्‍ट व रीच अॅडजस्‍टमेंट, पाचही सीट्ससाठी हेड रेस्‍ट्रेण्‍ट्स व थ्री-पॉइण्‍ट सीट बेल्‍ट्स, इलेक्ट्रिक मिरर्स, रिअर पार्क डिस्‍टन्‍स कंट्रोल, ड्रायव्‍हर्स डेड पेडल, ऑटोमॅटिक स्‍पीड सेन्सिटिव्‍ह सेंट्रल लॉकिंग आणि फुल एलईडी लायटिंग यांसारखी सुरक्षितता वैशिष्‍ट्ये इतर वैशिष्‍ट्यांमध्‍ये प्रमाणित आहेत. सिग्‍नेचरची सविस्‍तर माहिती क्‍लासिक सुरक्षितता व सोयीसुविधेसह सुसज्‍ज असताना कायलॅकच्‍या सिग्‍नचेर व्‍हेरिएण्‍ट्मध्‍ये टायर प्रेशर मॉनिटरिंग, क्रूझ कंट्रोल, आर१६ अलॉईज, वायर्ड अँड्रॉईड ऑटो व अॅप्‍पल कारप्‍ले, कूल्‍ड ग्‍लोव्‍हबॉक्‍स, यूएसबी-सी सॉकेट्स, १७.७ सेमी (७-इंच) स्‍कोडा टच इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टम, मल्‍टीफंक्‍शनल स्‍टीअरिंग व्‍हील, अॅडजस्‍टेबल रिअर एसी व्‍हेण्‍ट्स अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. सिग्‍नेचर+ मूल्‍यामध्‍ये अधिक भर करते सिग्‍नेचर+ टॉप-ऑफ-द-लाइन व्‍हेरिएण्‍टमधून तुमच्‍या अपेक्षित

ज्ञात अज्ञात

पुणे येथील सुप्रसिद्ध चित्रकार पंकज झा ह्यांच्या चित्रांचे एकल प्रदर्शन हिरजी जहांगीर कलादालन, महात्मा गांधी मार्ग,…

नव्या उत्साहात सोनू निगम आणि बेला शेंडे यांचे “रुखवत” चित्रपटामधील गाणं ‘ऋतु प्रेमवेडा’ रिलीज…

मुंबई 3 डिसेंबर २०२४ : महाराष्ट्रातील लग्नसराई आणि पारंपरिक रितींची अनोखी गोष्ट सांगणारा “रुखवत” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या…

झी स्टुडिओज आणि रिंकू राजगुरू पुन्हा एकत्र ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न…

कोका-कोलाच्‍या अत्‍याधुनिक सोल्‍यूशन्‍ससह रिटेल इकोसिस्‍टमला चालना मिळाली

नवी दिल्‍ली, भारत – (दिनांक): भारत २०४७ पर्यंत ३५ ट्रिलियन डॉलर्स पूर्णत: विकसित अर्थव्‍यवस्‍था ($35 trillion,…

error: Content is protected !!
Call Now Button