नवी दिल्ली, 28 ऑगस्ट २०२५: स्प्राइट या प्रतिष्ठित लेमन अँड लाइम-फ्लेवर्ड बेव्हरेजने नवीन मोहिम ‘स्पाइसी को…
Category: Marathi
मुंबईतील ५ पैकी ४ प्रोफेशनल्सचा विश्वास आहे की, एआय अधिक प्रगत होत असले तरी मानवी क्षमतेला कोणताच पर्याय नाही
मुंबई, २६ ऑगस्ट २०२५: एआय टूल्स अधिक प्रगत होत आहेत आणि कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरले…
कायनेटिक ग्रीनने भारतातील शहरी व ग्रामीण बाजारपेठांमध्ये ईव्ही अवलंबनाला गती देण्यासाठी आयआयएफएल समस्त फायनान्ससोबत सामंजस्य करार
पुणे, २६ ऑगस्ट २०२५: कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन लिमिटेड या भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी व…
कोका-कोलाचे बॉटलिंग पार्टनर बोल्स्टर इंडियाचा जनकल्याणासह लॉजिस्टिक नेटवर्क फ्लीट आणि ईव्हीचा विस्तार
भारत, २५ ऑगस्ट २०२५: कोका-कोलाने आपल्या बॉटलिंग भागीदारांसह, देशातील सर्वात मोठ्या ट्रक फ्लीट्सपैकी एकाचा विस्तार करून…
मॅरियट बोनव्हॉय आणि फ्लिपकार्टचा धोरणात्मक सहयोग
भारत, ऑगस्ट २०, २०२५: मॅरियट इंटरनॅशनलचे पुरस्कार-प्राप्त पर्यटन व्यासपीठ मॅरियट बोनव्हॉय आणि देशातील सर्वात फायदेशीर व…
अॅबॉट आणत आहे प्रत्येक मिनिटाला सातत्याने ग्लुकोज मोजणारे तसेच आवश्यकता भासल्यास इशारे देणारे नेक्स्ट-जेन फ्रीस्टाइल लिब्र® टू प्लस
मुंबई, भारत, ऑगस्ट २१, २०२५– अॅबॉट या जागतिक आरोग्यसेवा कंपनीने आज फ्रीस्टाइल लिब्र टू प्लस सेन्सर…
कोक स्टुडिओ भारतने अनुव जैन यांचे हिंदी बॅलॅड (गाथागीत) ‘अर्ज़ किया है’सह आपला संगीतमय प्रवास सुरू ठेवला
राष्ट्रीय, २० ऑगस्ट २०२५: कोक स्टुडिओ भारत हे भारताच्या वैविध्यपूर्ण संगीत वारसाला प्रशंसित करणारे व्यासपीठ सीझन…
यामाहाकडून महाराष्ट्रासाठी विशेष गणेश चतुर्थी ऑफर्सची घोषणा
संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी सज्ज असताना इंडिया यामाहा मोटर राज्यातील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर्ससह या…
प्री-डायबिटीजमुळे मधुमेह होऊ देऊ नका – प्राथमिक संरक्षण म्हणून उत्तम पोषणाला प्राधान्य द्या
तुमचे शरीर मधुमेह होण्याबाबत संकेत देत असेल आणि तुम्हाला त्याबाबत जाणीव सुद्धा नसेल तर? असेच काहीतरी प्रीडायबिटीजच्या बाबतीत घडते. शहरी व ग्रामीण भागांमधील जवळपास १५.३ टक्के व्यक्ती या आरोग्यसंबंधित आजाराने पीडित आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या मते, भारतात जवळपास १०१ दशलक्ष व्यक्तींना मधुमेह असण्याचा अंदाज आहे, जेथे २०१९ मधील ७० दशलक्ष व्यक्तींच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे.