सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस आपला सहा पट विस्‍तार करत २०२५ दरम्‍यान भारतातील २०,००० विद्यार्थ्‍यांना भावी तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षित करणार

गुरूग्राम, भारत – सप्‍टेंबर, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज आपला…

सणासुदीच्या काळात दुचाकी वाहनांच्या खरेदीसाठी झुंबड उडाल्याने हिरो मोटोकॉर्पने नोंदवली मागणीत विक्रमी वाढ

यंदाच्या नवरात्रीसोबतच सणासुदीच्या हंगामाची नांदी झाल्याने भारतातील वाहन बाजारपेठेत प्रचंड वेगाने वाढ होताना दिसत आहे. यंदाचा…

सॅमसंगच्‍या ‘सुपर बिग सेलिब्रेशन्‍स’ने व्हिजन एआयद्वारे समर्थित मोठ्या स्क्रिन आकाराच्‍या टेलिव्हिजन्‍सवर मेगा फेस्टिव्‍ह ऑफर्स आणल्‍या

गुरूग्राम, भारत – सप्‍टेंबर, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज सर्वात मोठी…

कायनेटिक ग्रीनकडून ई लुना प्राइम लाँच: भारतातील प्रवासी मोटरसायकल श्रेणीसाठी डिझाइन करण्‍यात आलेली क्रांतिकारी इलेक्ट्रिक दुचाकी

