मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांच्याकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर

मुंबई, दि. २६ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचेसह…

भारतात बी२बी प्रभाव निर्माण करण्‍यासाठी व्हिडिओ सर्वात लक्षवेधक व विश्‍वसनीय फॉर्मेट आहे: लिंक्‍डइन

● भारतातील ६६ टक्‍के बी२बी ग्राहक म्हणतात की व्हिडिओ कन्‍टेन्‍ट योग्‍य खरेदी निर्णय घेण्‍यास मदत करतात●…

जहांगिर आर्ट गॅलरीत पॉल डिमेलो यांचे “विस्मृतीतील पाने” (OBLIVION PAGES) हे एकल चित्र प्रदर्शन 

चित्रकार: पॉल डिमेलोस्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबईकालावधी: २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४वेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विस्मृतीतील पाने वसई येथील सुप्रसिद्ध…

सॅमसंगकडून भारतात नवीन गॅलॅक्‍सी वेअरबेल्‍सवर उत्‍साहवर्धक ‘ब्‍लॅक फ्रायडे सेल’ ऑफर्सची घोषणा

भारत – नोव्‍हेंबर २२, २०२४ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज त्‍यांच्‍या नवीन गॅलॅक्‍सी वेअरेबल्‍स लाइन-अपवर उत्‍साहवर्धक ऑफर्सची घोषणा केली. आजपासून, गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा जवळपास १२,००० रूपयांच्‍या सूटसह उपलब्‍ध असेल. स्‍पेशल किमतीमध्‍ये १२,००० रूपयांची त्‍वरित कॅशबॅक किंवा १०,००० रूपयांच्‍या अपग्रेड बोनसचा समावेश आहे. तसेच, गॅलॅक्‍सी बड्स३ प्रो खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्‍वरित कॅशबॅक किंवा ५००० रूपयांचा अपग्रेड बोनस मिळेल. याव्‍यतिरिक्‍त, सुधारित किफायतशीरपणाचा शोध घेत असलेले ग्राहक जवळपास २४ महिन्‍यांसाठी नो-कॉस्‍ट ईएमआयचा फायदा घेऊ शकतात. तसेच, नवीन गॅलॅक्‍सी एस व झेड सिरीज स्‍मार्टफोन्‍स खरेदी करणारे ग्राहक सॅमसंगच्‍या नवीन वेअरेबल्‍सवर जवळपास १८,००० रूपयांच्‍या मल्‍टी-बाय ऑफर्सचा आनंद घेऊ शकतात. गॅलॅक्‍सी वॉच पोर्टफोलिओमध्‍ये भर करण्‍यात आलेला नवीन व सर्वात शक्तिशाली डिवाईस गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा अल्टिमेट परफॉर्मन्‍सचा शोध घेणाऱ्या क्रीडा व फिटनेसप्रेमींसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. टायटॅनियम ग्रेड ४ फ्रेम आणि सफायर ग्‍लास डिस्‍प्‍लेसोबत येणाऱ्या सुधारित टिकाऊपणाव्‍यतिरिक्‍त गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा जलरोधक व धूळरोधक १०एटीएम वॉटर रेसिस्‍टण्‍स, आयपी६८ रेटिंग, तसेच एमआयएल-एसटीडी-८१०एच मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशनसह येतो. गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा पॉवर सेव्हिंग मोडमध्‍ये जवळपास १०० तास रनटाइम देतो.   गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा वापरकर्त्‍यांना सॅमसंगच्‍या नवीन बायोअॅक्टिव्‍ह सेन्‍सरचा वापर करत त्‍यांच्‍या कार्डियोव्‍हॅस्‍कुलर आरोग्‍याबाबत जाणून घेण्‍यास देखील मदत करतो, तसेच ऑन-डिमांड ईसीजी रेकॉर्डिंग आणि एचआर अलर्ट फंक्‍शन देतो, जे अॅब्‍नॉर्मली उच्‍च किंवा कमी हार्ट रेट्सचे निदान करतात. सॅमसंगने नुकतेच गॅलॅक्‍सी वॉचेससाठी सॅमसंग हेल्‍थ मॉनिटर अॅपवर इररेग्‍युलर हार्ट रिदम नोटिफिकेशन (आयएचआरएन) वैशिष्‍ट्य लाँच केले आहे. अॅपचे ब्‍लड प्रेशर व इलेक्‍ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी) मॉनिटरिंग असलेले आयएचआरएन वैशिष्‍ट्य अॅट्रियल फायब्रिलेशन (AFib)चे संकेत देणाऱ्या हार्ट रिदम्‍सचे निदान करते, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या हृदयाच्‍या आरोग्‍यावर सर्वसमावेशकपणे देखरेख ठेवता येते.  गॅलॅक्‍सी बड्स३ प्रो वापरकर्त्‍यांना उच्‍च दर्जाची हाय-फाय साऊंड क्‍वॉलिटी देतो आणि क्रांतिकारी नवीन ‘ब्‍लेड’ डिझाइनससह येतो, जे दिवसभर अद्वितीय साऊंड अनुभव देते, तसेच स्‍टुडिओ-दर्जाची साऊंड कार्यक्षमता संपादित करण्‍यासाठी विशाल आवाजात मनोरंजनाचा आनंद देते. गॅलॅक्‍सी बड्स३ प्रो मध्‍ये सुधारित २-वे स्‍पीकर्ससह अत्‍याधुनिक, अचूक उच्‍च रेंजमधील साऊंड निर्मितीसाठी प्‍लॅनर ट्विटर आणि ड्युअल अॅम्प्लिफायर्स आहेत. गॅलॅक्‍सी एआयद्वारे समर्थित गॅलॅक्‍सी बड्स३ प्रो वापरकर्त्‍यांना गॅलॅक्‍सी एआय असलेल्‍या गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍सशी कनेक्‍ट केल्‍यानंतर रिअल-टाइम भाषांतर ऐकण्‍याची सुविधा देतो. गॅलॅक्‍सी बड्स३ प्रो मध्‍ये अॅडप्टिव्‍ह ईक्‍यू आणि अॅडप्टिव्‍ह एएनसी वैशिष्‍ट्ये देखील आहेत, जी वेअरिंग स्थिती व वातावरणानुसार साऊंड समायोजित करतात. इअरफोन्‍स योग्‍यरित्‍या फिट बसले नाही तरी गॅलॅक्‍सी एआय ऑडिओ विश्‍लेषणानुसार त्‍वरित अॅडजस्‍टमेंट्स करू शकते, ज्‍यामधून साऊंड क्‍वॉलिटीवर कोणताच परिणाम न होण्‍याची खात्री मिळते. अॅक्टिव्‍ह नॉईज कॅन्‍सलेशन देखील बांधकामाचा आवाज, सायरन्‍स किंवा युजरचे संवाद अशा विविध प्रकारच्‍या बाह्य आवाजांशी सुरेखपणे जुळून जाते, ज्‍यामधून कधीही, कुठेही प्रीमियम साऊंड क्‍वॉलिटीची खात्री मिळते. ‘ब्‍लॅक फ्रायडे सेल्‍स’ ऑफर्सचा भाग म्‍हणून सॅमसंग गॅलॅक्‍सी वॉच७, गॅलॅक्‍सी बड्स३ आणि गॅलॅक्‍सी बड्स एफई यांवर देखील सूट देत आहे. ऑफरबाबत माहिती: अनुक्रमांक मॉडेल इव्‍हेण्‍ट ऑफर १ गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा १२,००० रूपये कॅशबॅक किंवा १०,००० रूपये अपग्रेड + जवळपास २४ महिने नो कॉस्‍ट ईएमआय २ गॅलॅक्‍सी वॉच७…

