Bengaluru, 17th March 2026: India’s office market is poised to sustain its growth trajectory in 2026, with Grade…
Category: Business
Marriott Bonvoy members stand a chance to win 10,00,000 Marriott Bonvoy Points at Loyal-Tea pop up in Mumbai
Marriott Bonvoy brings the ease of its loyalty programme to life with pop-up experience in Mumbai…
Tata Motors announces price increase for commercial vehicles from April 2026
Mumbai, 16 March 2026: Tata Motors today announced a price increase of up to 1.5% across its…
Amazon Air expands to Northeast India, delivery speeds to become 5X faster
Amazon today announced the expansion of Amazon Air to Northeast India, introducing new air cargo routes connecting…
टाटा मोटर्सला भारतभरात विविध राज्य परिवहन उपक्रमांकडून ५,००० हून अधिक बसेसच्या ऑर्डर्स
मुंबई, १३ मार्च २०२६: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीला देशभरातील विविध राज्य परिवहन…
Tata Power Delhi Distribution Limited Gears up to Fulfil Delhi’s Summer Power Demand
New Delhi, 12th March,2026Tata Power Delhi Distribution Limited (Tata Power-DDL), a leading power utility supplying electricity…
हेन्केल इंडियाने कुरकुंभ एमआयडीसीमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता व कामगार संहितेबाबत जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी डीआयएसएचसोबत सहयोग केला
कुरकुंभ, महाराष्ट्र – राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहच्या निमित्ताने हेन्केलने आज डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ (डीआयएसएच)च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे यजमानपद भूषवले. यामध्ये सहसंचालक श्री. सुधीर शिंदे आणि उपसंचालक श्री. प्रविण पाटील यांच्यासह कुरकुंभ एमआयडीसीमधील विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हा इव्हेण्ट या वर्षाची थीम ‘एन्गेज, एज्युकेट, एम्पॉवर’ यावर आधारित होता, ज्यामध्ये जागरूकता, प्रशिक्षण आणि सामायिक जबाबदारीच्या माध्यमातून कामाच्या ठिकाणी सुरक्षितता दृढ करण्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला. या संवादादरम्यान हेन्केलने निदर्शनास आणले की, कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांनी अधिक जवळून सहकार्य करण्याची, सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करण्याची आणि व्यावसायिक आरोग्य, सुरक्षा व प्रक्रिया सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांत एकमेकांकडून शिकण्याची गरज आहे. या प्रसंगी मत व्यक्त करत औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक श्री. सुधीर शिंदे म्हणाले, “अशा प्रकारच्या सहयोगात्मक प्रयत्नांमुळे जागरूकता निर्माण करण्याप्रती, नियमांचे अधिक चांगल्याप्रकारे पालन करण्याप्रती आणि संपूर्ण औद्योगिक परिसंस्थेमध्ये अधिक सुरक्षित कामाची ठिकाणे सुनिश्चित करण्याप्रती कटिबद्धता अधिक दृढ होण्यास मदत होते.” हेन्केल कुरकुंभचे साइट डायरेक्टर बालाजी गोपालस्वामी म्हणाले: “‘एन्गेज, एज्युकेट, एम्पॉवर’ ही संकल्पना आमच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाशी पूर्णपणे जुळते. हेन्केलमध्ये, आमचा विश्वास आहे की सुरक्षितता आमच्या टीमसोबतच्या निरंतर संवादामुळे आणि उद्योगाच्या स्वरूपात एकमेकांकडून शिकल्यामुळे निर्माण होते. अशा प्रकारच्या व्यासपीठामुळे कुरकुंभ एमआयडीसीमधील कंपन्यांना व्यावसायिक आरोग्य, सुरक्षा आणि प्रक्रिया सुरक्षेबाबतचा अनुभव एकमेकांसोबत शेअर करण्याची संधी मिळते आणि आम्ही सामूहिकरित्या या भागातील सर्व कामगारांसाठी सुरक्षेची संस्कृती अधिक मजबूत करू शकतो.” या उपक्रमात भारत सरकारने आणलेल्या नवीन कामगार संहितेबाबत, विशेषतः व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या अटी संहितेबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला, ज्याचा सर्व क्षेत्रांतील कामाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांना सुव्यवस्थित आणि अधिक दृढ करण्याचा उद्देश आहे. लेबर ब्युरोच्या आकडेवारीनुसार, भारतात ५०० दशलक्षहून अधिक कामगार आहेत, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षा व नियमांचे पालन हे नियामक आणि उद्योग या दोघांसाठी अत्यंत महत्त्वाचे प्राधान्य बनले आहे. तसेच, नॅशनल सेफ्टी कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे राबवला जाणारा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह यांसारखे उपक्रम उद्योगांमध्ये सुरक्षा जागरूकता आणि जबाबदार कार्यपद्धतींना चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या इव्हेण्टचे आयोजन करून, हेन्केलने सरकारी-उद्योग सहयोगाप्रती आपली कटिबद्धता दृढ केली आहे. तसेच, कुरकुंभ एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांना माहितीची देवाणघेवाण करून, एकमेकांना सहकार्य करून आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षेची अधिक प्रबळ संस्कृती निर्माण करून सुरक्षिततेचे निकष सुधारण्यासाठी एकत्र येण्यास प्रेरित केले आहे.
Abbott Launches ICRAS Tool to enable early identification of Diabetes Related Heart and Kidney Risks
Abbott, a global healthcare leader, announced the launch of the International Cardio‑Renal Risk Assessment and Stratification…
Nestlé India Expands NESPRESSO’s Footprint with New Boutique at Ambience Mall, Gurugram
Nestlé House, 12th March 2026: Nestlé continues to strengthen NESPRESSO’S presence in India with the launch…
टाटा मोटर्सने महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली
टाटा एस प्रो सह कंपनीच्या स्मॉल कमर्शियल वेईकल्स व पिक-अप्ससाठी वित्तपुरवठा सेवा अधिक प्रबळ केली मुंबई, 11 मार्च 2026: टाटा…