हयात इंडियाने वर्ल्ड ऑफ हयात लॉयल्टी प्रोग्राम सदस्यांसाठी आणली खास मेंबर डे ऑफर

दर महिन्याच्या १८ तारखेला वर्ल्ड ऑफ हयात सदस्यांना मिळणार आपल्या वास्तव्यावर करता १८ टक्‍के बचत करण्याची…

सॅमसंग इंडियाकडून एम९, एम८ आणि एम७ स्‍मार्ट मॉनिटर सिरीजसाठी आकर्षक लाँच ऑफर्स सादर

७ जुलैपासून २० जुलैपर्यंत ग्राहक सर्व माध्‍यमांमध्‍ये जवळपास ३,००० रूपयांच्‍या लाँच ऑफर्सचा आनंद घेऊ शकतात.गुरूग्राम, भारत…

फ्लाय मोअर, अर्न मोअर (प्रवास करा आणि पैसे कमवा): कोटक आणि इंडिगो पुन्हा लाँच करत आहेत को-ब्रॅण्डेड क्रेडिट कार्ड, इंडिगो ब्लूचिप्सच्या पाठबळाने

मुंबई, जुलै १५, २०२५ – प्रवास करायला आवडते? आता तुमचे दैनंदिन खर्च तुम्हाला कुठे कुठे घेऊन…

भारतातील महानगरांव्‍यतिरिक्‍त १० उदयोन्‍मुख शहरांमध्‍ये रोजगार व टॅलेंट वाढत आहे: लिंक्‍डइन सिटीज ऑन द राइज २०२५

भारत, १५ जुलै २०२५: लिंक्‍डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने आपली पहिली सिटीज ऑन…

यंदा जागतिक युवा कौशल्‍य दिनानिमित्त व्हिसाने भारतातील तरूणांसाठी स्‍मार्ट आर्थिक टिप्‍स

संपूर्ण विश्वामध्‍ये झपाट्याने बदल होत आहे आणि भारतातील तरूण आत्‍मविश्वासाने आर्थिक व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी कुशल होण्‍याचा प्रयत्‍न…

टाटा मोटर्सने बीएमटीसीला १४८ प्रगत स्‍टारबस ईव्‍हींची डिलिव्‍हरी करण्‍याला सरूवात केली; बेंगळुरूच्‍या ईमोबिलिटी मोहिमेला गती दिली

बेंगळुरू, १४ जुलै २०२५: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज बेंगळुरू महानगर परिवहन महामंडळाला (बीएमटीसी) अतिरिक्‍त १४८ प्रगत टाटा स्‍टारबस इलेक्ट्रिक बसेसच्‍या डिलिव्‍हरींना सुरूवात केल्‍याची घोषणा केली. हा नवीन ताफा शहरामध्‍ये ९२१ इलेक्ट्रिक बसेसच्‍या यशस्‍वी कार्यसंचालनावर आधारित आहे, ज्‍यामुळे शाश्वत शहरी गतीशीलतेप्रती बेंगळुरूची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. टाटा मोटर्सची पूर्णत: मालकीची उपकंपनी टीएमएल स्‍मार्ट सिटी मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स लिमिटेड १२ वर्षांच्‍या करारांतर्गत या ताफ्याचे कार्यसंचालन करण्‍यासोबत देखरेख ठेवेल. कर्नाटक सरकारचे माननीय परिवहन मंत्री श्री. रामलिंगा रेड्डी आणि बीएमटीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रामचंद्रन आर., आयएएस यांनी नवीन इलेक्ट्रिक बसेसना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी कर्नाटक सरकार आणि बीएमटीसीचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. या ताफ्याच्या समावेशाबद्दल मत व्‍यक्‍त करत बीएमटीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रामचंद्रन आर.,आयएएस म्हणाले,“बेंगळुरूमध्ये आधीच धावणाऱ्या टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक बसेसनी उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे, उच्‍च अपटाइम गाठला आहे आणि आरामदायीपणा व सोयीसुविधेबाबत प्रवाशांच्‍या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. या यशाच्या आधारे, आम्हाला टाटा मोटर्सकडून अतिरिक्‍त १४८ ईबस समाविष्ट करताना आनंद होत आहे. या बसेस बेंगळुरूमध्ये विस्तृत नेटवर्कवर प्रवाशांना सुरक्षित, शाश्वत आणि कार्यक्षम प्रवास पर्याय देण्याची आमची क्षमता आणखी वाढवतील.” टाटा मोटर्सच्‍या टीएमएल स्मार्ट सिटी मोबिलिटी लिमिटेड अँड कमर्शियल पॅसेंजर वेईकल बिझनेसचे उपाध्यक्ष आणि प्रमुख श्री. आनंद एस. म्हणाले, “हा अत्‍यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे, जेथे आम्ही आमच्या पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम स्टारबस इलेक्ट्रिक बसेसच्या आणखी एका ताफ्यासाठी निर्धारित केल्‍याप्रमाणे बीएमटीसीला डिलिव्हरी सुरू करत आहोत. बीएमटीसीने आमच्‍या उत्‍पादनांसह दोन वर्षांसाठी अद्वितीय अपटाइम देण्याच्या आमच्या क्षमतेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्हाला सन्‍माननीय वाटत आहे, या इलेक्ट्रिक बसेसनी एकूण सहा कोटीहून अधिक किलोमीटर प्रवास केला आहे. तंत्रज्ञान, सेवा आणि अंमलबजावणीद्वारे समर्थित नाविन्यपूर्ण ईमोबिलिटी सोल्यूशन्स देऊन शाश्वत, सार्वजनिक वाहतुकीसाठी त्यांच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही कटिबद्धआहोत.” टाटा स्‍टारबस ईव्‍ही आंतरशहरीय कार्यसंचालनांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे आणि दर्जात्‍मक आरामदायीपणा, सुरक्षितता व उच्‍च अपटाइम देते. प्रगत इलेक्ट्रिक बसमध्‍ये न्‍यूजनरेशन इलेक्ट्रिक पॉवरट्रेन, इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रोल, इलेक्‍ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्‍युशन आणि इंटीग्रेटेड ट्रान्‍सपोर्ट सिस्‍टम आहे. लोफ्लोअर डिझाइन, ३५ प्रवाशांसाठी उत्तम आसन व्‍यवस्‍थेसह या बसेस आरामदायी व सोईस्‍कर राइडची खात्री देतात. टेलपाइपमधून विना उत्‍सर्जनासह स्‍टारबस ईव्‍हींनी बेंगळुरूमधील शुद्ध हवेप्रती मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. बेंगळुरू आपला हरित ताफा वाढवत असताना टाटा मोटर्स आणि बीएमटीसी सार्वजनिक परिवहन भविष्‍यासाठी सुसज्‍ज आणि नागरिक-केंद्रित असण्‍याचे दाखवून देत आहेत.

