यंदा फ्रेण्‍डशीप डे निमित्त रश्मिका मंदाना आणि स्‍नॅपचॅटकडून भारतातील स्‍नॅपचॅटर्सना खास ‘स्‍ट्रीक रिस्‍टोर’ भेट!

जगभरात पहिल्यांदाच फ्रेण्‍डशीप डे साजरा करण्यासाठी स्‍नॅपचॅट भारतातील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्‍यासोबत सहयोग करत आहे,…

भारतात आजपासून सॅमसंग गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७, झेड फ्लिप७, झेड फ्लिप७ एफई, वॉच८, वॉच८ क्‍लासिकच्‍या विक्रीला सुरूवात

भारत – जुलै 28, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज भारतातील ग्राहकांसाठी…

हिरो मोटोकॉर्पने नवीन एचएफ डिलक्‍स प्रोच्‍या लाँचसह एचएफ डिलक्‍स पोर्टफोलिओ सक्षम केला

‘नये इंडियन की डिलक्‍स बाइक’च्‍या प्रवासामध्‍ये आणखी एक नवीन अध्‍याय हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्‍स व…

सॅमसंगने अंधेरी पश्चिम येथे नवीन प्रीमियम एक्‍स्‍पेरिअन्‍स स्‍टोअर लाँच करत मुंबईतील रिटेल उपस्थितीचा केला विस्तार

गुरूग्राम, भारत – जुलै २२, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने लोटस…

गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७, झेड फ्लिप७ प्री-ऑर्डर्सनी एस२५ सिरीजसोबत बरोबरी केली, भारतात स्मार्टफोन्ससाठी नवीन बेंचमार्क स्‍थापित केला

गुरूग्राम – जुलै, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज घोषणा केली…

सॅमसंग इंडियाने गॅलॅक्‍सी वॉच८ सिरीजच्‍या प्री-ऑर्डरला सुरूवात केली

गुरूग्राम – जुलै २१, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज गॅलॅक्‍सी…

सॅमसंग अॅड्स आणि कांतार यांनी केलेल्‍या संशोधनामधून खरेदी उद्देशाला चालना देण्‍यामध्‍ये कनेक्‍टेड टेलिव्हिजन्‍सची वाढती भूमिका दिसून येते

गुरूग्राम, भारत, जुलै, २०२५ – सॅमसंग अॅड्सने कांतारसोबत सहयोगाने बीयॉण्‍ड अवेअरनेस नावाची उल्‍लेखनीय श्‍वेतपत्रिका जारी केली,…

कायनेटिक ग्रीन आणि इटलीमधील टोनिनो लॅम्‍बोर्गिनी यांनी जागतिक बाजारपेठांसाठी इलेक्ट्रिक लक्‍झरी गोल्‍फ व लाइफस्‍टाइल कार्ट श्रेणी लाँच करण्‍यासाठी सहयोग केला

‘लाइफस्‍टाइल इन मोशन’ थीम असलेल्‍या या अत्‍याधुनिक श्रेणीमध्‍ये इटालियन डिझाइन आणि भारतीय नाविन्‍यतेचे संयोजन आहे भारत…

एआय आणि नाविन्‍यता एकत्र: सॅमसंगकडून मुंबईमध्‍ये फ्यूचर-फॉरवर्ड बिझनेस एक्‍स्‍पेरिअन्‍स स्‍टुडिओ लाँच

भारत, जुलै १६, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील इंटरनॅशनल बिझनेस…

भारतातील महानगरांव्‍यतिरिक्‍त १० उदयोन्‍मुख शहरांमध्‍ये रोजगार व टॅलेंट वाढत आहे: लिंक्‍डइन सिटीज ऑन द राइज २०२५

भारत, १५ जुलै २०२५: लिंक्‍डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने आपली पहिली सिटीज ऑन द राइज लिस्‍ट लाँच केली आहे. ही लिस्‍ट भारतातील टॉप १० शहरांवर प्रकाश टाकते, जेथे रोजगार बाजारपेठ आणि आर्थिक संधी वाढत आहे. या लिस्‍टमधून विशाखापट्टणम (#१), रांची (#२), विजयवाडा (#३), नाशिक (#४) आणि रायपूर (#५) हे झपाट्याने विकसित होत असलेले नॉन-मेट्रो हब्‍स म्‍हणून उदयास येत असल्‍याचे निदर्शनास येते, जेथे व्‍यावसायिक संधीला गती मिळत आहे. सिटीज ऑन द राइज लिंक्‍डइनची पहिली लोकेशन-आधारित रँकिंग आहे, जिला विशेष लिंक्‍डइन डेटाचे पाठबळ आहे. ही लिस्‍ट भारतभरातील हायरिंग, रोजगार निर्मिती आणि टॅलेंटमधील वाढीला निदर्शनास आणते. या वर्षी भारतातील ५ पैकी ४ प्रोफेशनल्‍स नोकरी बदलू इच्छितात, ज्‍यामुळे सिटीज ऑन द राइज समकालीन प्रमुख शहरांव्‍यतिरिक्‍त उदयोन्‍मुख प्रांतांबाबत माहिती देते, जेथे आर्थिक गुंतवणूका रोजगार संधी निर्माण करत आहेत. ही लिस्‍ट स्थलांतरित होऊ इच्छिणाऱ्या, नवीन उद्योगांमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या किंवा स्थानिक पातळीवर त्यांचे करिअर वाढवू इच्छिणाऱ्या प्रोफेशनल्‍ससाठी द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या विकास क्षेत्रांना प्रकाशझोतात आणते. लिंक्‍डइन करिअर एक्‍स्‍पर्ट आणि भारतातील वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापकीय संपादिका निरजिता बॅनर्जी (Nirajita Banerjee, LinkedIn Career Expert and India Senior Managing Editor) म्‍हणाल्‍या, ”द्वितीय व तृतीय श्रेणीची शहरे भारतातील आर्थिक परिवर्तनासाठी महत्त्वाची आहेत. जीसीसी गुंतवणूकीचा ओघ, स्थानिक एमएसएमई वाढ आणि सरकारचे विकसित भारताचे स्वप्‍न एकत्रितपणे लहान शहरांना महत्त्वपूर्ण करिअर हब्‍समध्‍ये बदलत आहेत. याचा अर्थ, अनेक भारतीयांना अर्थपूर्ण करिअर प्रगतीसाठी आता मोठ्या शहरात स्थलांतर करण्याची आवश्यकता नाही. कारण ही १० उदयोन्मुख शहरे उद्योग, कार्ये आणि पदांसंदर्भात स्‍थानिक ठिकाणीच खऱ्या संधी देतात.”    तंत्रज्ञान, फार्मा व आर्थिक कंपन्‍या येत असल्‍याने भारतातील द्वितीय व तृतीय श्रेणीची शहरे टॅलेंट आकर्षण बनत आहेत डेटा आणि एआयमधील तेजीच्या काळात, मिरॅकल सॉफ्टवेअर सिस्टम्स, इन्‍क (Miracle Software…

error: Content is protected !!
Call Now Button