टाटा मोटर्सच्‍या सीएसआर उपक्रमांनी आर्थिक वर्ष २४ मध्‍ये १ दशलक्ष व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला

१०वा वार्षिक सीएसआर अहवाल सादर मुंबई, 21 नोव्‍हेंबर, २०२४: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल कंपनीने…

समंथा IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानावर

या आठवड्यातील IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत सिटाडेल: हनी बनी याया सिरीजमधल्या कलाकारांचे नाव झळकत…

सरस्वती मंदिरच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त सरस्वती मंदिर आयोजित आंतरशालेय खोखो व लंगडी स्पर्धेची घोषणा

मुंबई: सरस्वती मंदिर, माहीम आयोजित आंतरशालेय खो-खो व लंगडी स्पर्धा सरस्वती मंदिर शाळेच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त मोठ्या उत्साहात…

‘विस्तार – अनंताच्या दिशेने’ या मुख्य विषयावर आधारित 3-दिवसीय 77व्या वार्षिक निरंकारी संत

समालखा, 19 नवम्बर, 2024:- ‘विस्तार – अनंताच्या दिशेने’ या मुख्य विषयावर आधारित 3-दिवसीय 77व्या वार्षिक निरंकारी…

महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ छोटा पडदा गाजवायला सज्ज! कलर्स मराठीवर येत आहे ‘अशोक मा.मा.’

पहा, नवी गोष्ट ‘अशोक मा.मा.’, 25 नोव्हेंबरपासून दररोज रात्री 8.30 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही…

मुंबईत मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया(एनआरएआय)ची मतदारांना जेवणात २०%सूट

एनआरएआय च्या या मोहिमेत मुंबईतील ५० हून अधिक रेस्टॉरंट सामील झाले असून जे मतदार मतदानाचा पुरावा दाखवतील ते या रेस्टॉरंट मधील जेवणात २०%टक्के सवलतीसाठी पात्र ठरतील.  मुंबई, १८ नोव्हेंबर, २०२४ : नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) मुंबई विभागाने आगामी सार्वत्रिक निवडणुकीत अधिक मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘डेमोक्रसी डिस्काउंट’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. २० आणि २१ नोव्हेंबर २०२४ रोजी, मतदार संपूर्ण मुंबईतील सहभागी रेस्टॉरंट्समध्ये त्यांच्या एकूण जेवणाच्या बिलावर २०% सूट घेऊ शकतात. मुख्य निवडणूक आयुक्त श्री राजीव कुमार यांनी शहरी मतदारांच्या उदासीनतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत म्हणून एनआरएआय चा पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे. या मोहिमेचा उद्देश तरुण शहरी मतदारांना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी आणि त्यांचा आवाज ऐकण्यासाठी प्रेरित करणे आहे. या प्रसंगी बोलताना, एनआरएआय मुंबई विभाग हेड रॅचेल गोएंका म्हणाल्या, “एनआरएआय च्या या उपक्रमाचा उद्देश आमच्या तरुण शहरी मतदारांना मतदान प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी, आपल्या मजबूत देशाच्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रेरित करणे आहे.

error: Content is protected !!
Call Now Button