नवीन ई लुना प्राइममध्‍ये १६-इंच अलॉई व्‍हील्‍स, डिजिटल क्‍लस्‍टर आणि प्रीमियम आकर्षकता आहे, जी भारतातील प्रवासी श्रेणीवर लक्ष्‍य करते आणि एकूण मालकीहक्‍क खर्च प्रतिमहिना फक्‍त २,५०० रूपये आहे. पुणे, २५ सप्‍टेंबर २०२५: कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्‍यूशन्‍स लिमिटेड या भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकी उत्‍पादक कंपनीने आज ई लुना प्राइमच्‍या लाँचची घोषणा केली. उद्देशासह निर्माण करण्‍यात आलेले इलेक्ट्रिक गतीशीलता सोल्‍यूशन विशेषत: भारतातील व्‍यापक प्रवासी श्रेणीसाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. ई लुना प्राइम उल्‍लेखनीय सोल्‍यूशन आहे, जी अत्‍याधुनिक इलेक्ट्रिक वेईकल तंत्रज्ञानाचा फायदा घेते, ज्‍यामुळे शहरी व ग्रामीण भागांमध्‍ये किफायतशीर पण महत्त्वाकांक्षी, व्‍यावहारिक पण पॉवर पॅक, उपयुक्‍त व विश्वसनीय वैयक्तिक परिवहनाचा शोध घेत असलेल्‍या लाखो व्‍यक्‍तींच्‍या न पूर्ण झालेल्‍या गरजांची पूर्तता होते. काही महिन्‍यांपूर्वी लाँच झाल्‍यापासून २५,००० हून अधिक युनिट्सची विक्री केलेला प्रतिष्ठित ब्रँड ई-लुनाच्‍या वारसाच्‍या अपवादात्‍मक यशाला अधिक पुढे घेऊन जात कायनेटिक ग्रीन ई-लुना प्राइमच्‍या लाँचसह भारतातील व्‍यापक एण्‍ट्री-लेव्‍हल प्रवासी मोटरसायकल श्रेणीमध्‍ये प्रवेश करत आहे. ही नवीन इलेक्ट्रिक दुचाकी या ग्राहक श्रेणीला अचूक सोल्‍यूशन देण्‍यासाठी सानुकूल करण्‍यात आली आहे. भारताच्‍या विकासगाथेसाठी खरी उत्‍प्रेरक म्‍हणून स्थित असलेल्‍या ई-लुना प्राइमचा भारताच्‍या एकूण लोकसंख्‍येपैकी जवळपास ५० टक्‍के म्‍हणजेच जवळपास ७५ कोटी भारतीयांसाठी वैयक्तिक गतीशीलतेचे लोकशाहीकरण करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यांनी अजूनही दुचाकी खरेदी केलेली नाही. सर्व प्रदेशांमध्‍ये हाताळणी करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या ई-लुना प्राइममध्‍ये शक्तिशाली १६-इंच अलॉई व्‍हील्‍स आहेत, जे आव्‍हानात्‍मक व खडतर रस्‍त्‍यांवर अपवादात्‍मक स्थिरता व टिकाऊपणा देतात. कार्यक्षमतेव्‍यतिरिक्‍त ई लुना प्राइम सामान वाहून नेण्‍यासाठी पुढील बाजूस एैसपैस जागेसह दैनंदिन व्‍यावहारिक गरजांची पूर्तता करते, ही वैशिष्‍ट्ये पारंपारिक मोटरसायकल्‍समध्‍ये नाही. यामुळे ही नवीन इलेक्ट्रिक दुचाकी भारताील व्‍यापक प्रवासी श्रेणीसाठी योग्‍य निवड आहे. ई लुना प्राइम डिझाइन व कार्यक्षमतेमध्‍ये मोठी झेप दर्शवते. या इलेक्ट्रिक दुचाकीमध्‍ये ब्राइट एलईडी हेडलॅप्‍स, स्‍पोर्टी आरामदायी सिंगल सीट, स्‍टाइल डिजिटल कलर इन्‍स्‍ट्रूमेंटल क्‍लस्‍टर, प्रभावी फ्रण्‍ट वायजर, फॅशनेबल रिम टेप, समकालीन बॉडी डेकल्‍स, सिल्‍व्‍हर फिनिश साइड क्‍लॅडिंग आणि विश्वसनीय ट्यूबलेस टायर्स आहेत, जे सर्व विनासायासपणे ई-लुना प्‍लॅटफॉर्मसह एकीकृत करण्‍यात आले आहे. या प्‍लॅटफॉर्मला आधीच बाजारपेठेत प्रबळ स्‍वीकृती मिळाली आहे. ई लुना प्राइम ११० किमी व १४० किमी रेंजसह २ व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये ऑफर करण्‍यात आली आहे आणि किंमत ८२,४९० रूपये (एक्‍स-शोरूम) आहे. ई लुना प्राइम ६ आकर्षक रंगांमध्‍ये आणि विक्रीसाठी जवळच्‍या कायनेटिक ग्रीन डिलरशिपमध्‍ये उपलब्‍ध असेल. ई-लुना प्राइम भारतातील शहरी व ग्रामीण भागांच्‍या सर्वसमावेशक गतीशीलता गरजांची पूर्तता करण्‍याासठी डिझाइन करण्‍यात आली आहे, जी शाश्वत, टिकाऊ व किफायतशीर दैनंदिन प्रवास सोल्‍यूशन देते आणि हरित गतीशीलतेसाठी वाढत्‍या मागणीची पूर्तता करते. नवीन प्राइम प्रगत वैशिष्‍ट्ये व उच्‍च दर्जाच्‍या आरामदायीपणाच्‍या माध्‍यमातून सुधारित राइडिंग अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. वैयक्तिक गतीशीलतेचे ७५ कोटींहून अधिक महत्त्वाकांक्षी आणि जवळपास ५० टक्‍के दुचाकी प्रमाणासह ई-लुना प्राइम किफायतशीर व शाश्वत व वैयक्तिक गतीशीलतेसाठी वाढत्‍या मागणीवर लक्ष्‍य करते. ही मोटरसायकल किफायतशीर इलेक्ट्रिक दुचाकी आहे, जी १००सीसी व ११०सीसी आयसीई मोटरसायकल्‍सविरूद्ध धोरणात्‍मकरित्‍या सज्‍ज आहे आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदे देते. पारंपारिक आयसीई पेट्रोल-आधारित दुचाकीाचा मालकीहक्‍क खर्च अंदाजे प्रतिमहिना ७,५०० रूपये आहे, ज्‍यामध्‍ये २२०० रूपये (ईएमआय) व ५३०० रूपये (इंधन खर्च व मेन्‍टेनन्‍स) यांचा समावेश आहे. तुलनेत ई लुना प्राइम प्रतिकिलोमीटर फक्‍त १० पैशांचा अत्‍यंत कमी कार्यसंचालन खर्च आणि प्रतिमहिना जवळपास २,५०० रूपयांचा एकूण मालकीहक्‍क खर्च यासह अद्वितीय किफायतशीरपणा देते, जे समकालीन आयसीई मोटरसायकल खर्चांपेक्षा कमी आहे, ज्‍यामुळे ग्राहक दीर्घकाळापर्यंत गतीशीलता खर्चांवर दरवर्षाला जवळपास ६०,००० रूपयांची बचत करू शकतात. याव्यतिरिक्त, ई लुना प्राइम हे एक बहु-उपयोगी वाहन म्हणून दुप्पट होते जे मालवाहतूक, व्यवसाय ऑपरेशन्स आणि उपयुक्तता सेवांसह प्रवासाव्यतिरिक्त विविध गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे – पारंपारिक ICE मोटरसायकली ज्याची तुलना करू शकत नाहीत. याप्रसंगी मत व्‍यक्‍त कायनेटिक ग्रीनच्‍या संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुलज्‍जा फिरोदिया मोटवानी म्‍हणाल्‍या, आम्‍हाला ई-लुना प्राइम लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. या इलेक्ट्रिक दुचाकीमधून भारतात वैयक्तिक गतीशीलतेच्‍या भविष्‍यामध्‍ये बदल घडवून आणण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. हजारो समाधानी ग्राहकांकडून व्‍यापक प्रतिष्‍ठा मिळालेल्‍या आमच्‍या ई-लुना सिरीजच्‍या भव्‍य यशाला अधिक दृढ करत ई-लुना प्राइम नाविन्‍यता व ग्राहक-केंद्रितपणाप्रती आमचया प्रयत्‍नामधील मोठी झेप दर्शवते. आमचे व्‍यापक ग्राहक संशोधन आणि वैयक्तिक गतीशीलता गरजांमधील माइण्‍ड मॅपिंगने भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या प्रवासी मोटरसायकल श्रेणीसाठी सर्वात किफायतशीर व महत्त्वाकांक्षी गतीशीलता सोल्‍यूशन निर्माण करण्‍याकरिता प्रगत ईव्‍ही तंत्रज्ञान आणि पैलूंचा वापर करण्‍याची महत्त्वपूर्ण संधी प्रकाशझोतात आणली. ई-लुना प्राइम उद्योगामधील अग्रणी वैशिष्‍ट्ये, तसेच २,५०० रूपयांच्‍या मासिक मालकीहक्‍क खर्चाच्‍या विजयी तत्त्वासह ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक व न पूर्ण झालेल्‍या गरजांची पूर्तता करण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेला सादर करते, जेथे अत्‍याधुनिक इलेक्ट्रिक वेईकल नाविन्‍यतांचा फायदा घेण्‍यात आला आहे. तसेच यामधून भारतातील गतीशीलतेच्‍या भविष्‍यासाठी आमचा दृष्टिकोन दिसून येतो, जेथे प्रगत तंत्रज्ञान व व्‍यावहारिक किफायतशीरपणाचे संयोजन आहे आणि भारतातील विश्वसनीय, किफायतशीर वैयक्तिक गतीशीलतेचा शोध घेत असलेल्‍या प्रत्‍येक कुटुंबासाठी शाश्वत परिवहन सहजसाध्य होण्‍याची खात्री मिळते.” कायनेटिक ग्रीनच्‍या लास्‍ट माइल गतीशीलता श्रेणी पोर्टफोलिओला अधिक दृढ करण्‍याव्‍यतिरिक्‍त ई-लुना प्राइमचे लाँच योग्‍य वेळी करण्‍यात आले आहे, जेथे कायनेटिक ग्रीन देशभरात ३०० हून अधिक डिलरशिप्‍सच्‍या स्‍थापित नेटवर्कसह सुसज्‍ज आहे. लक्ष्‍य क्षेत्रांमध्‍ये यशस्‍वी ट्रॅक रेकॉर्ड असलेली आणि गेल्‍या वर्षी लाँच करण्‍यात आलेली ई-लुना नंतर ई-लुना प्राइम या यशाला आणि शहरी व ग्रामीण बाजारपेठांमधील तिच्‍या दर्जाला अधिक पुढे घेऊन जाईल. 

