ग्राहकांना उत्‍साहपूर्ण आनंद देण्याचा व उत्सव एकत्र साजरा करण्यासाठीचा अनोखा उपक्रम

News Service

From Legacy to Landmark: Sanjay Hotel with Coca-Cola | Lalbaug, Mumbai
Coke & Meals at Hotel Mewad Tea Stall | Mumbai, Maharashtra

महाराष्‍ट्र, सप्‍टेंबर 5, २०२५: जल्‍लोषात सण साजरा केला जात असताना महाराष्‍ट्रातील सण, बाजारपेठा आणि आसपासचा परिसर एकतेचे रंग व उत्‍साहाने भरून गेला आहे. या सण साजरीकरणादरम्‍यान कोका-कोला इंडिया व्‍यक्‍ती व समुदायांना प्रशंसित करत आहे, जे या क्षणांना खास बनवतात, समारोहांमध्‍ये उत्‍साह आणतात आणि आनंदाची भर करतात, जो या उत्‍साहपूर्ण सीझनदरम्‍यान प्रत्‍येक गल्‍ली व मोहल्‍लामध्‍ये पाहायला मिळतो.

आपल्‍या ‘लोकली युअर्स’ मोहिमेशी संलग्‍न राहत कंपनी समारोहांमध्‍ये उत्‍साहाची भर करत आहे, तसेच समुदाय जीवनाला उत्‍साहित करणाऱ्या स्‍थानिक उद्योगांना देखील प्रकाशझोतात आणत आहे. विविध टचपॉइण्‍ट्सवर सोईस्‍करपणे पेये उपलब्‍ध करून देत कोका-कोला इंडिया सणासुदीच्‍या काळाला संस्‍करणीय करण्‍यामध्‍ये विनम्र भूमिका बजावत आहे, तसेच आसपासच्‍या परिसराला समान आनंद व आपलेपणाची भावना जागृत करणाऱ्या वातावरणामध्‍ये बदलत आहे.

जीवनात उत्‍साहाची भर करणारे कूलिंग पॉइण्‍ट्स विविध ठिकाणी स्‍थापित करण्‍यात आले आहेत आणि स्‍थानिक स्‍टोअर्स उत्‍सवी मागणीची पूर्तता करण्‍यासाठी कार्यरत आहेत. बॉटलिंग सहयोगी हिंदुस्‍तान कोका-कोला बेव्‍हरेजेस, रेसिडण्ट वेल्‍फेअर असोसिएशन्‍स (आरडब्‍ल्‍यूए) आणि किराणा स्‍टोअर्स यांच्‍यासोबत सहयोगाने कोका-कोला ग्राहकांसाठी पेय उपलब्‍ध असण्‍याची खात्री घेते, ज्‍यामुळे कुटुंब व मित्रांसोबत धमाल साजरीकरणाचा आनंद घेता येतो.

साजरीकरणामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करत कोका-कोला इंडियाने मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) गृहनिर्माण सोसायट्यांसाठी विशेष उपक्रम ‘माझा सोसायटी उत्‍सव हो जाये आरडब्‍ल्‍यूए कॉन्‍टेस्‍ट’ देखील लाँच केली आहे. ही संकल्‍पना आरडब्‍ल्‍यूएना नाविन्‍यपूर्ण सजावट व समूह सादरीकरणांच्‍या माध्‍यमातून त्‍यांची उत्‍सवी सर्जनशीलता दाखवण्‍यास प्रेरित करते, जेथे विजेत्‍यांना आकर्षक बक्षीसे मिळतील. हा उपक्रम समुदाय स्‍तरावर सर्जनशीलता व सहभागाला प्रेरित करत आणि उत्‍सवी क्षणांना आनंद व सन्‍मानाच्‍या समान टप्‍प्‍यांमध्‍ये बदलत समुदाय उत्‍साहाला साजरे करतो.