टुरिझम न्यूझीलंडचा राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्याशी ब्रॅण्ड अॅडव्होकेट्स म्हणून सहयोग; न्यूझीलंड

#BeyondTheFilter अनुभवण्यासाठी भारतीयांना आमंत्रण या जोडीने घेतलेल्या आओटिआरोआ न्यूझीलंडच्या शोधाच्या माध्यमातून अभियानाची जागृती करणारी मिनी-सीरिज घडवत…

सॅमसंगकडून एम९ लाँच: एआय-पॉवर्ड ४के क्‍यूडी-ओएलईडी स्‍मार्ट मॉनिटर, जो काम, स्ट्रिमिंग आणि गेमिंगला नव्‍या उंचीवर घेऊन जातो

गुरूग्राम, भारत – जुलै ७, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने नवीन स्‍मार्ट मॉनिटर सिरीजची घोषणा केली आहे, ज्‍यामध्‍ये सर्वोत्तम एम९ (एम९०एसएफ) सह एम८ (एम८०एसएफ) आणि एम७ (एम७०एफ) चे सुधारित व्‍हर्जन्‍स आहेत. श्रेणीमध्‍ये प्रगत एआय वैशिष्‍ट्ये असण्‍यासह नवीन ऑफरिंग्‍ज काम व मनोरंजनासाठी अधिक वैयक्तिकृत आणि कनेक्‍टेड स्क्रिन देतात. ”सॅमसंगच्‍या ४के क्‍यूडी-ओएलईडी सर्वोत्तमतेला सर्वोत्तम व्हिजन एआयसह एकत्रित करत एम९ डिस्‍प्‍लेला मॉनिटरपेक्षा अद्वितीय अनुभवामध्‍ये बदलतो. वास्‍तविक पिक्‍चर आणि साऊंड ऑप्टिमाइयझेशन, आकर्षक डिझाइन आणि आवडते स्ट्रिमिंग व कामाचे टूल्‍स सहजपणे उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या क्षमतेसह एम९ सर्वोत्तम, स्‍मार्टर व वास्‍तविक अनुभव देतो,” असे सॅमसंग इंडियाच्‍या एंटरप्राइज बिझनेसचे उपाध्‍यक्ष पुनीत सेठी म्‍हणाले. प्रमुख एम९: डिस्‍प्‍ले नाविन्‍यतेमध्‍ये झेप एम९ पहिल्‍यांदाच स्‍मार्ट मॉनिटर लाइनअपमध्‍ये क्‍यूडी-ओएलईडी तंत्रज्ञानाला सादर करतो. आकर्षक व्हिज्‍युअल्‍ससह टीव्‍ही-ग्रेड स्‍मार्ट कार्यक्षमता असलेला ३२-इंच एम९ आकर्षक कॉन्ट्रास्‍ट, वैविध्‍यपूर्ण रंगसंगती आणि लक्षवेधक व्हिज्‍युअल्‍स देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. स्‍लीक, ऑल-मेटल चेसिससह या मॉनिटरमध्‍ये म्‍युझियम दर्जाच्‍या आकर्षकतेसह कार्यक्षमता आहे, जी डिझाइन स्‍टुडिओ किंवा कार्यालयासाठी अनुकूल आहे.    सॅमसंगच्‍या स्‍मार्ट मॉनिटर एम९ मध्‍ये ओएलईडी सेफगार्ड+ आहे, जे दीर्घकाळापर्यंत स्क्रिनला कोणत्‍याही व्‍यत्‍ययाशिवाय कार्यरत ठेवण्‍यास मदत करते. तसेच प्रमुख कूलिंग सिस्‍टम मॉनिटर तापण्‍याचा धोका कमी करते. यामधील ग्‍लेअर-फ्री डिस्‍प्‍ले प्रतिबिंबांना कमी करते, ज्‍यामधून प्रखर प्रकाशामध्‍ये देखील सातत्‍यपूर्ण दृश्‍यमानता आणि आरामदायीपणाची खात्री मिळते.  