CML उपचारांची उद्दीष्ट्ये बदलत आहेत: डीपर रिस्पॉन्सेस आणि जीवनमानाचा दर्जा या गोष्टी कधी नव्हे इतक्या महत्त्वाच्या का झाल्या आहेत?

क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया (Chronic Myeloid Leukemia – CML) साठीची तोंडावाटे घ्यायची औषधे पहिल्यांदा उपलब्ध झाली तेव्हा…

डेकॅथलॉनसह उत्‍सवी कम्फर्ट व स्‍टाइलचा आनंद घ्‍या

सण म्‍हणजे एकत्र येणे, उत्‍साहपूर्ण क्षणांचा आनंद घेणे, तसे रात्री उशिरापर्यंत संमेलनाचा आनंद घेणे. यंदा दुर्गा पूजा / नवरात्रीला…

जीई ऐरोस्‍पेस फाऊंडेशन आणि युनायटेड वे बेंगळुरूकडून भारतात नेक्‍स्‍ट इंजीनिअर्स प्रोग्राम लाँच

चार-वर्षांचा कॉलेज व करिअर सुसज्‍जता प्रोग्राम अभियांत्रिकी टॅलेंट समूह वाढवण्‍यासाठी ४,००० विद्यार्थ्‍यांपर्यंत पोहोचेल बेंगळुरू, सप्‍टेंबर २४, २०२५: जीई ऐरोस्‍पेस…

सॅमसंगने भारतात ‘एआय होम: फ्यूचर लिव्हिंग, नाऊ’ आणले

मुंबई, भारत – सप्‍टेंबर २४, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज…

पुन्‍हा एकदा थंडरचा धमाका: हिरोमोटोकॉर्प आणि थम्‍स अपकडून एक्‍स्‍ट्रीम २५०आरसह थंडरव्‍हील्‍स २.० लाँच

सप्‍टेंबर २२, २०२५: थम्‍स अप हा भारतातील कोका-कोला कंपनी अंतर्गत असलेला आघाडीचा सॉफ्ट ड्रिंक ब्रँड आणि…

सॅमसंग बीस्‍पोक एआय अप्‍लायन्‍सेसवर अभूतपूर्व डिल्‍स, कॅशबॅक आणि रिवॉर्ड्ससह घेऊन येत आहे ‘बिग बीस्‍पोक एआय फेस्टिवल’

भारत – सप्‍टेंबर २3, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज त्‍यांचे सर्वात…

error: Content is protected !!
Call Now Button