कोका-कोला इंडिया व साऊथवेस्‍ट एशियाच्या विकसित होत असलेल्‍या बाजारपेठांमधील फ्रँचायझी ऑपरेशन्‍सचे उपाध्‍यक्ष करण अचपाल म्‍हणाले, “सणासुदीच्‍या काळात व्‍यक्‍ती व समुदाय एकत्र येतात आणि आम्‍हाला या खास क्षणांचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही प्रत्‍येक साजरीकरणामध्‍ये पेये उपलब्‍ध असण्‍यासोबत थंड व सर्व्‍ह करण्‍यास सुसज्‍ज असण्याची खात्री घेण्‍यावर लक्ष केंद्रित करत आहोत, तसेच एकूण परिसंस्‍थेचे महत्त्वपूर्ण भाग असलेल्‍या हजारो किरकोळ विक्रेते व वितरकांसाठी आर्थिक गती साध्य करत आहोत. प्रबळ पुरवठा साखळी तयार करत आणि सहयोगींना पाठिंबा देत आमचा ग्राहकांना आनंद देण्‍याचा आणि समुदाय विकास करण्‍याचा प्रयत्‍न आहे.”

हिंदुस्‍तान कोका-कोला बेव्‍हरेजेस प्रा. लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर विनय नायर म्‍हणाले, “आम्‍ही किराणा सहयोगी आणि वितरण चॅनेल्‍ससोबत सहयोग करण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत, ज्‍यामधून खात्री घेत आहोत की आमच्‍या ग्राहकांना सहजपणे कोका-कोका पेय उपलब्‍ध होईल. हा दृष्टिकोन ग्राहकांच्‍या सोयीसुविधेमध्‍ये वाढ करतो, तसेच किरकोळ विक्रेत्‍यांना साधने व पायाभूत सुविधेसह सक्षम देखील करतो, जे सणादरम्‍यान अधिकाधिक व्‍यक्‍तींना अधिक प्रभावीपणे सर्व्‍ह करण्‍यासाठी आवश्‍यक असतात.”

कोका-कोलाच्‍या प्रयत्‍नांचा प्रभाव किराणा स्‍टोअर मालकांच्‍या अभिप्रायांमधून दिसून येतो, जे समुदायांसाठी ब्रँडचे जवळचे समर्थक म्‍हणून सेवा देतात. त्‍यांच्‍या गाथांमधून रिफ्रेशमेंटचे लहान क्षण साजरीकरणादरम्‍यान मोठे अनुभव निर्माण करतात, हे दिसून येते:

• हॉटेल मालक दीपक जानी: ‘मी १८ वर्षांपासून कोका-कोलासोबत काम करत आहे आणि विशेषत: सणासुदीच्‍या काळात त्‍यांच्‍या पाठिंब्‍यासाठी त्‍यांचे आभार व्‍यक्‍त करतो. अनेकदा लोक कोका-कोला पेयांबाबत विचारतात आणि आम्‍ही त्‍यांना आमच्‍या स्‍टोअरमध्‍ये या पेयांचा आस्‍वाद मिळण्‍याची खात्री घेतो.”
• स्‍टोअर मालक खालिब: “१२ वर्षांहून अधिक काळापासून कोका-कोला आमच्‍या प्रवासाचा भाग आहे. सणासुदीच्‍या काळात लोक शीतपेयांचा आस्‍वाद घेण्‍यासोबत गप्‍पागोष्‍टी देखील करतात, आमच्‍या स्‍टोअरमध्‍ये उत्‍साही वातावरण निर्माण करतात.”
• स्‍टोअर मालक दर्शन जैन: “आम्‍ही या मंडळामध्‍ये तीन वर्षांपासून आमचे दुकान चालवत आहोत. सणासुदीच्‍या काळात मागणीची पूर्तता करणयसाठी आम्‍ही यंदा कूलरची भर केली आहे, तसेच आणखी एक कूलर आधीपासून आहे. साजरीकरणादरम्‍यान येथे भेट देणाऱ्या व्यक्ती विशेषत: शीतपेयाबाबत विचारतात.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button