यामाहाकडून भारतात १५० सीसी श्रेणीमधील पहिली हाय‍िब्रिड मोटरसायकल : २०२५ ‘FZ-S Fi Hybrid’ लाँच

चेन्नई, 11 मार्च 2025 : इंडिया यामाहा मोटर (आयवायएम)ने आज त्‍यांची पहिली हायब्रिड मोटरसायकल २०२५ ‘FZ-S…

वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये महिला दिनानिमित्त “आय एम फिअरलेस’’ मोहिमेचे आयोजन

भारत, ८ मार्च  वोक्हार्ट हॉस्पिटल्सने दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत ”आय एम फिअरलेस”…

टोयोटा किर्लोस्कर मोटरतर्फे ऑल न्यू मॅन्युअल ट्रान्समिशन लेजेंडर ४X४ सादर

बंगळुरू, ८ मार्च : वाढत्या स्टायलिश, साहसी आणि उच्च–कार्यक्षम एसयूव्हीच्या मागणीला प्रतिसाद देत, टोयोटा किर्लोस्कर मोटर अर्थात टीकेएम ने आज टोयोटा लेजेंडर ४X४ मॅन्युअल ट्रान्समिशन असलेली एसयूव्ही सादर केली आहे. थ्रिल–प्रेमी ड्रायव्हर्ससाठी डिझाइन करण्यात आलेली ही नवी एसयूव्हीची श्रेणी पॉवर, लक्झरी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे परिपूर्ण मिश्रण सादर करते. २०२१ मध्ये भारतीय बाजारात पदार्पण केल्यापासून लेजेंडर एसयूव्हीने आपल्या ४X४ क्षमतांमुळे ऑफ-रोड सफारींसाठी परिपूर्ण साथीदार म्हणून ओळख मिळवली आहे. या एसयूव्हीमध्ये अतुलनीय ताकद देणारे शक्तिशाली २.८ लिटरचे डिझेल इंजिन असून , ती २४० पीएसची पॉवर आणि ४२० एनएम टॉर्क निर्माण करते ज्यामुळे वाहनचालकास आपल्या वाहनावर संपूर्ण नियंत्रण मिळते. यातील ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमुळे अचूकता वाढते आणि रोमांचक प्रवासाचा आनंद मिळतो. टोयोटाची प्रगत ४X४ तंत्रज्ञान प्रणाली कोणत्याही प्रकारच्या भूप्रदेशावर सहज वाहन चालविण्याची क्षमता प्रदान करते, ज्यामुळे ही एसयूव्ही शहरांतर्गत प्रवास आणि ऑफ रोड सफारीसाठी एक आदर्श साथीदार बनते. लेजेंडर ४X४ एमटीच्या लॉन्चबद्दल बोलताना, टोयोटाच्या विक्री–सेवा–वापरलेल्या कार व्यवसाय विभागाचे उपाध्यक्ष श्री. वरिंदर वाधवा म्हणाले, “आम्ही टोयोटा लेजेंडरच्या नवीन नवीन श्रेणीचे अनावरण करताना उत्साही आहोत, जे आमच्या ग्राहकांच्या वाढत्या मागण्या आणि पसंती लक्षात घेऊन खास डिझाइन केले आहे. एमटी व्हेरिएंटच्या या नव्या श्रेणीमुळे लेजेंडरची आकर्षकता वाढेलच, शिवाय टोयोटाचे ग्राहकांच्या गतिशील गरजा पूर्ण करण्यासाठी बहुपर्यायी उपाय प्रदान करण्याचे वचनही दृढ होईल. आम्हाला विश्वास आहे की, भारतीय ग्राहकांच्या अपेक्षांनुसार अधिक डायनॅमिक आणि रोमांचक प्रवास अनुभव देताना, आम्ही प्रीमियम एसयूव्ही उत्कृष्टतेच्या मर्यादा पुढे नेत आहोत.” डिझाइन फिलॉसॉफी ही भविष्यकालीन सौंदर्यशास्त्र आणि डायनॅमिक रोड प्रेझेन्सचे उत्कृष्ट संयोजन आहे. कॅटामारन-इंस्पायर्ड फ्रंट आणि रिअर बंपर्स तसेच पियानो ब्लॅक ऍक्सेंटसह परिपूर्ण असलेले धारदार आणि स्लीक फ्रंट ग्रिल, आकर्षक आणि अत्याधुनिक लुक प्रदान करतात. स्प्लिट क्वाड-एलईडी हेडलॅम्प्स व वॉटरफॉल एलईडी लाईन गाइड गाडी चालविताना चांगली दृश्यमानता प्रदान करते, तर सीक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्स एसयूव्हीच्या आधुनिक आणि गतिशील आकर्षणात भर घालतात. १८-इंचाच्या मल्टी-लेयर्ड मशीन-कट फिनिश अलॉय व्हील्समुळे लेजेंडर एमटी मजबूत आणि प्रभावशाली रोड प्रेझेन्स दर्शवते. याचे केबिन डिझाइन लक्झरी आणि स्पोर्टी लुकचा उत्तम मिलाफ दर्शवतो. ड्युअल-टोन (ब्लॅक आणि मॅरून) इंटीरियर थीममध्ये स्टीयरिंग व्हील आणि कन्सोल बॉक्सवर कॉन्ट्रास्ट स्टिचिंगसह उत्कृष्ट टच दिला गेलेला आहे. इन्स्ट्रुमेंट पॅनेल, फ्रंट डोअर ट्रिम आणि फुटवेल एरियामध्ये असलेली एम्बियंट इल्युमिनेशन लाईटिंग तुमचा प्रीमियम अनुभव वाढवते, ज्यामुळे प्रत्येक प्रवास अधिक आकर्षक आणि सुखद होतो. ११ जेबीएल प्रीमियम स्पीकर्स (सबवूफर आणि अॅम्प्लिफायरसह) इमर्सिव साउंडचा अनुभव प्रदान करतात, ज्यामुळे लांब प्रवास अधिक आनंददायक होतो. समोरच्या आसनांसाठी देण्यात आलेली सक्शन-बेस्ड सीट वेंटिलेशन सिस्टम तीव्र