एम९ रिअल टाइममध्‍ये पिक्‍चर व साऊंड क्‍वॉलिटी वाढवण्‍यासाठी एआय पिक्‍चर ऑप्टिमायझर, ४के एआय अपस्‍केलिंग प्रो आणि अॅक्टिव्‍ह वॉईस अॅम्प्लिफायर (एव्‍हीए) अशा एआय-संचालित तंत्रज्ञानांचा फायदा घेतो, ज्‍यामुळे कन्‍टेन्‍ट व आसपासच्‍या वातावरणाशी आपोआपपणे जुळून जात सानुकूल कार्यक्षमता देतो. स्‍मार्ट एंटरटेन्‍मेंट हब एम९ लोकप्रिय स्‍ट्रीमिंग अॅप्‍स, सॅमसंग टीव्‍ही प्लस आणि सॅमसंग गेमिंग हब देतो, तसेच कंसोल किंवा पीसीची गरज न भासता क्‍लाऊड-आधारित गेमिंगचा आनंद देतो. १६५ हर्ट्झ रिफ्रेश रेट, ०.०३ एमएस प्रतिसाद वेळ आणि एनव्‍हीआयडीआयए जी-एसवायएनसी सुसंगतेसह हा मॉनिटर सुलभ, उच्‍च-कार्यक्षम व्हिज्‍युअल्‍स देतो, जे गेमिंग आणि इतर आव्‍हानात्‍मक टास्‍क्‍ससाठी अनुकूल आहे. ४के क्‍यूडी-ओएलईडी डिस्‍प्‍लेसह मॉनिटर कन्‍टेन्‍ट क्रिएटर्सना अपेक्षित असल्‍याप्रमाणे व्हिज्‍युअल्‍स देतो, तसेच कोणत्‍याही उपयोजनासाठी सुस्‍पष्‍टता व आत्‍मविश्वास देतो.  एम८ आणि एम७: काम व गेमिंगच्‍या आनंदासाठी स्‍मार्टर दैनंदिन डिस्‍प्‍ले स्‍मार्ट मॉनिटर एम८ व एम७ प्रगत व्‍हीए पॅनेल तंत्रज्ञानाची शक्‍ती असलेल्‍या ३२-इंच ४के यूएचडी स्क्रिन्‍ससह सॅमसंगच्‍या स्‍मार्ट मॉनिटर लाइनअपला विस्‍तारित करतात, ज्‍यामधून सुस्‍पष्‍टता आणि संपन्‍न कॉन्‍ट्रास्‍टची खात्री मिळते. दोन्‍ही मॉडेल्‍समध्‍ये कन्‍टेन्‍टचा शोध घेण्‍यासाठी आणि वैयक्तिकृत शिफारशींसाठी क्लिक टू सर्च व टायझेन ओएस होम सारखे एआय-पॉवर्ड टूल्‍स आहेत. तिन्‍ही मॉडेल्‍समध्‍ये स्‍मार्टथिंग्‍ज आहे, तसेच सॅमसंग डिवाईसेसदरम्‍यान मल्‍टी कंट्रोल आहे आणि मल्‍टीटास्किंगसाठी मल्‍टी व्‍ह्यू आहे. मायक्रोसॉफ्ट ३६५ अॅक्‍सेससह वापरकर्ते प्रत्‍यक्ष कॉनिटरमधून डॉक्‍युमेंट्स डिझाइन व एडिट करू शकतात, ज्‍यासाठी पीसीची गरज भासत नाही. यामुळे हे मॉडेल्‍स आधुनिक काळातील काम आणि मनोरंजनासाठी वैविध्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍स आहेत. किंमत आणि ऑफर्स मॉडेल किंमत (रूपयांमध्‍ये) कूपन/कार्टमध्‍ये भर करा (रूपयांमध्‍ये)…

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आज सादर करणार आहे त्याचे सर्वात पातळ, हलके आणि टिकाऊ फोल्डेबल स्मार्टफोन

भारत – ९ जुलै, २०२५:दक्षिण कोरियाची तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आज ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथे आपल्या नवीनतमफोल्डेबल…

कोका-कोला इंडिया पुरीमधील विक्रेत्‍यांना सक्षम करण्‍यासोबत लाखो व्‍यक्‍तींपर्यंत पोहोचत आहे

नवी दिल्‍ली, ८ जुलै २०२५: ओडिशा रथ यात्रा २०२५ साठी लाखो भाविकांचे स्‍वागत करत असताना कोका-कोला…

error: Content is protected !!
Call Now Button