सॅमसंग ‘द बिग बीस्‍पोक एआय फेस्‍ट’सह साजरा करत आहे स्‍वातंत्र्य दिन भारतातील कुटुंबांना मिळणार स्‍मार्टर व कनेक्‍टेड राहणीमानाचा अनुभव

News Service
  • बीस्‍पोक एआय होम अप्‍लायन्‍सेस श्रेणीसह स्‍मार्ट राहणीमानामध्‍ये अपग्रेड व्‍हा, ज्‍यामध्‍ये रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स, एअर कंडिशनर्स आणि मायक्रोवेव्‍ह्जचा समावेश आहे.
  • ग्राहक निवडक बीस्‍पोक एआय डिजिटल अप्‍लायन्‍सेसवर ५०,००० रूपयांपर्यंत कॅशबॅक, झीरो डाऊन पेमेंट आणि स्‍पेशल ‘१ ईएमआय ऑफ’ ऑफरचा आनंद घेऊ शकतात, ज्‍यामुळे स्‍मार्ट, कनेक्‍टेड राहणीमानामध्‍ये अपग्रेड होणे अधिक सोपे झाले आहे.
  • या मर्यादित ऑफर्स १ ऑगस्‍ट ते १७ ऑगस्‍ट २०२५ पर्यंत वैध आहेत आणि Samsung.com, आघाडीच्‍या ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍सवर व भारतभरातील निवडक रिटेल स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असतील.

३१ जुलै २०२५: सॅमसंग हा भारतातील सर्वात मोठा ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँड द बिम बीस्‍पोक एआय फेस्‍टसह स्‍वातंत्र्य दिन साजरा करत आहे, जेथे ग्राहकांना आधुनिक एआय-पॉवर्ड डिजिटल अप्‍लायन्‍सेससह त्‍यांचे घर अपग्रेड करण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे. १ ऑगस्‍ट ते १७ ऑगस्‍ट २०२५ पर्यंत राबवण्‍यात येणारी ही मर्यादित कालावधीची मोहिम सॅमसंगच्‍या बीस्‍पोक एआय श्रेणीवर विशेष फायदे देते, ज्‍यामध्‍ये रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स, एअर कंडिशनर्स आणि मायक्रोवेव्‍ह्जचा समावेश आहे. जीवन सुलभ करण्‍यासाठी आणि दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या नाविन्‍यपूर्ण उत्‍पादनांमध्‍ये कनेक्‍टेड इंटेलिजन्‍ससह कालातीत डिझाइनचा समावेश आहे, जे किफायतशीरपणा व फायद्याच्‍या माध्‍यमातून अधिक उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहेत.

‘द बिग बीस्‍पोक एआय फेस्‍ट’दरम्‍यान ग्राहक नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या २५ किग्रॅ बीस्‍पोक एआय लॉण्‍ड्री कॉम्‍बोवर जवळपास ५०,००० रूपये कॅशबॅकचा आनंद घेऊ शकतात. हे पूर्णत: ऑटोमॅटिक वॉशर-ड्रायर भारतातील मोठ्या कुटुंबांसाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. सॅमसंग फॅमिली हब असलेल्‍या त्‍यांच्‍या प्रमुख फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटरवर देखील २०,००० रूपयांची कॅशबॅक देत आहे, जे किचनमध्‍ये वैयक्तिकरित्‍या अन्‍न व्‍यवस्‍थापन, मनोरंजन व कनेक्‍टीव्‍हीटी देते. बीस्‍पोक एआय अप्‍लायन्‍सेसची व्‍यापक श्रेणी देखील आकर्षक बचतींसह येते, ज्‍यामध्‍ये साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटर्सवर जवळपास २०,००० रूपये, फ्रण्‍ट लोड वॉशिंग मशिन्‍सवर जवळपास १०,००० रूपये, टॉप लोड मॉडेल्‍सवर जवळपास ४५०० रूपये आणि फ्रॉस्‍ट फ्री रेफ्रिजरेटर्सवर जवळपास ७००० रूपये बचत करता येईल.

अपग्रेड अधिक सोपे करण्‍यासाठी ग्राहक झीरो डाऊन पेमेंटसह सोप्‍या फायनान्‍स पर्यायांचा आनंद घेऊ शकतात, तसेच ग्राहक सॅमसंगची २०/५ फायनान्‍स स्किमअंतर्गत निवडक रेफ्रिजरेटर्स व वॉशिंग मशिन्‍सवर स्‍पेशल ‘१ ईएमआय ऑफ’ ऑफरचा देखील आनंद घेऊ शकतात. ही स्किम ग्राहकांना नो-कॉस्‍ट ईएमआयसह २० महिन्‍यांमध्‍ये देय भरण्‍याची सुविधा देते, तर सॅमसंग पहिल्‍या ईएमआयला कव्‍हर करते, ज्‍यामुळे अपग्रेड अधिक सोपे व अधिक किफायतशीर बनले आहे.

अधिक मूल्‍याची भर करत सॅमसंग त्‍यांच्‍या डिजिटल अप्‍लायन्‍सेसवर उद्योग-अग्रणी वॉरंटी देत आहे. यामध्‍ये रेफ्रिजरेटर्समधील डिजिटल इन्‍व्‍हर्टर कम्‍प्रेसर व वॉशिंग मशिन्‍समधील डिजिटल इन्‍व्‍हर्टर मोटरवर २०-वर्ष वॉरंटी, मायक्रोवेव्‍ह्जमधील सिरॅमिक एनामेल कॅव्हिटीवर १०-वर्ष वॉरंटी आणि निवडक एअर कंडिशनर्सवर ५-वर्ष कॉम्‍प्रेहेन्सिव्‍ह वॉरंटीचा समावेश आहे. याव्‍यतिरिक्‍त, सॅमसंग ५ स्‍टार-रेटेड बीस्‍पोक एआय विंडफ्री™ एसींवर मोफत प्रोफेशनल इन्‍स्‍टॉलेशन देत आहे, ज्‍यामुळे कुटुंबं आरामदायीपणाचा आनंद घेण्‍यासोबत ऊर्जा बचत करू शकतात.

या इंडीपेण्‍डन्‍स डे ऑफर्स Samsung.com, आघाडीच्‍या ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍सवर आणि भारतभरातील सॅमसंग रिटेल आऊटलेट्समध्‍ये उपलब्‍ध असतील. या मोहिमेमधून भारतीयांच्‍या जीवनशैलीशी जुळून जाणारे कनेक्‍टेड, सर्वोत्तम व टिकाऊ तंत्रज्ञान देण्‍याप्रती सॅमसंगची कटिबद्धता दिसून येते, ज्‍यामुळे यंदा स्‍वातंत्र्य दिन स्‍मार्टर होममध्‍ये अपग्रेड होण्‍यासाठी परिपूर्ण वेळ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button