कॅस्‍ट्रॉल इंडियाची शाहरूख खानसोबत नवीन मोहिम #GarmiMeinBhi3xProtection ने 3X प्रोटेक्‍शनला नव्‍या उंचीवर नेले

मुंबई, ८ मार्च २०२५: कॅस्‍ट्रॉल इंडिया या देशातील आघाडीच्‍या ल्‍युब्रिकण्‍ट उत्‍पादक कंपनीने आपला प्रमुख दुचाकी इंजिन ऑईल ब्रँड कॅस्‍ट्रॉल…

ब्लेंडर्स प्राइड फॅशन टूरने भारताच्या फॅशन राजधानीमध्ये आणला आहे ‘दि वन अँड ओनली’ अनुभव

मुंबईमध्ये आगमन करून नेत्रदिपक प्रदर्शनासह हा अविस्मरणीय प्रवास सुरू असणार आहे, ज्यात दूरदर्शी डिझाइनरतरूण ताहिलियानी आणि…

जावातर्फे आयकॉनिक जावा ३५० लेगसी एडिशन लाँच, वर्षपूर्ती साजरी करणार

पुणे, फेब्रुवारी ००, २०२५ – वर्षभरापूर्वी जावा ३५० ने भारतात कालातीत अभिजातपणा आणि आधुनिक इंजिनियरिंगचा मेळ घालणाऱ्या क्लासिक…

सॅमसंग पुढील आठवड्यात भारतामध्‍ये तीन गॅलॅक्‍सी ए सिरीज स्‍मार्टफोन्‍स लाँच करण्‍यास सज्‍ज

गुरूग्राम, भारत: ५ मार्च, २०२५: सॅमसंग पुढील आठवड्यात भारतामध्‍ये तीन नवीन गॅलॅक्‍सी ए सिरीज स्‍मार्टफोन्‍स लाँच करण्‍यास सज्‍ज आहे. गॅलॅक्‍सी…

एचपीसीएल आणि टाटा मोटर्सकडून जेन्‍यूएन डीईएफ लाँच करण्‍यासाठी सहयोग केला

मुंबई, ५ मार्च २०२५: महारत्‍न ऑईल कंपनी हिंदुस्‍तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (एचपीसीएल) आणि भारतातील सर्वात मोठी…

साऊथ आफ्रिकन टूरिझमचा इंडिया रोडशो २०२५: अधिक मोठा, अधिक लक्षवेधक आणि ४० प्रदर्शक व ६ नवीन उत्‍पादनांसह परतला आहे

राष्‍ट्रीय, ४ मार्च २०२५: भारतातील बाजारपेठेप्रती आपली कटिबद्धता दृढ करत साऊथ आफ्रिकन टूरिझमने आपला वार्षिक इंडिया…

यस आयलँड अबुधाबीकडून ‘जिंदगी को यस बोल’ लाँच; भारतातील हार्टथ्रॉब्‍स व आयकॉनिक त्रिकूट ऋतिक रोशन, फरहान अख्‍तर आणि अभय देओल पुन्‍हा एकत्र आले

राष्‍ट्रीय, मार्च 4, २०२५: चित्रपट ‘जिंदगी का ना मिलेगी दुबारा’मधील बॉलिवुडचे लोकप्रिय त्रिकूट ऋतिक रोशन, फरहान…

error: Content is protected !!
Call Now Button