[i] रक्तातील साखरेची पातळी काहीसी वाढलेली असते, पण मधुमेह होण्याइतकी नसते तेव्हा त्या स्थितीला प्री-डायबिटीज म्हणतात. हा आजार सहसा शांतपणे आणि कोणतीही लक्षणे दिसून न येता वाढत जातो, ज्यामुळे अनेक व्यक्तींना त्याबाबत जाणीव देखील होत नाही. योग्य माहिती आणि जीवनशैलीमध्ये काहीशा बदलांसह या आजाराचे व्यवस्थापन करणे शक्य आहे. प्रीडायबिटीजबाबत माहिती: जागरूक राहण्याचा इशारा वर्षानुवर्षे प्रीडायबिटीजकडे दुर्लक्ष होऊ शकते. थकवा, वजनातील बदल किंवा वारंवार तहान लागणे यांसारख्या सूक्ष्म लक्षणांकडे बहुतेक वेळा दैनंदिन जीवनातील तणावाचा भाग म्हणून दुर्लक्ष केले जाते. पण योग्य वेळी लक्ष न दिल्यास प्रीडायबिटीजमुळे टाइप २ मधुमेह होऊ शकतो आणि हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार व इतर गुंतागूंतींचा धोका वाढू शकतो[ii]. प्रीडायबिटीज बहुतेकदा लक्षात येत नाही, कारण त्यात क्वचितच स्पष्ट लक्षणे दिसतात. पण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वेळेवर, व्यावहारिक बदल जसे संतुलित पोषण, सक्रिय राहणे आणि तुमच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून विचारपूर्वक जीवनशैली निवडणे यासह व्यक्ती टाइप २ मधुमेह होण्याचा धोका कमी करू शकतात. यासंदर्भात मोठे बदल करण्याची गरज नाही, तर सातत्यता, शाश्वत आरोग्यदायी सवयी अंगिकारल्या पाहिजेत, ज्यामुळे दीर्घकाळपर्यंत तुमचे आरोग्य उत्तम राहिल,” असे अॅबॉटच्या न्यूट्रिशन बिझनेसच्या मेडिकल अँड सायण्टिफिक अफेअर्सच्या संचालिका डॉ. प्रीती ठाकोर म्हणाल्या. सूक्ष्म लक्षणे, ज्याकडे दुर्लक्ष करू नये बहुतेकदा बालपण किंवा पौगंडावस्थेत दिसून येणऱ्या टाइप १ मधुमेहाच्या तुलनेत प्रीडायबिटीज आणि टाइप २ मधुमेह हळूहळू विकसित होतो. प्रीडायबिटीज असलेल्या प्रौढ व्यक्तींमध्ये बहुतेकदा मधुमेहाची कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे दिसून येत नाहीत, पण त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त असते. काही लक्षणे पुढीलप्रमाणे असू शकतात[iii]: लवकर निदान आणि जीवनशैलीत बदल केल्यास टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. प्रीडायबिटीजच्या विकासात आणि प्रतिबंधात आहाराची भूमिका आहारसंबंधित सवयी प्रीडायबिटीज वाढतो की नियंत्रणात येतो यामध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावतात. रिफाइंड साखर, संतृप्त फॅट्स आणि अधिक प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ असलेल्या आहाराच्या सेवनामुळे शरीर इन्सुलिनला कमी प्रतिसाद देऊ शकते, ज्यामुळे कालांतराने रक्तातील साखरेची पातळी वाढते. पण, चांगली बातमी आहे? लक्ष्यित आहारातील बदलांसह जीवनशैलीतील बदल टाइप २ मधुमेह होण्याला प्रतिबंध किंवा विलंब करू शकतात. संतुलित, संपूर्ण अन्न-आधारित आहार ग्लुकोज व्यवस्थापनास साह्य करतो, चयापचय वाढवतो आणि तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करतो. प्रीडायबिटीजसह निदान झाले असल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शन पुढे देण्यात आले आहे:
यामाहाची हायब्रिड स्कूटर श्रेणी स्मार्ट तंत्रज्ञान व आकर्षक नवीन रंगांसह लाँच
चेन्नई, 14 ऑगस्ट २०२५: इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रा. लि.ने आज त्यांच्या 125cc Fi Hybrid स्कूटर…