महाराष्‍ट्रासाठी यामाहाकडून स्‍पेशल नवरात्री फेस्टिव्‍ह ऑफर्सची घोषणा

News Service

संपूर्ण दुचाकी श्रेणीवर विशेष विमा फायदे आणि RayZR 125 Fi hybrid स्‍कूटरवर कॅशबॅक ऑफर्स

महाराष्‍ट्र नवरात्रीचा उत्‍सवी उत्‍साह साजरा करण्‍यासाठी सज्‍ज असताना इंडिया यामाहा मोटर प्रदेशामधील ग्राहकांसाठी स्‍पेशल ऑफर्स घेऊन आली आहे. या शुभप्रसंगी यामाहा त्‍यांच्‍या लोकप्रिय मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सवर जीएसटी फायदे, विमा ऑफर्स आणि कॅशबॅकसह विशेष डिल्‍स देत आहे, ज्‍यामुळे ही तुमच्‍या पसंतीची यामाहा दुचाकी खरेदी करण्‍याची परिपूर्ण वेळ आहे.

यामाहाच्‍या नवरात्री स्‍पेशल ऑफर्स:
• R15 V4: जवळपास Rs.15,734 पर्यंत जीएसटी फायदा आणि Rs. 6,560 विमा फायदे.
• MT-15: जवळपास Rs. 14,964 पर्यंत जीएसटी फायदा आणि Rs. 6,560 विमा फायदे.
• FZ-S Fi Hybrid: जवळपास Rs. 12,031 पर्यंत जीएसटी फायदा आणि Rs. 6,501 विमा फायदे.
• Fascino 125 Hybrid: जवळपास Rs. 8,509 पर्यंत जीएसटी फायदा आणि Rs. 5,401 विमा फायदे.
• RayZR 125 Fi: जवळपास Rs. 7,759 पर्यंत जीएसटी फायदा आणि Rs. 3,799 फायदे.
यामाहाच्‍या मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सच्‍या प्रीमियम श्रेणीसह नवरात्री सण साजरा करा, ज्या प्रत्‍येक राइडमध्‍ये उत्‍साह आणि कार्यक्षमतेची भर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्या आहेत. तुमच्‍या जवळच्‍या यामाहा डिलरशिपला भेट द्या आणि या फेस्टिव्‍ह ऑफर्सचा आनंद घ्‍या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button